Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रानवाटा शोधतांना

प — पाषाणभेद, Sat, 08/07/2010 - 18:45

प्रतिक्रिया द्या
1900 वाचन

💬 प्रतिसाद (8)
र
रश्मि दाते Sat, 08/07/2010 - 19:30 नवीन
छान आहे
  • Log in or register to post comments
अ
अर्धवट Sat, 08/07/2010 - 19:47 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Sat, 08/07/2010 - 20:07 नवीन
मस्त रे पाषाणभेदा. आवडली.
  • Log in or register to post comments
स
सहज Sun, 08/08/2010 - 03:09 नवीन
हे तर टिपीकल मसाला तमीळ सिनेमातील शोभेलसे चित्रण. आधी बेफिकिर, बेदरकार हिरो, कुठल्याश्या एका बहुदा हाणामारीच्या प्रसंगातुन हिरोईन अय्य्यो करुन हिरोच्या प्रेमात, तो काही केल्या लक्ष देत नसतो, ती मात्र ड्रीम सिक्वेन्स वर ड्रीम सिक्वेन्स परदेशात गाणी गाउन घेते. शेवटी मग एकदाचा हिरो हो म्हणतो. की तो शेवटचा एक लाँग शॉट - सावलीत उन्हाच्या | तळपती जिव दोन
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sun, 08/08/2010 - 04:53 नवीन
अय्यो हे क्काय? तुमी तर सहज बोलून आमच्या चंद्रकांतला प्पार रजनिकांत क्येलं बघा. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
प
पॅपिलॉन Sun, 08/08/2010 - 13:46 नवीन
कवितेचा छंद आगळा आहे पण बाकी नाविन्य काहीही नाही. आभाळाने धरतीस | दिले भरून दान हे तर अगदी, महानोरांच्या ह्या नभाने ह्या भूईला दान द्यावे याचे रूपांतर वाटले.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sun, 08/08/2010 - 16:16 नवीन
कवितांमध्ये प्रयोग करून करून प्रेम, निसर्ग, ज्वलंत समस्या, भावूकता आदींबाबत दोन कविंचे एकमत होवू शकते. अगदी एकाच विषयावर सारख्याच अर्थाची कविता येवू शकते किंवा अगदी विपरीतही होवू शकते. एवढेच नव्हे तर एकाच कविच्या दोन कवितांमध्ये काही कल्पना, ओळी किंवा शब्दरचना एकाच अर्थाची येवू शकते. अर्थात तो माझा अभासाचा विषय नाही. माझ्या दोनएक कवितांमध्ये मी उसाला पाणी (बारं) देण्याबाबत तसेच विहीरीला पाणी आल्याबाबत उल्लेख आलेला आहे. सदरहू घटना निसर्गात एकाच प्रकारे होत असल्याने कुणाही लेखक कविला ती सारखीच भासू शकते. फक्त शब्दरचना काही ठिकाणी कमीजास्त होवू शकते. याचा अर्थ त्या कविंनी एकदुसर्‍याची कॉपी केली आहे असे होवू शकत नाही. तुम्हास ती ओळ माहीत असल्याने ती ओळ जुळते असे वाटणे शक्य आहे. मी महानोरांची तुम्ही उल्लेखलेली कविता वाचलेली नाही अन ती ओळ कुठल्या कवितेतील आहे हे मला माहीत नाही. आभाळाचे भुईस दिलेले दान हि कल्पना अर्थातच आधी लिहीलेल्या काव्यावरून आलेली नाही. माझी कविता स्वतंत्र आहे. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॅपिलॉन
न
निरन्जन वहालेकर Mon, 08/09/2010 - 04:50 नवीन
छान कविता ! ! ! तुमच्या " कवितांमध्ये प्रयोग......." सहमत ! !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा