Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अजुन एक "स्वयंपाक आणि तु-तु-मी-मी"

ज
जाई अस्सल कोल्हापुरी
Sun, 08/08/2010 - 13:19
🗣 31 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
5955 वाचन

💬 प्रतिसाद (31)
म
मितान Sun, 08/08/2010 - 13:29 नवीन
मस्त लिहिलंयस जाई :) अगदी माझाच अनुभव आणि माझेच विचार :)
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Sun, 08/08/2010 - 13:33 नवीन
अगदि मनातले विचार.
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Sun, 08/08/2010 - 15:18 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लवंगी
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 08/08/2010 - 14:50 नवीन
क्या बात है!!! लेख आवडलाच. - (एक्स दुबैकर)
  • Log in or register to post comments
ग
गणपा Sun, 08/08/2010 - 15:25 नवीन
शेम २ शेम असच बोल्तो..अगदी कंसा सकट :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
भ
भारतीय Sun, 08/08/2010 - 15:03 नवीन
मस्त लिहिले आहे.. विचारही पुर्णपणे पटले.. पण आता हा स्वयंपाक्/ आय टी बायको / नवर्‍याने स्वयंपाक करावा कि नाही ई ई ई..... वाचून वाचून कंटाळा आलाय.. याबाबतीत जे सुखी असतील (जसे कि तुम्ही) ते सूखी राहु देत व जे सुखी नाहीत (भापकरासारखे) ते लवकर सुखी होवोत हि सदिच्छा! पण आता हे धागे नकोत बुवा.. (आता माझ्या या प्रतिसादावर रण माजू नये ही ईच्छा)
  • Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Sun, 08/08/2010 - 15:23 नवीन
माझंहि थेच झालं होत्.म्हणुन विचार केला कि सारखं सारखं तेच तु मी दळण दळण्यापेक्षा थोडं ग्यान द्यावं.कि "खाणं" याशिवाय करता येण्यासारखं खुप आहे आणि त्यामध्ये तु / मी करत फालतू वेळ घालवण्यापेक्षा कोणीहि करा..पण त्यातला आनंद घ्या. हे सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण आप्ली मंडळी यातुन काय घेतील हे सांगता येत नाहि बाबा... (बा...........स... लई झालं भातुकली खेळणं!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भारतीय
भ
भारतीय Sun, 08/08/2010 - 15:33 नवीन
पण मिपावरच्या या धाग्यांनी माझे चांगलेच ब्रेन वॉश झाले आहे.. फक्त 'कोरा चहा' (दूध किती टाकावं हे माहीत नसल्याने) बनवता येत असणारा मी आता प्रतिज्ञाच करणार आहे कि लग्न झाल्यावर बायकोला स्वयंपाकात शक्य ती मदत करेन!! (अजून प्रतिज्ञा करायची आहे!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी
स
सुनील Sun, 08/08/2010 - 15:35 नवीन
छान लिहिलय!
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Sun, 08/08/2010 - 15:37 नवीन
जाई ताई, लेक खरच चान्गला आहे. तुमचं म्हन्न पटलं. दादल्या लोकान्नी पन थोडा मनाचा मोटेपना दाकवला पायजेल. घरवालीला सुद्दा कदी कदी आराम नको का ? पन सुजय दादा आनि प्रविन्भपकर सायबान्ना हे कोन सान्गनार ? पन तरीसुद्दा मी प्रविन्भपकर सायबान्चा फ्यान आहे. भारतीय, रन माजनारच ना? तुम्मी काडी टाकलीत.
  • Log in or register to post comments
स
सविता Mon, 08/09/2010 - 13:30 नवीन
अहो पण "प्रविन्भपकर" उडाले की.. प्रोफाईल्..लेख काहीच दिसत नाही त्यांचे. तो डु. आयडी होता मुद्दाम आग लावण्यासाठी तयार केलेला असा माझा संशय पक्का होत चाललाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
स
स्वाती दिनेश Sun, 08/08/2010 - 15:45 नवीन
छान लिहिले आहेस, स्वाती
  • Log in or register to post comments
प
प्राजक्ताचि फुले Sun, 08/08/2010 - 16:16 नवीन
मस्तच आहे !!! :) असाच नवरा मिळायला हवा बुवा !!! ;)
  • Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Sun, 08/08/2010 - 16:27 नवीन
मिळेल गं...आणि तरीहि प्रीकॉशन म्हणुन लग्न ठरलं कि त्याला हे "आय टी बायको/आय्टी नवरा+ स्वयंपाक +नवरा बायको+तुपण स्वैपाक + मी पण स्वयपाकतो" इ.इ. तम्माम धागे आणि त्यावर्ची सगळी सुतं ((मुक्ताफळं) वाचायला दे. आणि तु ही वाच कारण बायकोनेही तितक्याच समर्थपणे आणि जबाबदारी + भरपूर प्रेमाने पेलुन एकमेकांच्या जिव्हेवर राज्य केलं पाहिजे. नाहितर अजुन काही माहिन्यात तुझा नवरा धागे सोडायला चालु करायचा! पुन्हा तेच दळण चालु...स्वयपाक एके नवरा,स्वयपाक दोनी बायको, स्वयपाक त्रिक आयटी........च्यायला. मतितार्थ कळला का प्राजक्ताबै?
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Tue, 08/10/2010 - 10:16 नवीन
कारण बायकोनेही तितक्याच समर्थपणे आणि जबाबदारी + भरपूर प्रेमाने पेलुन एकमेकांच्या जिव्हेवर राज्य केलं पाहिजे. नाहितर अजुन काही माहिन्यात तुझा नवरा धागे सोडायला चालु करायचा! इति लेखनसीमा ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी
र
रेवती Sun, 08/08/2010 - 16:51 नवीन
वा!! छान लिहिलय्स जाई!
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Sun, 08/08/2010 - 17:36 नवीन
मस्त लेख, आणि वेळेवर आला! 'मिसळपाव' वर येणं बंद करावं की काय असं वाटावं इतका वीट आणला होता काही फालतू चर्चांनी आणि भल्या-थोरांच्या त्यांना 'अनुल्लेखाने न मारणार्‍या प्रतिक्रियांनीही'. तो सगळा गाळ निचरून नेहेमीसारखं चांगलं वाचायला मिळेल ही आशा आहे. जाई: तुमच्या पतिराजांना आम्हा सर्वांतर्फे कौतूक कळवा! (आणि त्यांची 'कढी'ची रेसिपी येउ द्यात फोटोसकट.)
  • Log in or register to post comments
ई
ईन्टरफेल Sun, 08/08/2010 - 18:20 नवीन
नवरा बायकोच्या भांडनात तीसर्‍याची गरज नसते !
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Sun, 08/08/2010 - 18:40 नवीन
छान लिहिलंय..तरीही लोक घरी दारी काय वाटेल तो दंगा करणाच... त्यांनापण आयुष्य शांततेने घालविण्यासाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sun, 08/08/2010 - 18:45 नवीन
आवडला लेख! (कधीकधी मुगाची खिचडी बनवणारा)चतुरंग
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या Sun, 08/08/2010 - 20:46 नवीन
हृदयस्पर्शी लेख.
  • Log in or register to post comments
स
सोम्यागोम्या Mon, 08/09/2010 - 06:45 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
प
पारुबाई Sun, 08/08/2010 - 23:28 नवीन
लिहिले आहे. लेखा मधील किती तरी वाक्ये 'उल्लेखनिय' अहेत्.जसे की कधी तिच्या बरोबरीने हसत..मजा करत बनवून पहा एखादा पदार्थ् त्याची चव कायम जिभेवर आणि मनात रेंगाळत राहील जेवण ,खाण्,इगो यापेक्षा खुप काही सुंदर आणि महत्वाच्या गोष्टी आहेत आयुष्यात चर्चा करण्यासाठी लाख मोलाचे बोललात तुम्ही. जाता जाता सहज सान्गायला हरकत नाही की माझा पण नवरा अशीच जाण ठेवतो आणि मला बरेचदा स्वयंपाक घरात मदत करतो.
  • Log in or register to post comments
S
sandeepn Mon, 08/09/2010 - 07:57 नवीन
लै भारी लिहले आहे. जाम आवडला आपल्याला.
  • Log in or register to post comments
अ
अरुंधती Mon, 08/09/2010 - 08:53 नवीन
वाचायला खरंच मजा आली! असा विचार करणारे स्त्री-पुरुष खरोखरी आपल्या आयुष्यात सुखी होत असणार हे नक्की! :)
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Mon, 08/09/2010 - 09:47 नवीन
मी अगदी हीच गोष्ट माझ्या आईकडून आजी-आजोबांबद्दल ऐकली होती. ....१९५०-६० मधली कधितरी... त्यावेळेस स्त्रीमुक्ती वगरै भानगडी नव्हत्या.. आजी घरातले सगळे, ७ मुलांचे, आल्यागेल्याचे वगरै बघायची... तिला प्रचंड उरक होता. पण एकदा कधितरी सातही मुलाना घेउन बाजारात गेली होती... यायला उशीर झाला..... घर गावाबाहेर. आजोबांनी अख्खे अख्खे कांदे घालून खिचडी करुन ठेवली. ती इतकी चविष्ट होती कि स्वतः आजी- अजोबा झालेले माझे मामा-मावशी अजूनही आठवण काढतात. ...
  • Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Mon, 08/09/2010 - 10:45 नवीन
१९५० /६० मध्ये झालेल्या अशा गोष्टी ऐकायला मिळणं खरोखर आश्चर्य आहे.. नाहीतर आपले हे........ abcdefghijklmnopqrstuvwx :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
स
सविता Mon, 08/09/2010 - 13:37 नवीन
माझा पण नवरा असेच मला उशीर झाला की मी यायच्या आधी स्वयंपाक करून ठेवतो कधी कधी, अगदी घडीच्या पोळ्यांसकट! त्याने असे सगळे तयार ठेवलेय हे बघूनच इतके बरे वाटते ना!!! अगदी खरे सांगायचे तर्..लग्न झाल्या झाल्या माझ्या पोळ्यांपेक्षा त्याच्या पोळ्या कितीतरी सुंदर आणि मऊसूत असायच्या. आता दिड-दोन वर्ष जवळ जवळ दररोज पोळ्या करून मी गेलेय त्या बाबतीत त्याच्या पुढे..पण पोळ्या सुद्धा इतक्या छान येणारा निदान माझ्या माहितीतला तो एकमेव मुलगा आहे!!!
  • Log in or register to post comments
P
piu Mon, 08/09/2010 - 20:07 नवीन
अगदी मनतले विचार मांडले आहेत.
  • Log in or register to post comments
म
मी कोल्हपुरी… Wed, 08/18/2010 - 15:43 नवीन
मस्त लिहिलय जाइ...........
  • Log in or register to post comments
म
मी कोल्हपुरी… Wed, 08/18/2010 - 15:43 नवीन
मस्त लिहिलय जाइ...........
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा