Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

विकांताची खादाडी : काळ्या मसाल्याची वांगी !!!

स
सुहास..
Sun, 08/08/2010 - 14:07

प्रतिक्रिया द्या
7815 वाचन

💬 प्रतिसाद (20)
क
केशवसुमार Sun, 08/08/2010 - 14:31 नवीन
आयटीतला कूक.. :) सुहासशेठ, मस्त पाकृ.. (आस्वादक)केशवसुमार असेच मसाला वांगे चिंचगुळ आणि तीळ व दाण्याचे कूट घालून ही बनवले जाते.. वांगे अजिबाताअवडत नसल्या मुळे वांग्या ऐवजी रस्स्यामध्ये मी बटाटे किंवा उअकडलेली आंडी घालतो.. (पर्यायी)केशवसुमार राजस्थानी भेंडीची वाट बघतो..
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Sun, 08/08/2010 - 14:50 नवीन
पोरगं गुणी आहे. म्हणजेच डाक्टरणीचं निदानकौशल्यही बरंच असावं. ;) लिहिण्याची स्टाईलही आवडली.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 08/08/2010 - 14:53 नवीन
च्यायला!!! तुझ्या *&^%$@)प@$%%$@#*@
  • Log in or register to post comments
ग
गणपा Sun, 08/08/2010 - 15:15 नवीन
व्हेज कलेजी ह्म्म यम्मी. (आयटितली) पोरं धाडाधड सैंपाल बिंपाक करायला लागली. हा फार चांगला बदल घडवुन आणला त्या चर्चांनी :)
  • Log in or register to post comments
स
सुनील Sun, 08/08/2010 - 15:17 नवीन
ह्यातला काळा मसाला नक्की कुठला? बाकी लिहायची स्टाईल आवडली.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 08/09/2010 - 09:19 नवीन
(मला वाटले काळा=गोडा मसाला) हा रस्सा छान दिसतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
छ
छोटा डॉन Sun, 08/08/2010 - 15:29 नवीन
छ्या, ह्या विकांताचा सुहाश्याची आफर सोडायला नको होती राव :( दणका पाककृती आणि लिहायची स्टाईल ... फुडच्या च्या फुडच्या विकांताला येतो रे तिकडे बरोबर भाकर्‍या 'वगैरे' घेऊन. मस्त प्यार्टी करु च्यायला, हाय काय आणि नाय काय ?
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sun, 08/08/2010 - 15:33 नवीन
पाकृ, फटू आणि लिवायची इस्टाइल सगळंच मस्त! स्वाती
  • Log in or register to post comments
म
मीनल Sun, 08/08/2010 - 15:56 नवीन
बापरे!! कढिपत्त्याचा आवाज ...कड कड?? काय वीज आहे की काय ती कडकडायला?????? की ... कड कड मोडायला कढिपत्त्याच्या झाडाची अख्खी मोठी फांदी ????
  • Log in or register to post comments
प
प्रसन्न केसकर Sun, 08/08/2010 - 15:57 नवीन
पोरगं लायनीला लागलं! काळजी संपली! असं म्हणावं वाटतय पण `झणझणीत खानदेशी मटनाचे वाईल्ड एफेक्ट' आठवत असल्यानं म्हणवत नाहीये. चालु दे!
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 08/08/2010 - 19:24 नवीन
काळया मसाल्याची वांगी बघून मलाही भरली वांगी (गोड्या मसाल्याची) करावीशी वाटली. आपल्यासाठी हा फोटू! :) Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Sun, 08/08/2010 - 19:59 नवीन
वदनी कवळ घेताऽऽऽऽऽऽऽऽऽ नाम घ्या श्रीहरीचे..... म्हणत अस्सल भारतिय बैठक घालुन बसलो आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
स
सुहास.. Mon, 08/09/2010 - 09:07 नवीन
ज ब रा !! भरली वांगी (गोड्या मसाल्याची) >> पाकृ टाका प्लिज !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
न
निखिल देशपांडे Sun, 08/08/2010 - 20:03 नवीन
सुहाश्या जबरदस्त पा़कृ.. फोटु तर खल्लासच आहेत
  • Log in or register to post comments
र
रश्मि दाते Sun, 08/08/2010 - 20:03 नवीन
मस्त दिस्तात,पण काळा मसाळा ??????????? कि तो मसलाच काळ्पट होतो वाटितला.
  • Log in or register to post comments
प
प्रभो Mon, 08/09/2010 - 04:08 नवीन
ज ह ब ह रा!!!
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 08/09/2010 - 04:27 नवीन
वांगे आवडती भाजी!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Mon, 08/09/2010 - 10:10 नवीन
सुहासची काळ्या मसाल्याची वांगी आणी रेवती ताईंनी बनविलेले भरलेले वांगे.. के..व..ळ्..अ..प्र...ति.,.म... :)
  • Log in or register to post comments
ह
हर्दिकेतकी Mon, 08/09/2010 - 11:53 नवीन
मस्त मस्त मस्त
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 08/09/2010 - 12:13 नवीन
>>साहित्य : दोन पेग ..आपल हे ...दोन कांदे..Sad =)) =)) =)) =)) पाककृतीची अशी सुरुवात पाहुन दचकलोच ना बे. :D बाकी, ही भाजी कशी झाली असेल ह्याचा अंदाज लाऊ शकतो. सुहासच्या 'सुगरण्या' असण्यावर विश्वास आहे आपला. :) काय बे, खर्डा कधी? :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा