Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

फ्रांकफुर्टर ग्रुनसॉसं

स
स्वाती दिनेश
Sun, 08/08/2010 - 17:15

प्रतिक्रिया द्या
6131 वाचन

💬 प्रतिसाद (11)
व
विंजिनेर Sun, 08/08/2010 - 17:20 नवीन
छान. थंडगार पाकृ. बायदवे. अंड्याचे बलक केशरी दिसतायेत. तुमच्या कडच्या कोंबड्यांना झेंडू खायला घालतात का? फ्रेंचांना ते वेड असते. :)
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 08/08/2010 - 18:17 नवीन
वेगळीच पाकृ! प्रत्येक भाजी, फळ यांचे त्या त्या मोसमातले चवीचे महत्व सांगण्यासाठी आंब्याचे दिलेले उदाहरण आवडले. सर्व छायाचित्रे आवडली. त्यात दाखवलेल्या जवळ्जवळ सर्व हर्ब्ज इथे बघितलेल्या आहेत असे वाटते. (अश्या मांडलेल्या हर्ब्ज बघून श्रावणातल्या पुजेच्या फुले आणि पत्री ची आठवण झाली.) अर्धशतकी पाकृ खरच 'हटके' आहे. अभिनंदन! अश्या पदार्थांची चव घेण्यासाठी आमंत्रण देउन तू आम्हास इनो घेण्यास प्रवृत्त करीत आहेस.;)
  • Log in or register to post comments
ग
गणपा Sun, 08/08/2010 - 18:28 नवीन
स्वाती ताई हाफ सेंचुरीबद्दल अभिनंदन. पाककृती खरच हटके आहे. हे साती हर्ब्स इथे मिळायचे नाहीत त्यामुळे तुम्ही तुर्तास दिलेल्या फोटुवर समाधान. जर चुकुन माकुन कधी तुमच्या देशात विमान उतरल तर येउच पाहुणाचार घायला :) ही वाटचाल अशीच चालु राहुन सचिनच्या द्विशतकाचाच काय तर सेहवागचा त्रिशतकाचा ही विक्रम मोडुन काढण्यासाठी शुभेच्छा!!!! :)
  • Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर Sun, 08/08/2010 - 19:15 नवीन
अभिनंदन! आणी एका उत्कृष्ट पा.कृ. बद्दल आभार!
  • Log in or register to post comments
म
मीनल Sun, 08/08/2010 - 19:18 नवीन
ग्रुन सॉस अवाकाडो पासून बनवलेल्या guacamole सारखे दिसते आहे. पण चव नक्कीच वेगळी असेल.
  • Log in or register to post comments
च
चित्रा Mon, 08/09/2010 - 01:38 नवीन
वेगळीच पाककृती, काही वनस्पती कुठे मिळतील त्या शोधायलाच लागेल, पण लगेच करून बघावी अशी वाटणारी आहे ही पाककृती.
  • Log in or register to post comments
प
प्रभो Mon, 08/09/2010 - 04:25 नवीन
एक नंबर!!! प्रभ्या लेका, लवकर काढ रे व्हिसा... :)
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 08/09/2010 - 04:38 नवीन
पेस्टो, ग्वाकामोले आठवले. बाकी हा डीप व बटाटे, उकडलेले अंडे बेस्टच!
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 08/09/2010 - 06:51 नवीन
स्वातीताई, तुझ्याकडे चारच दिवस का राहिले याचं आता खूपच दु:ख होत आहे. अर्धशतकाबद्दल अभिनंदन!
  • Log in or register to post comments
झ
झक्कास... Mon, 08/09/2010 - 12:29 नवीन
पण परदेशी पेक्षा देशीच पाकृ छान!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
क
कुक Tue, 08/10/2010 - 08:50 नवीन
मि आज नविन सभासद झालोय. मला वरिल साहित्याचि मराथि नावे सागेल का कुनि?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा