Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

" बघ तुला माझी आठवण येते का ? "

स — सुहास.., Mon, 08/09/2010 - 10:50

प्रतिक्रिया द्या
7678 वाचन

💬 प्रतिसाद (18)
ग
गणपा Mon, 08/09/2010 - 11:12 नवीन
सुहास आवडली रे :)
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Mon, 08/09/2010 - 11:15 नवीन
याला काय झालंय? बंगळूरमध्ये लटकल्याचा विरह म्हणायचा का हा? पुलेशु.
  • Log in or register to post comments
प
प्रभो Mon, 08/09/2010 - 15:24 नवीन
'लटकल्याचा' हा शब्द काळजाला भिडला... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
न
निरन्जन वहालेकर Mon, 08/09/2010 - 11:23 नवीन
छान ! आवडली ! सून्दर मनोगत ! ! !
  • Log in or register to post comments
आ
आप्पा Mon, 08/09/2010 - 12:08 नवीन
एक छान विरह कविता
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Mon, 08/09/2010 - 12:14 नवीन
आवडली कविता.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानेश... Mon, 08/09/2010 - 12:17 नवीन
कविता छान, "पण" "इतकी" "अवतरणे" "कशासाठी" "हे" "कळले" "नाही !"
  • Log in or register to post comments
र
रश्मि दाते Mon, 08/09/2010 - 13:34 नवीन
मस्त जमली आहे,अगदी काळया मसाल्याच्या वागीच जणु
  • Log in or register to post comments
प
प्रसन्न केसकर Mon, 08/09/2010 - 13:38 नवीन
: )
  • Log in or register to post comments
व
वाहीदा Mon, 08/09/2010 - 15:24 नवीन
" किचनमध्ये काळ्या मसाल्याची " " वांग्याची भाजी बनविताना " " नाजुक चिमटीत धरुन " " मिठाचा हात फिरवताना " कविता छान, पण तुझे हल्ली काही खरे दिसत नाही कवितेत " " काय , अन पाकृ मध्ये !! काय हम्म्म, तू खरंच तिला miss करतो आहेस तर ..
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 08/09/2010 - 15:33 नवीन
कुणीतरी ह्याला इनलॅकमध्ये अ‍ॅडमिट करा रे...केस गंभीर आहे, एक्सपर्ट डॉक्टरच्या ताब्यात द्या लवकर. ;)
  • Log in or register to post comments
प
प्रसन्न केसकर Mon, 08/09/2010 - 15:50 नवीन
एकाच डॉक्टरला इलाज करता येईल. : )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ध
धमाल मुलगा Mon, 08/09/2010 - 15:55 नवीन
म्हणुन तर हो! ज्या डॉक्टरलाच फक्त इलाज जमेल त्याच डॉक्टरला आपण एक्स्पर्ट म्हणणार ना? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर
न
निखिल देशपांडे Mon, 08/09/2010 - 16:02 नवीन
एकाच डॉक्टरला इलाज करता येईल. +१ सहमत कविता भारी जमली.. सुहासराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर
स
सहज Tue, 08/10/2010 - 03:44 नवीन
सुहास सहा कडवी आहेत म्हणजे किमान सहा जणींकडून उत्तर मागतोयस की काय ;-)
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Tue, 08/10/2010 - 04:33 नवीन
कविता आवडली. साध्या शब्दांमधूनसुद्धा हवा तो परिणाम साधणारी. :-)
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Wed, 08/11/2010 - 10:41 नवीन
या कवितेची मात्र मला नेहमीच आठवन होत राहील.
  • Log in or register to post comments
प
पारिजात गुरुवार, 08/12/2010 - 08:54 नवीन
मनाला कुटेतरी स्पर्श करुन गेली..........!!!!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा