Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

व्हेज क्रिस्पी आणि स्वीट कॉर्न सूप ची पाकृ हवी आहे.

श
शरयुप्रितम२०१०
Mon, 08/09/2010 - 11:39

प्रतिक्रिया द्या
4996 वाचन

💬 प्रतिसाद (9)
व
वेताळ Mon, 08/09/2010 - 17:19 नवीन
नॉर सुपच्या पाकिटावर मिळाली होती . लई बेस्ट लागते स्वीट कॉर्न सुप.
  • Log in or register to post comments
श
शरयुप्रितम२०१० Tue, 08/10/2010 - 06:50 नवीन
अहो रेडीमेड सूप ची चव थोडी वेगळी असते... घरी केल्याचा आनंद हा वेगळाच...
  • Log in or register to post comments
र
रश्मि दाते Tue, 08/10/2010 - 12:03 नवीन
व्हेज क्रिस्पी- साहित्यः गाजर्,बीन्स्,बेबी corn,कोबी २ प्रकारचा chinese करिता कापतो तसे प्रतेकी १ वाटी कान्दे २ मोटे तुकडे करुन लसुण ७-८ पाकळ्या बारिक चिरुन corn flour आणी मेदा प्रत्यकि १/२ वाटी(diet recipe -corn flour 2 tabelspoons made in slury) सोया sauce २ चमचे टोम्याटो केचप २ चमचे मिट आणी मीरेपुड चवी प्रमाणे तेल तळण्या करता पाणी जरुरी पुरते २ प्रकारे करतात व्हेज क्रिस्पी १) diet वाल्यानी भाज्या स्टर फ्राय कराव्या जरा कच्चट असताना २ sauce ,corn flour slury घालुन मिट मिरेपुड घालुन सर्व करावि २)सर्व भाज्या सारख्या कापुन घ्या corn flour+maida थोडे मिट आणी पाणी घालुन दाट्सर मीश्रण बनवुन घ्या व यात भाज्या घोळवुन तळा तेल तापवा कान्दे लसुण सोडुन बाकी भाज्या तळुण घ्या तेल २ चमचे तापवा त्यात लसुण घाला १ मिन्टा नतर कान्दे घाला आणी २-३ मि परता soya sause+ketchup घाला १ मी परता तळलेल्या भाज्या घाला मीट मिरेपुड घाला आणी लगेच सर्व करा sweet corn soup साहित्यः गाजर्,बिन्स्,कोबि , कान्दा १प्रतेकी १/४ वाटी बारिक चिरुन (चिकन सुप हवे असल्यास उकड्लेले बोन्लेस चिकन १/२ वाटी) अमेरिकन corn 1/2 वाटी दाणे आणी १/२ दाणे मिक्सर मधुन बारिक करुन वेज स्टाक /पाणी ५ वाट्या corn flour गरजेनुसार तेल २ चमचे लसुण आवड्त असल्यास ३-४ पाकळ्या बारिक चिरुन मिट मिरेपुड चवीनुसार सोया sauce,चीलि व्हिनेगर्,चिली sauce सोबत सर्व करण्या करिता तेल तापवा त्यात लसुण घाला १ मि परता कान्दा घाला २ मि परता भाज्या घाला २ मि परता पाणी/व्हेज स्टाक घाला आणी २-३ उ़क्ळया आणा २ हि corn घाला(चिकन हि याच वेळेस घाला) १ उकळी आणा मिट मिरपुड घाला आणी गरमा गरम सर्व करा
  • Log in or register to post comments
अ
अर्धवट Tue, 08/10/2010 - 12:07 नवीन
खमंग दिसतय प्रकरण.. जरा फोटोबिटो काढुन नविन धागा काढा की रश्मितै...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रश्मि दाते
र
रश्मि दाते Tue, 08/10/2010 - 12:09 नवीन
sweet corn soup साहित्यः गाजर्,बिन्स्,कोबि , कान्दा १प्रतेकी १/४ वाटी बारिक चिरुन (चिकन सुप हवे असल्यास उकड्लेले बोन्लेस चिकन १/२ वाटी) अमेरिकन corn 1/2 वाटी दाणे आणी १/२ दाणे मिक्सर मधुन बारिक करुन वेज स्टाक /पाणी ५ वाट्या corn flour गरजेनुसार तेल २ चमचे लसुण आवड्त असल्यास ३-४ पाकळ्या बारिक चिरुन मिट मिरेपुड चवीनुसार सोया sauce,चीलि व्हिनेगर्,चिली sauce सोबत सर्व करण्या करिता तेल तापवा त्यात लसुण घाला १ मि परता कान्दा घाला २ मि परता भाज्या घाला २ मि परता पाणी/व्हेज स्टाक घाला आणी २-३ उ़क्ळया आणा २ हि corn घाला(चिकन हि याच वेळेस घाला) १ उकळी आणा दाट सुप आवडत असल्यास corn flour slury घाला आणी उकळा मिट मिरपुड घाला आणी गरमा गरम सर्व करा
  • Log in or register to post comments
श
शरयुप्रितम२०१० Tue, 08/10/2010 - 12:14 नवीन
खूप खूप आभारी आहे रश्मि....
  • Log in or register to post comments
र
रश्मि दाते Tue, 08/10/2010 - 12:20 नवीन
केल असता हो अर्धवटराव पण अत्ता केले न्व्हता मि crispy veg sweet corn soup जस्ट शरयुप्रितम साटि पोस्ट केले
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही Wed, 08/11/2010 - 01:04 नवीन
टोन्डा ला पाणी सुट्ले!* *आभार: वैदर्भिय!
  • Log in or register to post comments
व
वैदर्भिय Wed, 08/11/2010 - 06:31 नवीन
माझ्यापण टोन्डा ला पाणी सुट्ले!*
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा