Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कोंबडी वडे (शाकाहारी)

ज
जागु
Mon, 08/09/2010 - 13:30

प्रतिक्रिया द्या
17719 वाचन

💬 प्रतिसाद (45)
अ
अब् क Mon, 08/09/2010 - 13:38 नवीन
माझी आजी करायची असेच. तुम्ही कोकनतल्या का?
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 08/09/2010 - 13:39 नवीन
कोकणात गौरींना असे वडे करतात. उडीद तांदूळाचे वडे.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 08/09/2010 - 13:41 नवीन
वडे फर्मास दिसत आहेत, कोकणात बारशापासून बाराव्यापर्यंत सगळ्यावेळी केले जातात, कधी भोकं पाडायची आणि कधी नाही याचाही काही नियम आहे.. आमच्याकडेही हे वडे आता श्रावणापासून पितृपक्षापर्यंत कारणाप्रसंगाने होत राहतीलच, स्वाती
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 08/09/2010 - 13:49 नवीन
+१ पितृपक्षात तर उडीद तांदळाचे वडे आणि अमसूलाची चटणी अशी भयंकर उत्तम पण अनवट जोडीचा पानात चाखायला मिळते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
च
चित्रा Mon, 08/09/2010 - 14:42 नवीन
हम्म. खरे आहे. मला खरे तर आमसुलाची चटणी आवडत असे, पण असे म्हटले की आज्या चिडायच्या! (बहुदा एरवी ही चटणी खाल्ली जात नसावी!) हे वड्यांना असलेल्या भोकांच्या नियमांचे काय नवीनच ऐकते? भाजणीच्या वड्यांना तरी मी नेहमीच मधोमध भोके पाहिली आहेत असे आठवते. बाकी वडे मस्त दिसतायत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
र
रोचीन Tue, 08/10/2010 - 06:32 नवीन
श्राद्धासाठी केलेल्या वड्यांना भोके पाडत नाहीत. सणाच्या स्वयंपाकात केलेल्या वड्यांना भोके पाड्तात. श्राद्धासाठीचा स्वयंपाक एरवी करत नसत!! म्हण्जे आमसुलाची चटणी वगैरे!! म्हणूनच कदाचित तुमची आजी चिडत असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
च
चित्रा Tue, 08/10/2010 - 15:21 नवीन
आमसुलाच्या चटणीबद्दल तीच शंका होती.. :) तसे दुसरे म्हणजे दिव्यांच्या अमावस्येला (गटारी) करण्याचे कणकेचे दिवे. (ते मी कालच केले - आणि गट्टम केले!) तेही एरवी करायचे म्हटले की आजी वैतागत असे, पण एखाद्या दिवसानंतर करायला म्हणून थोडी जास्त कणीक ठेवून देत असे (म्हणजे नंतर कणीक मळल्याचे पाप नको :)!) भाजणीच्या वड्यांना पाडण्याच्या भोकांच्या माहितीसाठी धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रोचीन
र
रेवती Mon, 08/09/2010 - 13:58 नवीन
सोनेरी रंगावर तळलेले वडे छान दिसतायत.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Mon, 08/09/2010 - 14:05 नवीन
तांदळा उडदाचे वडे पहिल्यांदा पहातोय. बाकी आमच्याकडे वड्याच पिठ (भाजणीच्या पिठा सारख) वेगळ असतं. आणि आई त्यात मोठी गरवी काकडी पण किसुन (पाणी काढुन) टाकते.
  • Log in or register to post comments
व
वैदर्भिय Mon, 08/09/2010 - 14:06 नवीन
टोन्डा ला पाणी सुट्ले :) :)
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Mon, 08/09/2010 - 15:04 नवीन
=)) =)) आयला लै भारी प्रतिसाद! बाकी वडे आपले फेव्हरीट. मग ते तांदळाचे असोत, भाजणीचे असोत भोपळ्याचे असोत का कसलेही. तेराव्याच्या वड्यांचा आमचा पार्टनर 'प्रभो' याच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैदर्भिय
प
प्रभो Mon, 08/09/2010 - 15:07 नवीन
कुणाचा नंबर आहे रे??? ;) वडे खायची इच्छा झालीय.....हे फोटो पाहून....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
र
रेवती Tue, 08/10/2010 - 02:23 नवीन
शुभ बोल नार्‍या, तर म्हणे मांडवाला आग लागली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो
इ
इंटरनेटस्नेही Mon, 08/09/2010 - 23:03 नवीन
टोन्डा ला पाणी सुट्ले जबर्दस्त!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
प
पाहुणा Tue, 08/10/2010 - 17:29 नवीन
फक्त पाकक्रुति सान्गुन काय फायदा ? खायला पण बोलवा कि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैदर्भिय
म
मराठमोळा Mon, 08/09/2010 - 14:10 नवीन
वाह.. मस्तच. शेवटच्या फोटुमधले कुरकुरीत, खरपुस तळलेले वडे मोहक दिसताहेत. :)
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही Mon, 08/09/2010 - 14:15 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे Mon, 08/09/2010 - 14:16 नवीन
जागु तै, एकदम परफेक्ट! लहानपणी आमची आज्जी आम्हा लहानग्यांसाठी अस्सेच भोकं पाडलेले वडे तळून द्यायची..
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Mon, 08/09/2010 - 15:06 नवीन
आमच्या घरात असेच वडे करतात. इथे आल्यापासून पंचाईत झाली आहे. पीठ कसे बनवायचे याची. :( त्यामुळे, करून पाहिलेले नाही.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 08/09/2010 - 23:59 नवीन
पीठ कसे दळायचे! वडे तर छानच दिसत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
श
शहराजाद Tue, 08/10/2010 - 04:56 नवीन
मी तयार तांदूळ पीठ, उडीद पीठ आणि दळलेले मसाले एकत्र करून वडे करते. (भिजवताना थोडंसं आंबट दही घातल्यास छान चव येते.) भाजणीच्या खालोखाल चवदार होतात. भाजणी दळून मिळ्ण्याची सोय नसली तर वडे निदान असे तरी बनवून हादडता येतात. जागुतैंच्या इतर अनवट भाज्या आणि मासळीच्या खमंग पाकृ नुसत्याच पाहून मिटक्या माराव्या लागतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
ज
जागु Tue, 08/10/2010 - 13:39 नवीन
प्रियली, धनंजय मी वर पिठाची रेसिपी पण दिली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
ध
धनंजय Tue, 08/10/2010 - 17:23 नवीन
तो प्रश्न नाही हो जागु पिठाची रेसिपी छानच आहे. पण दळून आणायला येथे जवळपास चक्की नाही. घरी वापरण्यालायक चक्कीसुद्धा बाजारात मिळते. पण महाग किमतीच्या मानाने चक्कीचा वापर होत नाही. वर शहराजाद यांनी सांगितल्याप्रमाणे मी कधीकधी तयार पिठे वापरतो. (तायार पिठे भाजून मिसळून थालिपीठाची भाजणी बनवतो.) पण भिजवून-वाळवलेल्या धान्याच्या पिठाची चव त्यात नसते. (आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे भिजवताना थोडे आंबट दही घालून बघतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु
ज
जागु Wed, 08/11/2010 - 08:07 नवीन
हे खर की विकतच्या पिठाला चव नसते. म्हणुनच मी वड्यांच, थालिपिठाच पिठ दळूनच आणते. आता बेसनही दळून आणणार आहे. तुम्ही थोड्या प्रमाणात मिक्सरवर दळून बघा. नाहीतरी वड्यांना थोड चरटच पिठ चांगल असत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
श
शानबा५१२ Mon, 08/09/2010 - 15:29 नवीन
अहो कोंबडी वडे शाकाहारीच असतात्,ते 'त्या' रस्स्याबरोबर खाल्ले की दुशित होतात.मग भाताला पण कोंबडीभात म्हणावा का? असो,वडे एवढे सफेद कधीच बघितले नव्हते.
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Mon, 08/09/2010 - 16:19 नवीन
माझी आई असेच करते. पण इथे पीठ मिळत नाही त्यामुळे मी ज्वारीच्या पिठात थोडी उडीद आणि हरबर्‍याची भिजवून वाटलेली डाळ घालून वडे करते.
  • Log in or register to post comments
स
सुनील Tue, 08/10/2010 - 02:33 नवीन
शीर्षक थोडे फसवे आहे! अर्थात पाकृ छानच. मालवणी हॉटेलात गेलो की रश्शाबरोबर खायला दोनच पर्याय, एक तांदळाची भाकरी नाहीतर वडे!
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Tue, 08/10/2010 - 02:48 नवीन
इथेच या वड्यांची पाककृती दिली होती, असेच वडे, फक्त त्या पीठात हरबरा डाळही होती.
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 08/10/2010 - 06:19 नवीन
मस्त! तिखटामिठाच्या पुर्‍या बरेच दिवसात खाल्या नाही आहेत हे आठवले.
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Tue, 08/10/2010 - 08:32 नवीन
स्सही !! एकदम जागुताई स्पेश्शल !!
  • Log in or register to post comments
ज
जागु Tue, 08/10/2010 - 13:36 नवीन
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
क
कुक Tue, 08/10/2010 - 09:15 नवीन
छान
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 08/10/2010 - 09:20 नवीन
पाकृ मस्तच. रस्स्याप्रमाणेच काळ्या वाटाण्याच्या उसळीसोबतही झकास लागतात.
  • Log in or register to post comments
क
कुक Tue, 08/10/2010 - 13:00 नवीन
आमच्या कदे लग्नाला असे वडे करतात. त्याना घारया म्हनतात. त्यात गहु टाकतात. उडिद टाकत नाहि. गहु मुळे त्या नरम होतात. व थोडि मेथी दाने टाकतात.
  • Log in or register to post comments
ज
जागु Tue, 08/10/2010 - 13:35 नवीन
आमच्याकडे लग्नाच्या वड्यांना असे भोक पाडतात. सगळ्यांना ते आवडतात त्यामुळे मी ह्या वड्यांना भोक पाडले आहे. पण पुर्वापार परंपरेनुसार ह्याला भोक नसते. मी वर नमुद केले आहे. की ह्याला भोकाची गरज नसते. मी माझ्या आवडीप्रमाणे त्याला भोक पाडले आहे.
  • Log in or register to post comments
ज
जागु Tue, 08/10/2010 - 13:41 नवीन
सगळ्यांचे मनापासुन खुप खुप धन्यवाद.
  • Log in or register to post comments
फ
फुस्स Tue, 08/10/2010 - 13:48 नवीन
कोंबडी वडे हा माझा विक पॉईंट आहे. झकास पाककृती. शंका : पाककृती ह्या विभागात बरेच जण आपापल्या पाककृती टाकतात , पण बहुतांशी असे निरिक्षण आहे की यातल्या पाककृती आपल्याला माहिती असतात किंवा त्या जनरल असतात, आपण "नविन" असं काही लिहीतोय का ? असा एक विचार व्हावा. कोंबडी वडे आपल्याला खायला नेहमीच आवडतात, पण ते कसे बनवतात हे आपल्याला माहिती नसते. अशा पाककृती याव्यात. पण उगाच भेंडीची भाजी, बटाट्याची भाजी किंवा तत्सम पदार्थांच्या पाककृतींमधे काही नाविन्य वाटत नाही. मिसळपाव वरील जागु, स्वाती दिनेश आणि चकली ह्यांच्या सुद्धा पाककृत्यांमधे नाविन्य पहायला मिळतं. -(आवाज आला क्का ?) फुस्स
  • Log in or register to post comments
ज
जागु Wed, 08/11/2010 - 07:41 नवीन
फुस्स. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फुस्स
म
मदनबाण Wed, 08/11/2010 - 08:22 नवीन
जागु ताई पाकृ पाहिली... हल्ली पाकृ पाहुनच समाधान करुन घेतो... ;) शाकाहारी कोंबडी वडे असे नाव वाचुन, अचानक विचार केला की कोंबडी कधी पासुन श्रावण पाळायला लागली !!! ;) जाता जाता :--- कोल्हापुरात इथे वडा कोंबडा मिळेल अशी पाटी वाचल्याचे आठवले.
  • Log in or register to post comments
ज
जागु Wed, 08/11/2010 - 08:40 नवीन
मदनबाण धन्स. आहो ह्या कोंबड्या, बोकड शाकाहारीच असतात. एकवेळ कोंबड्या किडे वगैरे गवतातले खात असतील. पण बोकड पालाच खातात ना?
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 08/11/2010 - 08:44 नवीन
पण बोकड पालाच खातात ना? बात पाले की है... सॉरी पते की हय... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु
र
रश्मि दाते Wed, 08/11/2010 - 12:30 नवीन
म्स्तच दिसत आहेत वडे जागुताई,ती अम्सुलाची चटणीची recipe ही द्याकी
  • Log in or register to post comments
ज
जागु Wed, 08/11/2010 - 13:03 नवीन
आमसुलाची चटणी , त्याची रेसिपि उद्या देते.
  • Log in or register to post comments
म
माया Wed, 08/11/2010 - 14:20 नवीन
खुपच छान गं! आवडेश. आजच करुन पहावे का? :)
  • Log in or register to post comments
ज
जागु गुरुवार, 08/12/2010 - 07:37 नवीन
माया केलेस का वडे ?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा