Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्लॅन करायचा काय ?

ज
जिप्सी
Mon, 08/09/2010 - 14:14
🗣 61 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
8678 वाचन

💬 प्रतिसाद (61)
श
शानबा५१२ Mon, 08/09/2010 - 14:25 नवीन
प्लॅन करायचा काय ? तेच म्हणतो,काय करायचाय प्लॅन वगैरे,आहे तस चांगल आहे बोलायच. आलिया भोगासी असावे साधन.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 08/09/2010 - 14:40 नवीन
मज्जाच मज्जा! २९ ऑगस्टाला आमच्या येका जिवलग दोस्ताचं स्वातंत्र्य संपणार है त्या कार्यक्रमाला जायचंय. त्यामुळं आमी २९ला टैम्प्लिज! ४/५ सप्टेबरला आपण तयार आहोत. यादीत भर घालण्याचे गड : घनगड पदरगड ?
  • Log in or register to post comments
व
वाटाड्या... Wed, 09/08/2010 - 18:36 नवीन
यादीमधे अजुन एक गड घाल....कलिंगड...हुम हा हा हाह हा... - वा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
स
सूर्यपुत्र Mon, 08/09/2010 - 16:29 नवीन
ट्रेक ची मला पण आवड आहे.... मी येऊ शकतो का?? मला दोन्ही तारखा सोयीस्कर आहेत... साधारण खर्च किती येऊ शकेल???
  • Log in or register to post comments
व
विलासराव Tue, 08/10/2010 - 07:34 नवीन
प्लॅन कराच......आमची तयारी आहे. दोन्ही तारखा चालतील.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवट Tue, 08/10/2010 - 07:37 नवीन
ए पब्लीक,,, च्यायला ते जिप्सी विचारून राह्यलय, तर जाउन या की कुठंतरी, च्यायला तुम्हाला न्हाई त्ये पाहिजेल.. असो, आम्हि आलो असतो पण खुप लांब आहे आता. त्यामुळे या तुम्ही जाउन.
  • Log in or register to post comments
भ
भारतीय Tue, 08/10/2010 - 08:16 नवीन
चला जाऊयाच.. मीसुद्धा येईल!!
  • Log in or register to post comments
ग
गांधीवादी Tue, 08/10/2010 - 08:42 नवीन
जावा जाऊन या, (हलके घ्या) आम्ही काय, कामात मरमर मरू राहिलोय, जावा आणि ढीगभर फोटू काढा, चांगले चांगेल लेख लिव्हा आणि टाका जालावर, फोटू बगून आमचीबी तेवढीच (फुकटात) ट्रेक होऊन जाईल. आपल्या सर्वांना शुभेच्छा
  • Log in or register to post comments
ज
जिप्सी Tue, 08/10/2010 - 08:58 नवीन
मंड्ळी, माझ्या अन्दाजा प्रमाणे वरच्या ३ पैकी कुठल्यही गडावर जायला पुण्यातून २०० रु. पेक्षा जास्त खर्च नाही. प्रत्येकाने जेवण बांधून आणल्यास आणि कमी होईल. आणि लोकल /एष्टी महामंडळ झिंदाबाद. सध्या ४/५ सप्टे. तारीख धरून चालू. धमालराव :- घनगड चालेल ,पदरगड नवीन लोकांना त्रास देईल.
  • Log in or register to post comments
S
sandeepn Tue, 08/10/2010 - 09:53 नवीन
मि पन तयार हाये. तुम्ही ठरवा.
  • Log in or register to post comments
ज
जिप्सी Tue, 08/10/2010 - 10:19 नवीन
कोरम भरायला लागलायं की ! विलासराव्,धमालराव्,ध्येयहीनअण्णा,भारतीय् भौ,सन्दीपराव. बाकी मंड्ळी आत्ताच आपापल्या शिटा(रूमाल टाकून) धरा आणी निराशा टाळा.
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Tue, 08/10/2010 - 12:57 नवीन
मी पन
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 08/30/2010 - 14:16 नवीन
प्रेषक ब्रिटिश टिंग्या दि. मंगळ, 10/08/2010 - 16:27. मी पन अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट! टिंग्या स्व्बाक्षरीच्या वाक्याचा विचार कर रे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
ड
डी.प्रासाद Tue, 08/10/2010 - 13:04 नवीन
फायनल झाल का सान्गा.... मी लगेच निघ्तो इथन..... आपन काय माग्-पुड नाय पानार कुट बी सान्गा ह्यो पंटर तयार हाय....
  • Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Wed, 08/11/2010 - 11:27 नवीन
तुम्हाला चान्स आहे...ज्यांना शक्य आहे..ते जा यार.. मी असते तर अर्ध्या पायावर आले असते .. मजा करा भरपूर फोटो काढा..मस्त लिहा आणि छापा .. atleast डोळे भरून पाहु तरी तुम्हा सर्वांची मजा! जिप्शीदा, एक दवंडी पिटा. कई भारी आयडिया...!
  • Log in or register to post comments
ज
जिप्सी Mon, 08/16/2010 - 13:27 नवीन
५ सप्टेंबर ही तारीख निश्चीत केली आहे. स्थळ :- विकटगड (नेरळ) जे यायला उत्सुक आहेत त्यांनी मला फोन करा. +९१-९८२३४५७०६० काही दिवस मी मि.पा. वर येउ शकणार नाही तरी त्यामुळे फोन वरच बोलू.
  • Log in or register to post comments
ज
जिप्सी Mon, 08/16/2010 - 13:30 नवीन
५ सप्टेंबर ही तारीख निश्चीत केली आहे. स्थळ :- विकटगड (नेरळ) जे यायला उत्सुक आहेत त्यांनी मला फोन करा. +९१-९८२३४५७०६० काही दिवस मी मि.पा. वर येउ शकणार नाही तरी त्यामुळे फोन वरच बोलू.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 08/16/2010 - 15:46 नवीन
विकटगड? पेबीचा किल्ला? सकाळी जाऊन संध्याकाळी परत येणं जमेल भाऊ आपल्याला? नसेल तर जेवणाची सोय सोबत घेऊन जावं लागेल. मी हैच्च...कसं जायचं तेव्हढं सांगा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जिप्सी
स
स्वाती दिनेश Mon, 08/16/2010 - 16:31 नवीन
सगळ्यांना शुभेच्छा, येऊ न शकणार्‍या मिपाकरांची आठवण काढून ट्रेक करा लोकहो,आल्यावर आमच्यासाठी फोटो गिटो, वृत्तांत गित्तांत टाकायला विसरु नका, स्वाती
  • Log in or register to post comments
व
विकास Mon, 08/16/2010 - 17:22 नवीन
आमच्यासाठी फोटो गिटो, वृत्तांत गित्तांत टाकायला विसरु नका, असेच म्हणतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Wed, 08/18/2010 - 07:46 नवीन
मी पण येणार.......! फोनाफोनी करुच!
  • Log in or register to post comments
ज
जिप्सी Wed, 08/18/2010 - 11:00 नवीन
फोनाफोनी करुच !!! ----->आहो करा मग फोन, अजुन १च शिट फिक्स झाली आहे, विलासराव !
  • Log in or register to post comments
ज
जिप्सी Fri, 08/27/2010 - 10:21 नवीन
मी,धमालराव,जाई अस्सल कोल्हापूरी,विलास् राव्,येवड्या शिटा फिक्स आहेत्,बाकी अजून कोण कोण येणार आहे?
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Fri, 08/27/2010 - 10:58 नवीन
एन टैमाचे बुकिंग हाय काय?
  • Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Fri, 08/27/2010 - 17:52 नवीन
आदले दिवशी फिक्स करुन ठेसनावर येळेवारी या म्हणजे झालं...! बाकी Gypsi is the right person to suggest you about that!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे
अ
अनिल २७ Fri, 08/27/2010 - 11:45 नवीन
७ सप्टेंबर करा कि फिक्स... ६ तारखेपर्यंत वेळ निघत नाहीये हो.. मलाही यायला आवडेल..
  • Log in or register to post comments
ज
जिप्सी Sat, 08/28/2010 - 17:26 नवीन
७ सप्टेंबर करा कि फिक्स ----> अनिलराव ,केलं असंत हो पण कामगार लोकांना सोमवारी सुट्टी नसती ना काय करणार !
  • Log in or register to post comments
स
स्वछंदी-पाखरु Mon, 08/30/2010 - 13:08 नवीन
१२ तारखेला जमेल का हो???? कींवा १० ते १९ कधीपण चालेल..... म्हणजे मज गरीबाला पण येता येईल. मी दुबईतून खास ट्रेकसाठी येतो कि......
  • Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Mon, 08/30/2010 - 14:01 नवीन
तुम्ही आलात की पुन्हा प्लॅन करु.... आप्ल्याकडे गड कमी का आहेत! (आत्ता कोळसा कशाला ओढताय राव?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वछंदी-पाखरु
स
स्वछंदी-पाखरु Mon, 08/30/2010 - 14:28 नवीन
बये मी कोळश्याच्या खाणीत काम नाय करत.... मी आय. टी. हमाल आहे..... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी
स
स्वछंदी-पाखरु Mon, 08/30/2010 - 15:07 नवीन
जाऊन या तुम्ही लोक मी ईकडे बुर्ज खलिफावर जाऊन येतो...... ईथे ट्रेक साठी साधा मातीचा ढीगपण नाही दिसत म्हणुन म्हणालो....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 08/30/2010 - 14:05 नवीन
हाच प्रश्न कोल्हापुरात "काय डाव करायचा काय? " असा विचारतात. ;)
  • Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Mon, 08/30/2010 - 19:47 नवीन
जर मेजॉरिटी पब्लिक येणार असेक तर पुढे करा ना! यायची इच्छा तर खुप लोकाना आहे! तारीख पुढे ढकलता आली तर खरच बरे होइल! सगळयांना जास्तित जास्त जणाना जर पुढ्च्या तारखेला शक्य असेल तर प्लॅन पुढे करायला हरकत नसावी! anyways... माझे तर येणे रहित होइल कदाचित ....जिप्सी यार! may be next time..! यावेळी तुम्ही होउन या पुढे! शुभेच्छा! :) तारखेबद्दल कौल टाका हवे तर आणि मग ठरवा!
  • Log in or register to post comments
ज
जिप्सी Mon, 08/30/2010 - 21:57 नवीन
१२ तारखेला जमेल का हो???? कींवा १० ते १९ कधीपण चालेल ----> नको प्लॅन पुढ धकलायला नको,नंतर फार तर परत जाऊया कुठतरी !
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 09/06/2010 - 13:17 नवीन
काल रोजी ५ सप्टें. मोहिम फत्ते करणेत आली :) पावसाचा जोर आणि ऐनवेळचा निर्णय म्हणुन विकटगडाऐवजी कोरीगडावर(कोराईगड) हल्लाबोल करण्यात आला.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 09/06/2010 - 13:20 नवीन
धम्या, एका ओळीत काय सांगतो आहेस? फोटो आणि वृत्तांत कुठेय? स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ध
धमाल मुलगा Mon, 09/06/2010 - 13:23 नवीन
हा हा हा... अगं स्वातीताई, मुद्दामच मी असं लिहिलंय. सरसेनापतींना फोटो आणी वृत्तांत लिहिण्याच्या णैतिक जबाबदारीचा दबाव यावा म्हणुन ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
स
सुनील Mon, 09/06/2010 - 13:28 नवीन
शेवटी गंगेत घोडं न्हालं? आता सचित्र वृत्तांत टाका पाहू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ज
जिप्सी Mon, 09/06/2010 - 14:10 नवीन
आपण नेहमीच्या सवयीप्रमाणे जबाबदारी झटकत माफ करा,हस्तांतरीत करत आहोत. तरूण आणि धडाडीच्या रक्ताला वाव मिळावा म्हणून विलासरावांकडे ही जबाबदारी हस्तांतरीत करण्यात येत आहे. रसिकहो,विलासरावाच्या रसाळ ओठातून छे छे चूकलच ! लिखाणातून तुम्ही आता आमच्या ट्रेकचा आनंद घ्या ! (आज बोलताना लय फापलायलयं राव) विलासराव,हून जाउद्या आता !
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 09/07/2010 - 00:48 नवीन
तुम्ही लेको कसले टाकताय फोटो आणि वृत्तांत वगैरे... चॅलेंज आहे आपला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जिप्सी
छ
छोटा डॉन Tue, 09/07/2010 - 04:03 नवीन
>>तुम्ही लेको कसले टाकताय फोटो आणि वृत्तांत वगैरे... चॅलेंज आहे आपला. +१, हेच म्हणतो. बिपिनदाचे चॅलेंज आहे ते पुरेसे आहे, अजुन दुसरे शेप्रेट चॅलेंज देत नाही :) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
स
सहज Tue, 09/07/2010 - 04:19 नवीन
>रसिकहो,विलासरावाच्या रसाळ ओठातून छे छे चूकलच! अहो रसाळ वाणी, सुमधुर वाणी म्हणतात हो! तरीही 'रसाळ ओठ' म्हणत असाल तर नकोच तो वृत्तांत व फोटो. म्हणजे इथे नको डायरेक्ट ट्रेकप्रेमी ब्लॉगवर जाउ दे. बिका चॅलेंज मागे घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जिप्सी
ज
जिप्सी Tue, 09/07/2010 - 06:47 नवीन
बिकाजीराव आणि डानराव ! आम्हाला चायलेंज देऊ नका बर्,जर का आम्ही एकदा इरेला पेटलो तर १ दिवसाच्या ट्रेकचा वृत्तांत आम्ही ५ भागात लिहून दाखवू, २ महीने आमची मालीका चालवू ! बघायचचं आहे काय तुम्हाला? ट्रेककू ५ लोगा आणि एक्कीच भाग मे वृत्तांत??? बहोत ना इन्साफी हय!
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Tue, 09/07/2010 - 06:50 नवीन
आम्हाला चायलेंज देऊ नका बर्,जर का आम्ही एकदा इरेला पेटलो तर १ दिवसाच्या ट्रेकचा वृत्तांत आम्ही ५ भागात लिहून दाखवू, २ महीने आमची मालीका चालवू !
हॅ हॅ हॅ, असली टर्रेबाजी आम्ही रोज ऐकतो. २ महिने मालिका चालवण्याची ऐट कुणासमोर दाखवताय, आम्ही खुद्द १ लेखमाला गेली २ वर्ष लिहीत आहोत, आहात कुठे ? ( बाकी ती लेखमालिका कुठे आहे ते विचारु नका, अजुन फायनल हात फिरला नसल्याने प्रसिद्ध केली नाही ;) ) बाकी इरेस पेटुन लेख टाकणार असाल तर "( खुद ) आगे बढो ( आणि धम्याचा नादी नको लागो ) "
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जिप्सी
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/07/2010 - 07:31 नवीन
आमचंही चायलेंज आहे. हे लोकं काय लिहीणार वृत्तांत! तुम्ही सगळे लोकं आमच्या डान्रावांच्या लायनीतलेच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
ज
जिप्सी Tue, 09/07/2010 - 07:42 नवीन
ईर्षाच माणसाच्या नाशास कारणीभूत ठरते ! या उक्तीला अणुसरून आम्ही विवेक आणि संयम दाखवत आहोत्,अण्यथा २-५ लेख सोडणे आम्हास फार जड जाणार नाही.आणि आपण टर्रेबाजी करीत नसतो,आपन मुळातच लै डेंजरफुल माणूस असत असतो. धम्याचा नादी नको लागो :-- १००% सत्य. जो धमालरावांवरी विसावला, त्याचा कार्यभाग बुडाला!
  • Log in or register to post comments
ज
जिप्सी Wed, 09/08/2010 - 12:04 नवीन
राजगड ते शिवथरघळ :- मढे/गोप्या घाटातून उतरून. अवघड आणि दमवणारा ट्रेक. डोंगरातून २५-३० किमी चालावे लागेल. तर कोण कोण येणार ????
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 09/08/2010 - 12:14 नवीन
खांद्यावर बसवून नेणार असाल मला तर मी येतो. बोला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जिप्सी
ध
धमाल मुलगा Wed, 09/08/2010 - 12:49 नवीन
बारा चक्री भोई ठेऊन पालखी धाडु का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
व
विलासराव Wed, 09/08/2010 - 16:28 नवीन
पालखी. कोराईगडाला जाताना ही स्किम माहीती नव्हती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा