Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्लॅन करायचा काय ?

ज
जिप्सी
Mon, 08/09/2010 - 14:14
🗣 61 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
8678 वाचन

💬 प्रतिसाद (61)
ध
धमाल मुलगा Wed, 09/08/2010 - 17:31 नवीन
मी ते पालखीचं हलकटपणानं लिहिलं की वो... आणी तुम्हाला पालखीत बसवलं तर मग आम्ही गप्पा कुणाशी मारायच्या? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव
ध
धमाल मुलगा Wed, 09/08/2010 - 12:46 नवीन
:) मी सॅक अजुन रिकामी केलेली नाहीच्चे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जिप्सी
व
विलासराव Wed, 09/08/2010 - 12:07 नवीन
मी आहेच.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 09/08/2010 - 13:00 नवीन
परंतू राजगड पण फिरणार आहोत ना .. नाहीतर त्याच्या पायथ्यापासुन सुरु व्हायचा प्रवास .. आणि २ दिवसच सुट्टी असते तेव्हड्यात होयील का हा प्रवास ? - बाकी उशिरा जॉईन झाल्यामुळे मागील अनुभवास मुकलो आहे . गणेशा
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 09/08/2010 - 13:25 नवीन
राजगड फिरायलाच दोन दिवस लागतील की हो दादा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
ग
गणेशा Wed, 09/08/2010 - 17:19 नवीन
बरोबर आहे हो .. बघु कसे ठरते आहे सर्वांचे ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ध
धमाल मुलगा Wed, 09/08/2010 - 17:32 नवीन
पायथ्यास्नं सुरु केलं तर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
ज
जिप्सी Wed, 09/08/2010 - 19:00 नवीन
नाही नाही राजगड फिरून मग पुढचा ट्रेक करायचा तर ४ दिवस पाहीजेत एवढा वेळ आहे काय सगळ्यांकडं ???? त्यामुळ राजगड ते शिवथरघळ असच करूया ! माझ्या अंदाजानुसार अनंत चतुर्दशी नंतर पावसाचा जोर जरा कमी होईल मग तारीख ठरवूया ! आणि आपल्याला वाटाड्यापण लागेल त्याची जोडणी मी करतो.काय म्हणता मंडळी ????
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर गुरुवार, 09/09/2010 - 06:37 नवीन
श्री जिप्सी, तुम्ही म्हणता तेवढी चाल नाहीये. नसरापूर फाट्याहून केळद गावापर्यंत वाहन जाते. केळद गावातून उपांड्या घाट उतरुन कर्णावडी आणि आणखीन थोडं खाली उतरलं की रानवडी गाव येतं. रानवडीतून शिवथरला जाण्यासाठी वाहन मिळू शकते. तिथे मुक्काम करुन दुसर्‍या दिवशी खुट्याच्या रस्त्याने (दुर्ग-ढाकोबा वाला खुटे दार नव्हे. हा खुट्याचा रस्ता वेगळा जो शिवथर घळीच्या मागच्या बाजूने कुंड- शिळीम गावातून जातो आणि धारमंडप पाशी वरंधा घाटाला मिळतो. पुण्यात वास्तव्य करणार्‍या मंडळींना हा रुट बेस्ट पडू शकतो. मुंबईत येताना मात्र हाल होतात. महाड मार्गे यावं लागत आणि रात्री खूप उशीर होतो. ) ही लेटेस्ट इन्फर्मेशन आहे. मी या जुलै महिन्यातच हा रुट केला. अवघ्या २.५ दिवसात ट्रेक संपला. खूप दमलेली मंडळी शिवथर घळ येथून महामंडळाच्या बसने थेट घरी परतू शकतात. अर्थातच ते खुट्याच्या रस्त्याला मुकतील. उपांड्या घाटाऐवजी गोप्या घाट किंवा आंबेनळी घाटानेसुद्धा शिवथरला पोचता येईल. अधिक माहिती हवी असल्यास खवतून विचारा. पण तुम्ही मजबूत फिरला आहात असं वाटतंय आणि ही सगळी माहिती तुमच्याकडे असेलच. किंवा वल्ली, विमुक्त ही तज्ञ मंडळी आहेतच त्यांना विचारा. जरुर जाउन या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जिप्सी
ज
जिप्सी गुरुवार, 09/09/2010 - 06:40 नवीन
मी ४ दिवस लागतील म्हणत होतो ते राजगड पूर्ण फिरून मग खाली उतरून शिवथरघळ करायसाठी. मी पण अजून हा ट्रेक केलेला नाही पण आता या पुढं गडांबरोबरच घाट्पण पालथे घालायचे अस ठरवलं आहे. सुरुवात या ट्रेकपासूनच.माहीती लागली तर तुम्हाला त्रास देउच !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
व
विलासराव Wed, 09/08/2010 - 19:09 नवीन
निघायच. हर हर महादेव.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा