सचिन
💬 प्रतिसाद
(6)
ग
गणपा
Mon, 08/09/2010 - 14:44
नवीन
आर्कुटचा पत्ता भरकटलं ह्ये पाखरु. :)
- Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर
Mon, 08/09/2010 - 15:01
नवीन
कुठून घेतली?
- Log in or register to post comments
अ
असुर
Mon, 08/09/2010 - 15:05
नवीन
>>>
त्वमेव फलंदाज, गोलंदाज त्वमेव !
राहुल घुले
<<<
हे काव्य श्री. कौस्तुभ सोमण (रा. पुणे, सध्या अमेरिका) यांचे आहे, आणि ते 'सकाळ'मध्ये काही काळापूर्वी प्रसिद्ध झाले आहे.
मग राहुल घुले यांचं नाव इथे काय करतंय? की राहुल घुले हेच श्री. कौस्तुभ सोमण आहेत?
कृपया खुलासा व्हावा.
--असुर
- Log in or register to post comments
छ
छोटा डॉन
Mon, 08/09/2010 - 15:07
नवीन
नमस्कार,
दिनांक १३/०७/१० ला जाहिर झालेल्या मिपाच्या धोरणानुसार व त्यातल्या कलम-२ व ३ नुसार ...
ह्या कलमांचे इथे उल्लंघन झाल्याचे दिसत आहे.
मिपाचे धोरण आपल्याला खालील दुव्यावर पाहता येईल ...
http://www.misalpav.com/node/13199
कृपया योग्य ते स्पष्टीकरण द्यावे.
१२ तासांच्या आत सुयोग्य स्पष्टीकरण न आल्यास हा धागा 'अप्रकाशित' करण्यात येईल.
मिपावर नेहमीच नव्या-नव्या साहित्याला प्रोत्साहन दिले जात असले तरी इथे स्वरचित साहित्यच यावे असा आग्रह असतो.
कृपया सहकार्य करावे
- Log in or register to post comments
म
मेघवेडा
Mon, 08/09/2010 - 15:22
नवीन
अरे वा आपणच का कर्ते या टुकार विडंबनाचे? जरा तरी विचार करायचा होता राव लिहिण्यापूर्वी. मूळ आरतीतले काही शब्द बदलले की झालं का काम? काय त्याला मीटर वगैरे? अजिबात गेयता नाही. बरेच *वाईड बॉल्स पडलेत*. (कॉपीराईट. मा. घासु गुर्जी)
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Tue, 08/10/2010 - 06:38
नवीन
एकतर कविता (विडंबन, मुक्तक, आरती जे काय असेल ते) बकवास आहे. त्यात परत चोरीची (असे वरील प्रतिसादांवरुन जाणवते) आणि त्यात चुकीच्या जागी चुकीचा साहित्यप्रकार प्रकाशित केला आहे. काथ्याकुट सदराखाली कविता टाकली आहे. एकतर माणसाचा देव करु नये आणि केलाच तर त्याच्या या अश्या आरत्या प्रकाशित करुन देवांचा अपमान करु नये.
१४७ चेंडू खेळपट्टी वरी उभा !
सर्व गोलंदाजांची दिसे दिव्य शोभा !
मदतीला कार्तिक पठाण धोनी आले गा !
हे काय आहे? आंधळ्या व्यक्तिपुजेचा कळस आहे हा. कडकड होते राव. सचिन आम्हालाही आवडतो. देश की शान वगैरे काही म्हणुन कविता केली असते तर नक्की आवडले असते. या असले आरतीवजा ****पणाच त्रास होतो.
- Log in or register to post comments