Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आली गं आली होळीपुनवेची रंगपंचीम आली

प — पाषाणभेद, Wed, 08/11/2010 - 06:47

प्रतिक्रिया द्या
1406 वाचन

💬 प्रतिसाद (6)
म
मीनल Wed, 08/11/2010 - 15:28 नवीन
काव्य प्रकाशन काळानुरूप असेल तर ते जास्त परिणामकारक होईल. म्हणेज चतुर्थीच्या वेळी गणपतीचे तसेच होळीच्या वेळी होळीवरचे काव्य प्रकाशन असले तर बरे.
  • Log in or register to post comments
प
प्रशु Wed, 08/11/2010 - 15:32 नवीन
वेळ काय काळ काय.... जाउदया पण छान कविता...
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 08/11/2010 - 17:07 नवीन
तुम्हा दोघांचे म्हणणे खरे आहे. पण त्या त्या सणावाराच्या वेळी तसलीच कविता प्रसूत होईल हे कसे सांगावे? जेव्हा दिवस भरतात तेव्हाच प्रसूती होते. काळवेळ काय सांगून येत नाही. बाकी होणार्‍या बाळाला (कवितेला) नावं-नाव ठेवण्याचा- बारशाचा (प्रतिसाद/ प्रतिक्रिया रूपी) समारंभ तुम्ही त्या बाळाचे नातेवाईक (वाचकरुपी) योग्य मुहूर्त पाहून (त्या त्या सणावाराच्या/ मुहूर्ताच्या वेळी) करू शकतात. हो की नाही? अर्थात त्यासाठी तुम्हाला बाळांची पाळण्यातली नावे लक्षात (संकेतस्थळी खोदकाम रूपी) ठेवावी लागतील. ('कार्ट दुसर्‍याचं' असल्याने अन अशी कार्टी अनेक संख्येने असल्याने तुम्ही बाळांची पाळण्यातली नावे लक्षात कशाला ठेवतील म्हणा.) असो. काही बाळे राजकुमार असतात की त्यांना सारे जग ओळखते अन काही बाळे काट्याकुट्यात, जंगलात जन्म घेतात जी जंगलालाच प्यारी असतात अन ती जंगलाची राजे असतात. तुमचा सल्ला लक्षात घेवून 'नैसर्गीक प्रसूती' रोखून धरून योग्य सणावाराच्या/ मुहूर्ताच्या वेळी सिझेरीन करून प्रसूती करवून घेत जाईल. पण माझ्या 'खेपांची' संख्या जास्त असल्याने कधी कधी तसे होणारही नाही. म्हणून तुम्हाला योग्य वाटले तर बाळांना 'नावे' ठेवत चला.
  • Log in or register to post comments
म
मीनल Wed, 08/11/2010 - 17:34 नवीन
प्रसुती होऊ द्या हो नैसर्गिक रित्या . पण ती जगापासून लपवून ठेवा आणि योग्य वेळ आली की जगाला दाखवा असे म्हणायचे आहे. तेव्हाच बारसे होऊ द्या आणि आगमनाचा आनंद ही.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद गुरुवार, 08/12/2010 - 05:15 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल
न
निरन्जन वहालेकर गुरुवार, 08/12/2010 - 04:39 नवीन
जाउ द्या हो ! कविता मात्र छान ! ! !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा