तुम्हाला या पानाशी पोहचण्याची मुभा नाही.
💬 प्रतिसाद
(8)
स
स्मिता चावरे
Wed, 08/11/2010 - 18:29
नवीन
मलाही हाच अनुभव येत आहे.
- Log in or register to post comments
च
चिंतामणी
Wed, 08/11/2010 - 18:40
नवीन
मलाही हाच अनुभव येत आहे.
पण काही सदस्यांचा परीचय पहायला गेल्यासच असे दिसत आहे.
- Log in or register to post comments
श
शानबा५१२
Wed, 08/11/2010 - 18:41
नवीन
आजच येत आहे की रोजच येतो की पहील्यापासुन येत आहे?
मला वाटत तातपुरता असावा.
- Log in or register to post comments
अ
अनाम
Wed, 08/11/2010 - 18:44
नवीन
काही वादग्रस्त चर्चांवर टाच आली असेल.
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 08/11/2010 - 18:46
नवीन
काही धागे संपादकांनी संकेतस्थळाच्या आरोग्यासाठी अप्रकाशित केलेले असतात. असे धागे आपण सामान्य सदस्यांनी उघडले तर उपरोल्लेखित संदेश दिसतो.
तुम्ही असा संदेश वाचण्यासाठी काही पाप केलेलं नाही; (थोडं पुण्य अधिक केल्यास संपादक होण्याची शक्यता वाढेल आणि मग हे धागेही वाचता येतील).
काही सदस्यांनादेखील मिपाच्या आरोग्यासाठी मिपाबाहेर केले जाते आणि त्यांचा परिचय पहायला गेल्यासही हाच संदेश दिसतो. बहुदा संपादकांनांदेखील हाच संदेश दिसतो.
बहुदा या प्रतिसादातून उत्तरं मिळाली असावीत. असे असल्यास हा धागाही वाचनमात्र अथवा 'पोहचण्याची मुभा नसणारा' होऊ शकेल.
- Log in or register to post comments
अ
अशक्त
Wed, 08/11/2010 - 18:45
नवीन
अनेकवेळा येतो..उ.दा. http://www.misalpav.com/node/13749 मृण्मयी दीक्षित यांनि काही गाळणी लावलि आहे का?
- Log in or register to post comments
श
शानबा५१२
Wed, 08/11/2010 - 18:51
नवीन
बबन्या अरे मला पण मुभा नाही रे!
धागा उडीवला असल,तु झोपुन घे उद्या शेतावर लय काम हाय!
(आमचं वय ३० च्या खालचं(४-५),आपल वरचं असलं तर जमवुन घ्या)
- Log in or register to post comments
स
संपादक मंडळ
Wed, 08/11/2010 - 18:49
नवीन
धागा अथवा प्रतिसाद अथवा सदस्याची माहिती पाहू इच्छिता तो धागा अथवा प्रतिसाद अप्रकाशित केला असल्यास अथवा त्या सदस्याचे सदसत्व रद्द केले असल्यास 'तुम्हाला या पानाशी पोहचण्याची मुभा नाही' असा संदेश दिसतो
संपादक मंडळ
- Log in or register to post comments