Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शिरा

क
कुक
गुरुवार, 08/12/2010 - 23:07

प्रतिक्रिया द्या
5090 वाचन

💬 प्रतिसाद (13)
श
शिल्पा ब Fri, 08/13/2010 - 00:42 नवीन
चला...नुसतेच नाव कुक नाही म्हणायचे...पाक्रु करून बघेन ...पण एवढे तूप घातल्यावर तुपकट नाही का होणार शिरा?
  • Log in or register to post comments
क
कुक Fri, 08/13/2010 - 01:06 नवीन
@ शिल्पा ब त्यालाच तर खरी चव असते सत्यनारायणाचा प्रसाद खाल्लात का कधी???????
  • Log in or register to post comments
श
शुचि Fri, 08/13/2010 - 02:49 नवीन
सगळे जण बेदाण्यांना मनुका काय म्हणतात?
  • Log in or register to post comments
य
येडबंबू Fri, 08/13/2010 - 08:00 नवीन
सैन्यात शिरा :) --
  • Log in or register to post comments
च
चिन्मना Fri, 08/13/2010 - 17:07 नवीन
मैं पहले पानी मे 'शिरा', फिर 'पोहा', बाद में 'बुडा' ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: येडबंबू
ग
गणपा Fri, 08/13/2010 - 09:59 नवीन
केळ्या ऐवजी अननस वापरले. Image removed.
  • Log in or register to post comments
स
सुनील Fri, 08/13/2010 - 13:54 नवीन
पायनॅपल शिरा!!!! अहाहा!!! सीप्झमधल्या आयसीएच कॅन्टीनची याद दिलवलीत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
प
परिकथेतील राजकुमार Fri, 08/13/2010 - 13:56 नवीन
ह्या गणपाचा आयडी ब्लॉक करा रे !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
म
मनि२७ Fri, 08/13/2010 - 10:48 नवीन
@ गणपा..., अननस शिरा माझा खूप आवडता आहे.. आताच खावसं वाटतोय... लई भारी....
  • Log in or register to post comments
द
दीविरा Fri, 08/13/2010 - 13:45 नवीन
शिरा माझा पण आवडीचा आहे.आता लगेच करणार.
  • Log in or register to post comments
र
रामदास Fri, 08/13/2010 - 17:11 नवीन
पाककृती जमली असेलच असे वाटते पण ते फोटो टाकण्याचं बघा जरा .
  • Log in or register to post comments
र
रामदास Fri, 08/13/2010 - 17:12 नवीन
बघीतल्यावर किंवा खाताना पिंजरा मध्ये नायीका आमच्यासाठी शिर्रा म्हणते ते आठवते.
  • Log in or register to post comments
N
NEWYORKER Sun, 08/29/2010 - 21:28 नवीन
ह्या पाकक्रुति सारख्या आगरि पाकक्रुतिहि लिहा. आपल्या पाकक्रिया फार आवदल्या.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा