Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कणसूर

व — विसुनाना, Fri, 08/13/2010 - 07:12

प्रतिक्रिया द्या
2574 वाचन

💬 प्रतिसाद (18)
श
शरद Fri, 08/13/2010 - 08:25 नवीन
तो कुणी माझ्यातला तो आरती प्रभूंच्या "तो कुणी माझ्यातला तो" या कवितेची आठवण झाली.तेथे "मी" व "माझ्यातला" यांच्यातला संवाद-विसंवाद सांगितला आहे. खरे तर हे द्वैत सर्वांमधील व सर्वकालीन. प्रत्येक कवी मांडणी निरनिराळी करतो. येथेही मी चा उल्लेख नाही पण "त्याच्या" म्हणजेच "आंतील माझ्या"शी कवितेचा सांधा जुळवणे फार सोपे आहे. आपल्याला लागलेली हुरहुर का लागली आहे हे जेव्हा स्वत:लाच कळत नाही तेव्हा ती पहिले कडवे सांगते त्याप्रमाणे अज्ञातातली काहूर नसते काय ? माणसे दुरावतात तेव्हा दरवेळी त्यांच्या लक्षात आलेले असते की वरून तुम्ही कितीही सौजन्याने बोलत असलात तरी आतून तुम्ही दुरावलेलेच आहात. अशावेळी स्वर शुद्ध नाही लागत नाही. जोवर मुखवटे धारण करून तुम्ही जगात वागत असता तोवर जुळवून घेणे दोनही बाजूंनी सोपे असते पण एकदा हा मुखवटा गळून पडला की "कीर्त" किती वेळ टिकणार हो ? "तेवणारी ज्योत ना तो धगधगता कापूर आहे " ही ओळ आरती प्रभूंच्या "अग्निज्वाळेच्या परी तो नग्न आहे केशरी" शी तुलना करून पहाण्यासारखी आहे. एक छान कविता. शरद
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Fri, 08/13/2010 - 14:04 नवीन
विसुनानांची कविता आवडली. आरती प्रभूंच्या "तो कुणी माझ्यातला तो" या कवितेची आठवण झाली.तेथे "मी" व "माझ्यातला" यांच्यातला संवाद-विसंवाद सांगितला आहे "कधीकधी माझ्यातच पाहातो मी ..." ही पाडगांवकरांची कवितासुद्धा याच जातीची, नाही का ? उपरोक्त कवितांबरोबरच थोरोचे ते "डिफरंट ड्रमर"चे वाक्यसुद्धा विसुनानांच्या कवितेमुळे आठवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शरद
म
मिसळभोक्ता Fri, 08/13/2010 - 09:20 नवीन
दिसत आहे तो असा शुद्धीतला माणूस का रे? बिघडले का आज कांही? - और त्याचा नूर आहे क्या बात है !
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Fri, 08/13/2010 - 09:23 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Fri, 08/13/2010 - 09:41 नवीन
मस्त...
  • Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे Fri, 08/13/2010 - 12:04 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Fri, 08/13/2010 - 12:38 नवीन
आवडली. थोडा दीर्घ प्रतिसाद द्यायची इच्छा आहे...जरा सावकाशीने देईन.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Fri, 08/13/2010 - 14:06 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 08/13/2010 - 14:27 नवीन
आवडली. कल्पना आणि रूपके नवीन आहेत आणि चपखल आहेत. बारीकसारीक छिद्रान्वेष - (शुद्ध नाही लागला - शुद्धीतला कणसूर आहे) येथे कंस घालणे मुळीच पटले नाही. (माझ्याकरिता) त्या कंसांमुळे रोखठोक भेदक टीका न राहाता ती भित्रट कुजबुजलेली भुणभुण होते आहे. मात्र कवीने फार विचार करूनच कंस घातले आहेत, याची जाणीव आहे. त्यांनी कंस का घातले या कारणाबद्दल कल्पना आहे. त्यामुळे याबाबत न-पटणे बाजूला ठेवून कवीचा निर्णय मानून घेत आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 08/13/2010 - 14:57 नवीन
लोक सारे दूर जाती - तो जरा दिसला कुठे की! हे खरे का? की अताशा तोच त्याच्या दूर आहे? वरच्या दोन ओळी खासच. विसुनाना गझल आवडली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Fri, 08/13/2010 - 16:11 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
क
क्रेमर Fri, 08/13/2010 - 18:38 नवीन
छान!
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Sat, 08/14/2010 - 07:08 नवीन
प्रतिसाद देणार्‍या सर्वांना मनापासून धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Sat, 08/14/2010 - 07:25 नवीन
वा .. गजल आवडली.
  • Log in or register to post comments
र
राघव Mon, 08/16/2010 - 16:01 नवीन
सर्वच द्विपदी उत्तम ! कणसूर शब्दाचा वापर आवडला. :) एक शंका - तेवणारी ज्योत ना तो धधकता कापूर आहे येथे नक्की काय म्हणायचे आहे त्याबद्दल जरा गोंधळ झाला, १. तेवणारी ज्योत नाही, तो धधकता कापूर आहे असे म्हणायचे आहे की, २. तेवणारी ज्योत नाही, ना तो धधकता कापूर आहे असे म्हणायचे आहे?? बाकी जास्त लिहिण्याची गरजच नाही. अप्रतीम रचना. अभिनंदन!
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Tue, 08/17/2010 - 07:38 नवीन
तर धधकता कापूर आहे. पहिला पर्याय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
च
चतुरंग Mon, 08/16/2010 - 17:08 नवीन
(विसूनाना, तुमच्या कडून फारच कमी लिहिले जाते अशी माझी तक्रार आहे!) -चतुरंग
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 08/17/2010 - 10:56 नवीन
गझल! सार्‍याच द्विपदी आवडल्या - खासकरून कणसूर आणि पहिल्या शेरातली 'पर्युत्सुकीभवति'ची भावना.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा