Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

झाड आणि माकड

व
विजुभाऊ
Fri, 08/13/2010 - 07:46
🗣 21 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
6017 वाचन

💬 प्रतिसाद (21)
अ
अरुण मनोहर Fri, 08/13/2010 - 07:54 नवीन
मथळा वाचून असे वाटले की इथल्या popcorn वाल्या झाडाविषयी लिहीले आहे. बाकी तुमच्या विषयाशी अंशतः सहमत. कारण असे विरुद्ध जोडपेच सगळ्यांच्या लक्षात रहाते. म्हणून अनुरुप जोडपी विसरली जातात. त्यामुळे पद्धतशीर विदा मिळाल्या शिवाय सांगता येणार नाही.
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Fri, 08/13/2010 - 09:06 नवीन
माकड असल्याचा फायदा पहिल्यांदाच जाणवतो आहे. झाडप्रेमी (आणि झाडाच्या शोधात असणारा) माकडोबा
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 08/13/2010 - 09:33 नवीन
सही चुकली रे! (झाडप्रेमी) माक्डोबा शोधर अशी काहीशी हवी! बाकी लेखाबद्दल: ... पटला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
न
नगरीनिरंजन Fri, 08/13/2010 - 10:05 नवीन
आपल्या आवडीच्या झाडावर दुसरा/दुसरी कोणी बसला/बसली असेल तर तो/ती आपल्याला माकड वाटतो/वाटते. असा विचार करुन पाहा पटतंय का.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 08/13/2010 - 11:53 नवीन
ब्येश्ट ... पटलं आता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
म
मृत्युन्जय Fri, 08/13/2010 - 11:50 नवीन
माकड शिकाउ आहे. माफी असावी. होइल हळुहळु सुधारणा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
क
कानडाऊ योगेशु Fri, 08/13/2010 - 14:44 नवीन
सही चुकली रे!
सहमत. - माक्डोबा वानर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
क
कानडाऊ योगेशु Fri, 08/13/2010 - 14:44 नवीन
सही चुकली रे!
सहमत. - माक्डोबा वानर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
आ
आंबोळी Fri, 08/13/2010 - 14:27 नवीन
पिंका टाकणार्‍या झाडावरच्या माकडावर लेख असेल असे वाटले होते पण निराशा झाली. लेख पटला नाही... अदिती आणि नगरीनिरंजनशी सहमत... मृत्योरबा नी अदितीने सांगितल्याप्रमाणे सही बदलावी... बाकी विजुभौंचा फोटो एकदम मस्त आलाय....
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 08/13/2010 - 14:33 नवीन
व्वा विजुभाऊ व्वा! वस्तुस्थितीचे दाहक चित्रण शब्दातुन मांडलेले पाहुन आम्ही हळवे झालो आणि ड्वाले पनावले. :D >>देखण्या मुलीला काळा तेल्या बावळट तरूण आवडतो खरंय खरंय! अगदी खरंय. :( -(कधी काळी गोरा, न-तेलकट, बावळट) ध.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Fri, 08/13/2010 - 15:07 नवीन
खीक .... परायक प्रभु
  • Log in or register to post comments
श
शुचि Fri, 08/13/2010 - 16:02 नवीन
लेख आवडला थोडाफार पटलाही. अगदी माकड/झाड नाही पण परस्पर विरोधी तत्व एकत्र येतात तरी किंवा एकत्र आल्यावर विरोधाभास अधोरेखीत तरी होतो. जसं मी जितकी इमोशनल आहे तितका नवरा रॅशनल आहे. मला जितकी अध्यात्माची आवड आहे तितकी त्याला नावड. पण गंमत म्हणजे मला त्याचा हा विरोधाभास आकर्षक वाटतो. मला वाटतं नैसर्गीक परस्पर पूरकता निवडली जात असावी.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 08/13/2010 - 16:06 नवीन
विजुभौ, निरिक्षणाशी सहमत आहे. खरे तर उदाहरण म्हणून काही फोटो डकवायला पाहिजे होते. :) -दिलीप बिरुटे .
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 11/17/2014 - 12:40 नवीन
आपका हुकूम सर आंखोपर सरजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व
वेताळ Fri, 08/13/2010 - 16:33 नवीन
निरिक्षण एकदम बिनचुक आहे. खरतर काही लोक हे सगळ कलियुगामुळे घडत आहे अशी त्यावर सारवासारव करीत असतात.अश्या विजोड कितीतरी म्हणजे जवळ जवळ ९०% तरी जोड्या बघण्यात येतात. अनुरुप असे खुपच कमी भेटतात.अन भेटतात ते लग्न न करता एकत्र रहात असतात.
  • Log in or register to post comments
च
चिन्मना Fri, 08/13/2010 - 17:04 नवीन
विजुभाऊंच्या लेखाशी एकदम बाडिस! आलटून पालटून झाड आणि माकड हे अगदी बरोबर आहे. झाड आणि माकड असण्यातच खरी गंमत आहे. दोन्ही झाडे असतील तर काहीच गंमत नाही आणि दोन्ही माकडे असतील तर बाकीच्यांनाच सगळी गंमत ;-) (अनुभवी ) चिन्मना
  • Log in or register to post comments
र
रामदास Fri, 08/13/2010 - 17:08 नवीन
छानच आहे . पण कळला नाही . म्हणजे ते माकड आहे की माकडीण आहे हे काय कळत नाहीय्ये.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sat, 08/14/2010 - 06:30 नवीन
ते माकड आहे की माकडीण आहे हे काय कळत नाहीय्ये. आलटून पालटून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
श
शरभ Fri, 08/13/2010 - 18:18 नवीन
आमच्या पहाण्यामधे सर्व प्रकारची झाडे आणि माकडे आली आहेत... पण चिन्मनाशी सहमत.
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Sat, 08/14/2010 - 06:14 नवीन
इथल्या सगळ्या विवाहितांनी आपण झाड आहोत की माकड ते सांगितलं पाहिजे. म्हणजे त्या पर्सेंटेज वरुन लेखातली कन्क्ल्ञूजन्स बरोबर की चूक ते ठरवता येईल. अर्थात सँपल खूपच छोटं पडेल पण तरी दुसरा काय पर्याय आहे ?
  • Log in or register to post comments
म
मनीषा Sat, 08/14/2010 - 06:24 नवीन
चांगल्या झाडाची व्याख्या काय ? आणि माकड कसे ओळखावे ? आमच्या घराजवळ एक सुंदर तळे आहे .. तिथे खूप सारी (विविध प्रकारची ) झाडे आहेत .. आणि काही माकडे सुद्धा आहेत. आणखीही काही प्राणी दिसतात .. उदा. मनुष्यप्राणी .
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा