तीन बातम्या...........
💬 प्रतिसाद
(9)
ग
गांधीवादी
Sat, 08/14/2010 - 15:43
नवीन
एक बातमी
दुसरी बातमी.
- Log in or register to post comments
प
पारुबाई
Sun, 08/15/2010 - 04:39
नवीन
ही अशी प्रतिक्रिया देण्याचे कारण ?
तुम्हाला ह्या बातम्या सिरियस वाटत नाहीत का ?
- Log in or register to post comments
ह
हुप्प्या
Sat, 08/14/2010 - 16:25
नवीन
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6310286.cms
हलकट दाऊद नक्षलवाद्यांना मदत पुरवतोय म्हणे. ह्याचा कुणी केसही वाकडा करु शकत नाही असे दिसतेय.
बहुधा येणारी काही वर्षे नक्षलवाद्याच्या हिंसाचाराने बरबटलेली असतील. दोनचार उच्चपदस्थ राजकारणी त्यांच्या हातून मेले तरच सरकार जागे होऊन काही तरी करेल. नाहीतर असेच शेकडो पोलिस आणि सीमा सुरक्षा दलाचे लोक मरणार.
- Log in or register to post comments
च
चिरोटा
Sat, 08/14/2010 - 19:07
नवीन
खरे आहे. सरकार्,पोलिसांमधले लोक त्यांना मिळाल्याशिवाय बॉम्बस्फोट होवू शकत नाहीतं. जंगलात राहणार्या नक्षलवाद्यांना अत्याधुनिक शस्त्रास्त्रे मिळतातच कशी? तुरुंगात बस्तान मांडणारे दावूद/शकीलच्या लोकांना दारु/चरस वगैरे सेवा पुरवल्या जातात.
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Sat, 08/14/2010 - 19:25
नवीन
भयावह आहे...सर्वसामान्य लोकांच्या जीवाशी खेळ...मग ते धान्यापासून दारू असो कि नक्षलवाद.
- Log in or register to post comments
र
रश्मि दाते
Sat, 08/14/2010 - 19:43
नवीन
अगदि बरोबर आहे,जरका त्या संसद हल्ला झाला होता त्यात १०-२० हलकट राजकारणी मारले गेले असते तर अत्ता पर्यन्त अफजल गुरु फासावर असता,आघी दहशतवादी आणी आता नक्श्लवादी कसे होणार देवच जाणे
- Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही
Sun, 08/15/2010 - 12:25
नवीन
इस देश का कुछ नही हो सकता असे काहे लोक का म्हणतात ते या बातम्यांवरुन स्पष्ट होते.
- Log in or register to post comments
न
नीलकांत
Sun, 08/15/2010 - 12:30
नवीन
बातमी केवळ वाचून त्यावर तात्कालीक प्रतिक्रिया देणे सोपे असते मात्र एखाद्या बातमीचा मागोवा घेणे आणि त्याच अनुशंगाने येत्या काळातील घडामोडींवर लक्ष ठेवणे हे अभ्यासाचे काम आहे. वेताळ यांनी वर तीन महत्वाच्या बातम्यांचा उत्तम मागोवा घेतला आहे. आणि तिन्ही घटना भारतीय व्यवस्था आणि अंतर्गत सुरक्षेवर गंभीर परिणाम करणार्या आहेत.
विवेचन आणि सहसंबंध आवडले ...
- नीलकांत
- Log in or register to post comments
स
सहज
Sun, 08/15/2010 - 12:34
नवीन
हेच म्हणतो.
स्फोटके भरलेले ट्र्क नाहीसे होणे अतिशय गंभीर बाब आहे. :-(
- Log in or register to post comments