गगनावरी तिरंगा ....!!
💬 प्रतिसाद
(10)
म
मीनल
Sun, 08/15/2010 - 02:40
नवीन
स्वातंत्र दिनी अतिशय अनुरूप अशी कविता.
मस्त आहे.
- Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे
Sun, 08/15/2010 - 06:58
नवीन
मस्त कविता
- Log in or register to post comments
न
नंदू
Sun, 08/15/2010 - 08:06
नवीन
वाचून जरा बुचकळ्यात पडलोय.
गगनांबर म्हणजे काय बुवा?
भारतभर फक्त मराठी वस्तीच का दिसावी? इतर देशबाधवांचे काय?
बाकी समयोचित कविता.
नंदू
- Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे
Mon, 08/16/2010 - 04:13
नवीन
प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद.
गगनांबर म्हणजे काय बुवा?
गगन म्हणजे अंबर म्हणजे आकाश. गगनांबरी हा शब्द उलगडून नाही सांगता येणार पण गगनात किंवा अंबरात म्हणण्यापेक्षा गगनांबरी या शब्दाचे फिलिंग जरा वेग़ळे असते. तसेही आपण दैनंदिन जीवनात फार-फार, खुप-खुप, आयाबाया वगैरे शब्द वापरत असतोच. त्याचे कारण एकच की फिलिंग जरा वेग़ळे असते.
भारतभर फक्त मराठी वस्तीच का दिसावी? इतर देशबाधवांचे काय?
कवितेत फक्त मराठी वस्तीच दिसावी असे म्हटलेले नाही. सर्वत्र मराठी वस्तीही दिसावी असा त्याचा अर्थ अपेक्षित आहे.
तरी पण लिहितांना काय व्यक्त केले यापेक्षा वाचतांना काय व्यक्त होते,हे महत्वाचे आहे.
म्हणुन बदल केलेले आहे. आणि तशी विनंती संपादक मंडळास केली आहे.
तृटी लक्षात आणुन दिल्याबद्दल आभारी आहे.
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Mon, 08/16/2010 - 05:15
नवीन
मस्त कविता... :)
- Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे
Sun, 08/14/2011 - 21:30
नवीन
- Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी
Sat, 08/15/2015 - 16:49
नवीन
ओलांडुनी नकाशे तू ब्रम्हस्थान घ्यावे.....मस्तच....
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Sat, 08/15/2015 - 16:49
नवीन
सुंदर कविता !
- Log in or register to post comments
ज
जडभरत
Sun, 08/16/2015 - 14:57
नवीन
छान!
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sun, 08/16/2015 - 17:36
नवीन
अप्रतिम!
- Log in or register to post comments