Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जालवाणी - अभिवाचनाचा अंक

ब
बाबुराव
Sun, 08/15/2010 - 12:52
🗣 7 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
1974 वाचन

💬 प्रतिसाद (7)
म
मदनबाण Sun, 08/15/2010 - 13:10 नवीन
जालवाणीच्या अंकाची कल्पना अतिशय सुंदर असुन अशा प्रकारचा जालावरील हा पहिलाच अंक/ प्रयोग असावा. :) आमच्या आंतरजालीय खबरीनुसार त्यायच्या गुगल 'बझ बझाट' दररोज पार हजाराच्या खरडी पार करतो. तुमची खबर अगदी पक्की असुन त्यांच्या बझ अविरत चालु असतो; अगदी २४ X ७. विविध क्षेत्रातली,देशातली परदेशातली सर्व मंडळी अगदी दिल खुलास गप्पा मारण्यासाठी तिथे सदैव हजर असतात... :) एक बझ जवळ पास ४८० /५०० खरडी झाला की गारद होतो आणि मग लगेच दुसरा बझ सुरु केला जातो... मिपावरची काही मंडळी आणि मी देखील त्या धमाल गप्पा मारणार्‍या मंडळीत हजर असतो... एक वेगळा प्रयोग,म्हणुन हा अंक खरचं छान वाटला...:) सर्व अभिवाचन करणार्‍या मंडळींचे आणि या अंकासाठी मेहनत घेणार्‍या सर्व मंडळींचे अभिनंदन... :)
  • Log in or register to post comments
स
सहज Sun, 08/15/2010 - 13:16 नवीन
अभिनंदन. ऐकून प्रतिक्रिया देईन. :-)
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sun, 08/15/2010 - 13:23 नवीन
सर्व मंडळींचे अभिनंदन. सवडीने ऐकतो सारं. खरं म्हणजे आम्हीही काहीतरी तेथे टाकणार होतो. तशी देववाणी झाली होती. पण आपण मर्त्य मानव. पृथ्वीवरच्या धबडग्यात वेळ मिळाना नाही. पुढल्या वेळी नक्की.
  • Log in or register to post comments
म
मीनल Mon, 08/16/2010 - 01:44 नवीन
लिहिणार्‍याला आन वाचणार्‍याला प्रोत्साहान देणार्‍या उपक्रमाची नोंद म्हणून त्यायला शुभेच्छा दिल्या पाहिजे का नाय. आता या धाग्याची १४४ वाचने झाली आहेत. त्यात ३ शुभेच्छा आल्या. त्याबद्दल धन्यवाद. त्यातील किती जणांनी अंक चाळला ते तो ` देव ` च जाणे. आंतरजालावरील एका पडीकाने काढला असेल वाणी अंक. त्यात काय इतकं कौतुक???? छ्ये! तुमचं तर काही तरीच बॉ!
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Mon, 08/16/2010 - 04:23 नवीन
एक वर्षापूर्वी मी असाच (मराठीतील नवीन कर्णिका या अर्थाने) मनकर्णिका या नावाचा उपक्रम सुरू केला होता. इथे मिपा वर प्रसिद्ध झालेले वामनसुत या स्वाती दिनेश यांचे सासर्‍यांचे अतिशय सुंदर लघु-आत्मचरित्र मी ध्वनिमुद्रित करून इथे सादर केलं होतं, त्याची आठवण झाली. त्याच्या पहिल्या भागात प्रमोद देव साहेबांनी उपक्रम आवडल्याचं आणि तेही असा प्रयत्न करीत असल्याचं लिहिलं होतं. कार्यबाहुल्याने मला मनकर्णिका पुढे चालू ठेवता आलं नाही, श्री. देव साहेब हा चांगला उपक्रम चालवताहेत हे फारच छान! (ते इथे हल्ली दिसत नाहीत हे लक्षात आलं होतं, पण त्यांनी मिपा सोडलं नसावं अशी आशा अहे.)
  • Log in or register to post comments
ब
बाबुराव गुरुवार, 08/19/2010 - 07:21 नवीन
प्रमोद देव आन त्यायच्या जालीय अंकाचं कवतुक करणार्‍याचे आभारी. कवतुक न करणार्‍याला वाढदिसाच्या शुभेच्छा. :) बाबुराव :)
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे गुरुवार, 08/19/2010 - 16:20 नवीन
माझ्यासारख्या दुर्गम प्रभागातील एका माणसाला त्यांच्या निमित्ताने "बिपाशाले लुगडं" आणि 'सभ्यतेची अभिरूची" अशा दोन कवितांचे अभिवाचन करण्याची संधी मिळाली. माझ्यासाठी ही फार मोठी उपलब्धी आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा