Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आप्पे

च
चिंतामणी
Sun, 08/15/2010 - 13:14

प्रतिक्रिया द्या
9383 वाचन

💬 प्रतिसाद (8)
स
सुनील Sun, 08/15/2010 - 14:33 नवीन
अहाहा! आप्पे तसे तिखटमिठाचे करतात तसे गोडाचेही करतात. तेही छानच लागतात. तयार ईडली पीठ म्हणून जे मिळते त्याचे डोसेदेखिल छान होतात.
  • Log in or register to post comments
ब
बरखा Sun, 08/15/2010 - 14:34 नवीन
आहा खुप दिवसा॑नी कोणी तरी अप्प्या॑ची आठवण करुन दिली.छानच.... फोटो पाहुन राहवत नाही. उद्या नक्की करुन पाहणार्.पण एक अड्चण आहे,अप्पे पात्र नसल्यास दुसरे काही वापरता येईल क?
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 08/15/2010 - 15:01 नवीन
तोंडाला पाणी सुटलं. ती मिरच्या ठेवलेली वाटी झेब्रा डिझाईनची वाटली. कोणा *** मिपाकराच्या भल्या 'फ्यामिली'ने मला एक दिवस मस्तपैकी डाळींचे आप्पे खायला घातले होते त्यांची आठवण झाली. अजून रेसिपी आंजावर नाही!
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ Sun, 08/15/2010 - 15:05 नवीन
आता गवारीची भजी पण बनवा कुणीतरी!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 08/15/2010 - 15:42 नवीन
अरे हे आप्पे कसे पहायचे राहिले !!! आप्पे मस्त झालेले दिसत आहेत...मध्यंतरी आप्पे हादडायची संधी मिळाली होती तेव्हा खाण्यासाठी हात अगदी मोकळा ठेवला होता... ;) चिंतामणीराव तुमची ही पाकृ टाकण्याची मालिका अशीच अखंड चालु राहु दे... :)
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sun, 08/15/2010 - 16:23 नवीन
आप्पे मस्तच, वर सुनीलभाऊंनी म्हटल्याप्रमाणे गोडाचे आप्पेही छान लागतात. (ह्या भारतवारीत आप्पेपात्र आणावेच अशा विचारात)स्वाती
  • Log in or register to post comments
अ
अर्धवट Sun, 08/15/2010 - 17:03 नवीन
मस्तच..
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 08/16/2010 - 16:04 नवीन
टारगेट व बेड बाथ अँड बियाँड मध्ये आप्पेपात्र मिळते.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा