Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

विकांताची खादाडी : राजस्थानी भेंडी आणी एक बोनस !!

स
सुहास..
Mon, 08/16/2010 - 10:37

प्रतिक्रिया द्या
7138 वाचन

💬 प्रतिसाद (15)
अ
अनाम Mon, 08/16/2010 - 10:47 नवीन
झक्कास बेत आहे. :) सुहासराव नवशिक्यांसाठी एक टीप टाकायला विसरलात का? भेंडी धुतल्यावर स्वच्छ फडक्याने पुसुन घ्यावीत. नाहीतर कापल्या कापल्या बुळबुळीत होतात. :)
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Mon, 08/16/2010 - 11:05 नवीन
भेंडी धुतल्यावर स्वच्छ फडक्याने पुसुन घ्यावीत. नाहीतर कापल्या कापल्या बुळबुळीत होतात >> मी सहसा ते वापरत नाही !! तासभर हवा लागु देतो !! बाकी टीप ही चांगली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनाम
प
परिकथेतील राजकुमार Mon, 08/16/2010 - 10:48 नवीन
ज्जे बात ;) भारीच रे एकदम !
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Mon, 08/16/2010 - 10:53 नवीन
चमचमीत दिसतंय! तों.पा.सु.आ.
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 08/16/2010 - 10:55 नवीन
बुळबुळीतपणामुळे जे भेंडी खात नाहीत त्यांच्याकरता उत्तम पर्याय. बर्‍यापैकी मेहनत असलेली व वेळ खाणारी पाकृ केल्याबद्दल आपले कौतुक वाटते. :-)
  • Log in or register to post comments
स
सुनील Mon, 08/16/2010 - 11:02 नवीन
पाकृ झकास. त्या काढलेल्या बियांची वेगळी पाकृदेखिल द्या बर का!
  • Log in or register to post comments
र
रश्मि दाते Mon, 08/16/2010 - 12:12 नवीन
आपण श्रावणसोमवारी ही रेसिपी टाकली ,काय म्हणावा याला. बोनस असली म्हणुन काय झाले. बाकि दिस्तात म्स्त ,मझी आवडती भेंडी तो.पा.सु.ट्.ले आम्हि चाट मसाला हि टाकतो बियांची आमटी करतात आम्च्या कडे
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 08/16/2010 - 12:24 नवीन
सुहास, ब्याक इन किचन. :) (बेट्या, बायको आयटीतली नसली तरी तु मात्र एकुणच काळाची पावलं बरोब्बर ओळखलेली दिसताहेत. ;) ) चला, श्रावणात चखण्याची चांगली सोय झाली. ;) >>काय गम्मत आहे बघा भेंडी तामीळ्नाड, पदार्थ राजस्थानी, बनविणारा मराठी ,बनवतोय कर्नाटकात,दिवस भारताचा स्वातंत्र्य-दिन!! व्वा! जेवताना ब्याकग्राऊंडला 'स्पिरिट ऑफ युनिटी कॉन्सर्ट'चं टायटलसाँग प्ले करुन फुड कंझ्युम करायचं ना....हौ वंडरफुल फिलिंग (फिलिंग म्हणतोय मी, फिलींग नव्हे!) :D एक शंका : हे साहित्यामधे आपण नेहमी वापरत असलेलं 'ई.ई.ई.' कुठे मिळेल? आमच्या शनिवारपेठेतल्या दिलीप देसी सुपरमॉलमध्ये मी विचारलं पण त्यांनाही ठाऊक नाही. स्पेन्सर्स ग्रोसरी मध्ये मिळेल का? =)) =))
  • Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे Mon, 08/16/2010 - 12:27 नवीन
सुहाश्या एकदा करुन बघतो रे...
  • Log in or register to post comments
म
मनि२७ Mon, 08/16/2010 - 13:14 नवीन
अप्रतिम...... झक्कासच आहे..... :-)
  • Log in or register to post comments
ख
खादाड Mon, 08/16/2010 - 14:16 नवीन
मी भेंडी च्या वाटेला सहसा जात नाहि बुळबुळीत पणामुळे पण ही जरा कुरकुरीत दिसते आहे चकणा करुन पाहणार !!!
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही Tue, 08/17/2010 - 13:22 नवीन
सुंदर आहे! अशा वेळेस हातात बीअर आणी कुरकुरीत भेंडी पाहिजे! अहा हा!
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Tue, 08/17/2010 - 17:04 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
क
कुक Wed, 08/18/2010 - 12:44 नवीन
कालच केली होति मस्त कुरकुरीत झाली होती
  • Log in or register to post comments
स
स्मिता_१३ Sun, 08/29/2010 - 16:38 नवीन
सुहासराव, कालच केली होती भेंडी. अगदी चटकदार झाली होती. घरातही सर्वांना आवड्ली. पाककृतीबद्दल धन्यवाद !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा