Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चार छोटुल्या...

व — वैभव देशमुख, Tue, 08/17/2010 - 09:06

प्रतिक्रिया द्या
2648 वाचन

💬 प्रतिसाद (12)
म
मनीषा Tue, 08/17/2010 - 12:35 नवीन
निळा अंधार होता दाटलेला पिकांचा वास ओल्याशा हवेला कमी ना भासली कुठल्या दिव्याची अशी झगमग बघितली काजव्यांची.. सुंदर ...! छान आहेत चौघीजणी .
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 08/17/2010 - 13:06 नवीन
कसे सुचते हो तुम्हाला येवढे छान छान ?
  • Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या Tue, 08/17/2010 - 15:57 नवीन
मस्तच ...
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Tue, 08/17/2010 - 19:03 नवीन
छान लिहिलंय...मला आधी वाटलं छोटुल्या मुलींबद्दलच कविता आहे कि काय..
  • Log in or register to post comments
र
रश्मि दाते Tue, 08/17/2010 - 19:27 नवीन
मस्तच जमल्या आहेत ४ छोटुकल्या. काजवे पाहीले आहेत अनेक वेळा शेततळयापाशी पण असं लहिता यायला हवे,अभिनंदन
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 08/17/2010 - 20:23 नवीन
चारही छोटुल्या आवडल्या. (बालक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 08/17/2010 - 21:35 नवीन
निळा अंधार होता दाटलेला पिकांचा वास ओल्याशा हवेला कमी ना भासली कुठल्या दिव्याची अशी झगमग बघितली काजव्यांची... सुरेख... :)
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Tue, 08/17/2010 - 21:51 नवीन
उठे पाण्यावरी गोरे तरंग कुणाचे घासले पाण्यास अंग हायकूच्या जातीचा अनुभवचित्रांचा आविष्कार आवडला.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 08/17/2010 - 22:24 नवीन
वेगळीच लय. ताज्या कल्पना.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 08/18/2010 - 01:43 नवीन
मस्त रे भाऊ
  • Log in or register to post comments
न
निरन्जन वहालेकर Wed, 08/18/2010 - 06:37 नवीन
सुन्दर ! ! खुपच आवडल्या ४ छोटुकल्या ! ! !.
  • Log in or register to post comments
व
वैभव देशमुख Wed, 08/18/2010 - 07:54 नवीन
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा