Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

स्मशानात जागा हवी तेवढी

ग — गंगाधर मुटे, Wed, 08/18/2010 - 07:07

प्रतिक्रिया द्या
2409 वाचन

💬 प्रतिसाद (12)
ग
गंगाधर मुटे Wed, 08/18/2010 - 08:31 नवीन
शेती संबधीत काही शब्दांचे ढोबळमानाने अर्थ. खुरटणे = वाढ खुंटणे, तण = पिकांत वाढणारे अनावश्यक गवत ओलणे = ओलीत करणे,पाणी देणे ////////////////////////////////////////////////////
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 08/18/2010 - 09:02 नवीन
अ प्र ति म... :) गझल फार आवडली... :)
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Wed, 08/18/2010 - 09:05 नवीन
असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
व
वेताळ Wed, 08/18/2010 - 09:20 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 08/18/2010 - 09:22 नवीन
कविता फार फार फार आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवट Wed, 08/18/2010 - 14:17 नवीन
पुप्याशी बाडिस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
र
राघव Wed, 08/18/2010 - 14:16 नवीन
मस्त! छान वाटले वाचून. सर्वच द्विपदी उत्तम. "तणांचाच जेथे असे बोलबाला, तिथे अन्य काही रुजावे कसे?" ही ओळ खास अन् खूप आवडली. थोडा छिद्रान्वेषीपणा - कशी एकटी हिंडते रानमाळी, जरी अर्धवेडी न भीते कुणा तिला फ़क्त भीती जित्या माणसांची, पशूंना तिने घाबरावे कसे? येथे तुम्हाला जे म्हणायचे आहे त्यात "पशूंना तिने घाबरावे कसे?" हे नीटसे बसत नाही असे वाटते. तिला पशूंची भिती कसली असे ध्वनीत व्हायला हवे आहे, पण तसे होत नाही.. थोडे चुकल्यासारखे वाटले. राग नसावा. :)
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Wed, 08/18/2010 - 18:35 नवीन
तुमचे म्हणणे अगदी रास्त आहे. पण रदिफ,काफिया,अलामत,वृत्त सांभाळून लिहायचे म्हटले की खूप मर्यादा येतात. तरी पण बघतो, काही करता आले तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
न
नंदू Wed, 08/18/2010 - 15:13 नवीन
छान. नेहमी प्रमाणे. नंदू
  • Log in or register to post comments
अ
अथांग Wed, 08/18/2010 - 20:43 नवीन
जिथे कुंपणे शेत खाऊन जाते, तिथे त्या पिकांनी लपावे कसे? अभय काळजी त्या मृताची कशाला, स्मशानात जागा हवी तेवढी समस्या इथे ग्रासते जीवितांना, विसावा कुठे अन्‌ वसावे कसे..! फारच सुरेख ! -अथांग.
  • Log in or register to post comments
व
वारा Wed, 08/18/2010 - 20:47 नवीन
आवडली सत्याला धरुन...
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे गुरुवार, 08/19/2010 - 20:44 नवीन
प्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा