Drinks ...मुली आणि मद्यपान!
💬 प्रतिसाद
(165)
स
सुहास..
Wed, 08/18/2010 - 07:37
नवीन
टॅम्प्लिज !!
- Log in or register to post comments
अ
अर्धवट
Wed, 08/18/2010 - 07:44
नवीन
आमचिपण टॅम्प्लीज.. (मनगटाला थुंकी लावलेल्या स्मायलीची हल्ली फारच गरज पडते का हो.)
असो पण व्यनीतुन चर्चा करता येइल आपली इच्छा असेल तर.
- Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी
Wed, 08/18/2010 - 07:48
नवीन
कधिही...प्रकट ही बोललात तरिही चालेल..
व्य. नि. पण चालेल...
- Log in or register to post comments
N
Nile
Wed, 08/18/2010 - 08:34
नवीन
यात व्यनी करायसारखं काय आहे ब्वॉ?
मुले असो वा मुली, दारु पिण्याचा अन त्याचा काय संबंध?
आमच्या बरोबरच्या मुलींना तर आम्ही आग्रहाने दारु प्या म्हणतो ;)
आल अनिमल्स आर इक्वल!!
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Wed, 08/18/2010 - 07:39
नवीन
नशा येण्याखेरीज इतर कोणत्या कारणासाठी (उदा: विरंगुळा) दारू का प्यायची ?
- Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर
Wed, 08/18/2010 - 07:49
नवीन
स्वयंपाकाच्या धाग्या नंतर ड्रींक्सचा धागा.
ह्या नंतर बहुदा, मुलींनी ड्रींक्स घेऊन स्वयंपाक करावा की नाही असा धागा येणार.
स्वयंपाक करता आला नाही तरी चालेल, पण ड्रींक्स मात्र देता घेता आलेच पाहिजे. (अशी आजकालची हवा आहे.)
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 08/18/2010 - 08:02
नवीन
सविस्तर प्रतिसाद देण्यास जागा मोकळी सोडत आहे. कृपया याला उपप्रतिसाद देऊ नये.
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Wed, 08/18/2010 - 08:26
नवीन
बरं नाही देत प्रतिसाद.
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Wed, 08/18/2010 - 08:07
नवीन
स्वयंपाक करुन झाल्यावर ड्रिक्स देता/घेता आले तर तो कॉकटेल योग . (पुर्वी याला दुग्धशर्करा योग म्हणत असत)
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 08/18/2010 - 08:08
नवीन
=)) =))
महान आहात प्रकाशकाका!
- Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर
Wed, 08/18/2010 - 08:24
नवीन
स्वयंपाकाच्या कृतीतच ड्रींक्स घातले तर फ्लांबे (flambe) योग.
(गणपांनी alkohol घालून "पेटवण्याच्या" पाकृ द्याव्या प्लीज.)
- Log in or register to post comments
स
स्वाती२
Wed, 08/18/2010 - 13:26
नवीन
_/\_
- Log in or register to post comments
व
वेताळ
Wed, 08/18/2010 - 07:43
नवीन
मुलीनी मद्यपान केले पाहिजे. त्याच्यावर बंदी घालण्यासारखे काय आहे? मद्यपान करुन सलमान माणसाना चिरडु शकतो मग मुली का नाही? असा विचार करुन एका मुलीने दारु पिऊन मुंबईमध्ये माणसे चिरडुन दाखवली आहेत्.तिचा आदर्श घ्यावा. गटारी अमावश्या,गांधी जंयती इत्यादी सण पुरषाच्या बरोबरीने मुलीनी देखिल साजरे करावेत असे मनोमन वाटते.तुम्ही कधी कधी मद्यपान करता ते देखिल सविस्तर लिहा.एक वाचक म्हणुन मला वाचायला आवडेल.
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Wed, 08/18/2010 - 07:45
नवीन
एक खुलासा राहिला जाईताई
५:३० पर्यंत चर्चा करण्याचं बळ 'कशाच्या जोरावर' मिळवलं होत?
- Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी
Wed, 08/18/2010 - 07:54
नवीन
विषयांतर करण्यात पटाईत आहात बाकी!
...jokes apart!
पण चर्चाच चढत गेली ना कि बाकी कशाचीहि गरजच नाही पडली. :)
त्या चर्चेचा hangover उतरत नाहीये म्हणुन मि.पा.करांची मदत हवीये.
- Log in or register to post comments
P
Pain
Wed, 08/18/2010 - 07:46
नवीन
कोणीही आणि कितीही दारू प्यायली तरी ते वाईटच.
पण व्यक्तीस्वातंत्र्य असल्याने आपण कोणाला अडवू शकत नाही.
विषय संपला. चर्चा करण्यासारखे काही नाही.
- Log in or register to post comments
N
Nile
Wed, 08/18/2010 - 08:28
नवीन
दारु पिण्यात काय वाईट आहे?
- Log in or register to post comments
श
शेखर
Wed, 08/18/2010 - 07:46
नवीन
जिला घ्यायची आहे तिने घावी. किती घावी हे तिने ठरवावे. व त्या नंतर होणार्या परिणामांना सामोरे जावे. (उदा. दारु चढणे, हँगओव्हर इ.)
बाय द वे, तुमचे मत कळाले तर बरे होईल.
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Wed, 08/18/2010 - 08:26
नवीन
हँगओव्हर होईपर्यंत प्यावीच कशाला ?
- Log in or register to post comments
श
शेखर
Wed, 08/18/2010 - 08:47
नवीन
कोणी किती घ्यावी हे तुम्ही किंवा मी पैसे देणारे नसल्या मुळे सांगु शकत नाही. त्याचबरोबर जर पहिल्यांदाच पीत असेल तर कळणार कसे की किती प्यावी म्हणजे हँग ओव्हर होणार नाही.
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Wed, 08/18/2010 - 08:51
नवीन
सुरुवात हळूहळूच करावी...आपोप समजतंय आपला किती कोटा ए ते..बरोबर का नाही मंडली?
- Log in or register to post comments
म
मी-सौरभ
Wed, 08/18/2010 - 19:59
नवीन
:)
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Wed, 08/18/2010 - 07:54
नवीन
आधुनिक मंगळागौरीचे खेळ खेळल्यावर श्रमपरिहार म्हणुन थोडीशी घेतली जाण्याची बाब समाजमान्य असेल.
- Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी
Wed, 08/18/2010 - 07:55
नवीन
good one! ;)
- Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही
Wed, 08/18/2010 - 12:03
नवीन
@ घाटपांडे साहेब. सहमत.
माझ्या बलोबल प्यार्टि करनार कं? ;)
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Wed, 08/18/2010 - 12:14
नवीन
तुम्ही मंगळागौरीचे खेळ खेळता?
- Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही
Wed, 08/18/2010 - 20:08
नवीन
@ ध मु भाऊ...
अहो प्यार्टी ला निमित्त म्हणुन आपन काय बी करया तयार असतो बघा! ;)
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Wed, 08/18/2010 - 07:54
नवीन
आलोच. (कोल्ड)ड्रिंक्स (आणि पॉपकॉर्न) घेऊन.
- Log in or register to post comments
N
Nile
Wed, 08/18/2010 - 08:26
नवीन
माझ्यासाठी फक्त ड्रिंक्स आणी चकणा घेउन ये रे मित्रा. ;-)
-नगरीचा मित्र नगरी.
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Wed, 08/18/2010 - 08:47
नवीन
तुहा ब्रॅण्ड कंचा?
- Log in or register to post comments
N
Nile
Wed, 08/18/2010 - 08:51
नवीन
ग्लेनफिडिश. ;-)
(पण एरवी फुकटातली कुठलीही चालते.) ;)
- Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या
Wed, 08/18/2010 - 07:56
नवीन
ज्याची त्याची जाण समज इ.इ.......
वैयक्तिक प्रश्न म्हणुन सोडुन द्यावे!
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
Wed, 08/18/2010 - 08:00
नवीन
गटारीच्या शुभेच्छ्या
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
Wed, 08/18/2010 - 08:00
नवीन
गटारीच्या शुभेच्छ्या
- Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे
Wed, 08/18/2010 - 08:15
नवीन
लहानपणापासुन मद्यपान हे वाईट असेच मनावर ठसत आलेय.
त्यामुळे मी कधीही मद्याला हात लावला नाहिये.
पण हल्ली बायका/मुली सर्रास घेताना आढळतात.
ते पाहुन माझ मन म्हणत करु देत मजा यार!!! हाय काय न नाय काय.
- Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी
Wed, 08/18/2010 - 08:21
नवीन
लहानपणापासुन असंच ठसंत आलंय हे खरं.
लहानपणापासुन ठसत आलेल्या काय आणि किती गोष्टी आपण फॉलो करत राहतो जन्मभर?
- Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे
Wed, 08/18/2010 - 08:27
नवीन
मी बर्याच फॉलो करते ...
खोटे न बोलणे, पानात काहीही न टाकणे, देवावर विश्वास ठेवणे, कोणाला न फसविणे ह्या त्यापैकी काही !!!
- Log in or register to post comments
स
सहज
Wed, 08/18/2010 - 08:22
नवीन
म्हणजे चुचु मॉडर्न विचारांची आज्जीबाई म्हणायची तर! :D
ज्याचे त्याचे लिव्हर व तब्येतीचे प्रॉब्लेम व ज्याचा त्याचा प्याला!
- Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे
Wed, 08/18/2010 - 08:29
नवीन
आजी म्हण नाहितर पणजी म्हण्...जे आहे ते असे आहे. :-D
- Log in or register to post comments
व
विलासराव
Wed, 08/18/2010 - 08:19
नवीन
चर्चा करा किंवा नका करु पण आजकाल काही बायका/मुली घेतात. भले घेनारया मुलींचे प्रमाण अत्यल्प असेल. पण ट्रेंड सुरू झालाय.
आता काय चांगले आनी काय वाईट हे ज्याचे त्याने ठरवावे.
आमचे तर रोजचेच त्यामुळे ईतरांबद्दल काय बोलणार.
- Log in or register to post comments
अ
अर्धवट
Wed, 08/18/2010 - 08:18
नवीन
स्साला इथे अजुन आयुष्याची नशा उतरत नाहिये.. अजुन नविन नशा कशाला..
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Wed, 08/18/2010 - 08:29
नवीन
अर्धवटरावांशी सहमत आहे.
न पिताच आम्ही झिंगलेले असतो अजून वेगळी कशाला प्या.
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Wed, 08/18/2010 - 08:19
नवीन
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार २१ वर्षावरील स्त्री आठवड्यातून ३ वेळा एक ग्लास आणि पुरुषांनी दिवसातून २ वेळा आठवड्यातून ५ दिवस एक एक ग्लास लिकर (बर्यापैकी खात्री आहे) घेतले तर चालू शकेल...तरीही आपल्याला झेपेल ते प्रमाण ठेवावे...उगाच वाटेल तेवढे लिकर घेतले तर त्रास होणारच...आणि मी असे सुचवेन कि स्त्रियांनी आपल्याबरोबर विश्वास ठेवता येईल असे लोक असतील तरंच बाहेर लिकर घ्यावी (जर घेतलीच तर ) नाहीतर समजा जास्त झाली तर काहीही होऊ शकते...रिस्क कशाला घ्या..स्वतः कंट्रोल मध्ये राहाल इतकीच घ्यावी...स्त्री अन पुरुष दोघांनीही.
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Wed, 08/18/2010 - 08:27
नवीन
ग्लास... बापरे! आमच्याकडे चांगले मोठे ३५० मिलीचे ग्लास आहेत. असले दहा ग्लास लिकर म्हणजे जास्तच व्हायची नाही का? :)
- Log in or register to post comments
श
शेखर
Wed, 08/18/2010 - 08:29
नवीन
जास्त/कमी होणे हे तुमच्या कोट्यावर अवलंबुन आहे.
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Wed, 08/18/2010 - 08:31
नवीन
ग्लास म्हणजे साधारण एक बियरची बाटली, आणि हाटेलात जेवढा ग्लास भरून वाईन देतात तेवढी...तुम्ही कितीही मोठ्ठाले ग्लास भरून प्याल...चार ड्रिंक बसतील अशे एकेक ग्लास आणल्यावर काय होणार?
- Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी
Wed, 08/18/2010 - 08:40
नवीन
एवढे छोटेसे ४ ग्लास प्यायल्यावर डोकं आपटेल म्हणुन india gate किंवा gateway of india च्या खालुन वाकुन जातात ना काही माणसं....तसच काहिसं! ;)
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Wed, 08/18/2010 - 13:16
नवीन
ते फक्त बंटा, भांग मारल्याव व्हतय.
यष्टी लई लांब असली तरी आतापासुन घाबरुन पळत सुटतय.
येशी खाली वाकू वाकू जातोय
पावसाच्या पान्याच डबक असल तरीबी नदीत शिरल्यावानी जातोय.
यकदा हासाया लाग्ला कि मंग हासतच सुटतय.
- Log in or register to post comments
अ
अर्धवट
Wed, 08/18/2010 - 13:20
नवीन
काका... आयला दांडगा अनुभव वो ;)
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Wed, 08/18/2010 - 08:40
नवीन
तुमचं माहीत नाही, पण बीअरची बाटली भरून किंवा वाईनचा ग्लास भरून लिकर - असे दहा ग्लास लिकर (८० प्रूफ किंवा ४०% अल्कोहोल) म्हणजे जास्तच होणार...
अवांतर - सेहवाग धागा...
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »