Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

IT's पनीर मसाला

प
प्रभो
गुरुवार, 08/19/2010 - 07:16

प्रतिक्रिया द्या
14057 वाचन

💬 प्रतिसाद (55)
श
शेखर गुरुवार, 08/19/2010 - 07:23 नवीन
पाकृ मस्तच. IT वालीच बायको कर म्हणजे अजुन सुगरण होशील .
  • Log in or register to post comments
क
कौशी गुरुवार, 08/19/2010 - 18:16 नवीन
मस्त दिसतेय......किसलेला कान्दा ताकावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर
स
स्मिता_१३ गुरुवार, 08/19/2010 - 07:31 नवीन
छान दिसतोय पनीर मसाला ! पण आधीच पनीर, त्यात तळलेले आणी इतके लोणी..वजन काटा क्विंटल कडे धावेल ना !
  • Log in or register to post comments
प
प्रभो गुरुवार, 08/19/2010 - 15:41 नवीन
हाहाहा.... कॅलरी मोजणार्‍यांनी पाकृ बघू नये अशी सुचना टाकायला हवी होती. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता_१३
ख
खरडपंच Sat, 08/21/2010 - 07:38 नवीन
हि पाककृती कुठल्यातरी दैनिकात वाचल्यासारखी वाटते. जर असे असेल तर सदर लेख अप्रकाशित होणे आवश्यक आहे. कृपया भोसे-करांनीच प्रकाश टाकावा (कबुल करावे).........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो
ख
खरडपंच Sat, 08/21/2010 - 07:38 नवीन
हि पाककृती कुठल्यातरी दैनिकात वाचल्यासारखी वाटते. जर असे असेल तर सदर लेख अप्रकाशित होणे आवश्यक आहे. कृपया भोसे-करांनीच प्रकाश टाकावा (कबुल करावे).........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो
ख
खरडपंच Sat, 08/21/2010 - 07:38 नवीन
हि पाककृती कुठल्यातरी दैनिकात वाचल्यासारखी वाटते. जर असे असेल तर सदर लेख अप्रकाशित होणे आवश्यक आहे. कृपया भोसे-करांनीच प्रकाश टाकावा (कबुल करावे).........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो
ख
खरडपंच Sat, 08/21/2010 - 07:38 नवीन
हि पाककृती कुठल्यातरी दैनिकात वाचल्यासारखी वाटते. जर असे असेल तर सदर लेख अप्रकाशित होणे आवश्यक आहे. कृपया भोसे-करांनीच प्रकाश टाकावा (कबुल करावे).........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो
प
प्रभो Sat, 08/21/2010 - 08:00 नवीन
पुरावा द्या...उगाच फुकाची बडबड नको...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खरडपंच
ख
खरडपंच Sat, 08/21/2010 - 08:03 नवीन
यजमान सर्द झालेले आहेत. कृपया संपादक महाशायांनीच यावर प्रकाश टाकावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो
न
निखिल देशपांडे गुरुवार, 08/19/2010 - 10:40 नवीन
आम्हाला पनीर नाही आवडत त्यामुळे आमचा या पाकृ ला पास
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 08/19/2010 - 10:46 नवीन
आम्हाला पनीर नाही आवडत त्यामुळे आमचा या पाकृ ला पास
+१ हेच म्हणतो. पनीर उर्फ थर्माकोल डोक्यात जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 08/19/2010 - 10:57 नवीन
पनीर उर्फ नटराज प्लास्टो इरेझर पाहूनच धडकी भरते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
म
मेघवेडा गुरुवार, 08/19/2010 - 11:16 नवीन
झाला हिसाब बराबर. पुन्हा चालवा आता. प्रभ्या मायला तू काय ऐकत नाय बाबा.. गोभी मसाला काय पनीर मसाला काय.. बल्ले बल्ले करतो का बे सध्या?!?!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
स
सहज गुरुवार, 08/19/2010 - 12:37 नवीन
मस्त रे प्रभो. लै भारी. ती ग्रेव्ही एकदा (पनीर बाजुला काढून) मिक्सर मधुन काढून घेतलीस तर अजुन भारी दिसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 08/19/2010 - 12:42 नवीन
ती ग्रेव्ही एकदा (पनीर बाजुला काढून) मिक्सर मधुन काढून घेतलीस तर अजुन भारी दिसेल.
+१ सध्या तो फोटु वडा-सांबार म्हणुन देखील खपुन जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
स
सहज गुरुवार, 08/19/2010 - 12:46 नवीन
पनीर पार जाळलेस का रे? का पनीरच्या नावाने तुला 'टोफू' घातला दुकानदाराने?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 08/19/2010 - 13:17 नवीन
हम्म. चौकोनी वडा.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
आ
आमोद शिंदे Sat, 08/21/2010 - 01:20 नवीन
>>सध्या तो फोटु वडा-सांबार म्हणुन देखील खपुन जाईल. हाहाहहाहा फुटलो..खपवायचाच झाला तर (बिघडलेली) पावभाजी म्हणून सुद्धा खपून जाइल. पनीर पावभाजी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
म
मदनबाण गुरुवार, 08/19/2010 - 10:44 नवीन
आहाहा...पनीर !!! खल्लास्स्स्स्स्स्स... ;) (पनीर प्रेमी)
  • Log in or register to post comments
स
स्मिता चावरे गुरुवार, 08/19/2010 - 10:46 नवीन
पाककृती सोपी दिसतेय. फोटो पाहून लगेच करून पहाविशी वाटतेय.
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ गुरुवार, 08/19/2010 - 12:24 नवीन
मस्त दिसतेय!
  • Log in or register to post comments
N
Nile गुरुवार, 08/19/2010 - 12:39 नवीन
मस्त दिसतेय. पण पनीर वर इतकं बटर? पाहुनच अंमळ जाड झाल्यासारखे वाटले. आयटीवायल्या बायकां नीट खात नाही म्हणुन तु खास अश्या पाकृ बनवत आहेस असे दिसते. चालु दे चालु दे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती२
श
श्रद्धा. गुरुवार, 08/19/2010 - 13:39 नवीन
मस्तच आहे रे.... त्यात वर सांगितल्याप्रमाणे सुधारणा कर .... मिक्सरमधुन काढ आणि काजु पण टाक मिक्सरमधे म्हणजे ग्रेव्ही मस्त होइल....
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 08/19/2010 - 13:42 नवीन
मस्तच आहे रे.... त्यात वर सांगितल्याप्रमाणे सुधारणा कर .... मिक्सरमधुन काढ आणि काजु पण टाक मिक्सरमधे म्हणजे ग्रेव्ही मस्त होइल....
थोडे पिस्ते देखील घातल्यास हिरवा माज दिसुन येईल ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रद्धा.
छ
छोटा डॉन गुरुवार, 08/19/2010 - 14:09 नवीन
>>थोडे पिस्ते देखील घातल्यास हिरवा माज दिसुन येईल +१, हेच म्हणतो. शिवाय सध्याच्या पाकृत एवढे सगळे प्रयोग करण्यापेक्षा प्रभ्याने हाटेलात जाऊन कायदेशीर 'पनीर मसाला' खाल्लेले परवडेल असे सुचवतो. आयला हे मिपाकर आहेत की भुतं ? एक पनीर ... हे आपलं ... पाकृ व्यवस्थित पचु देत नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 08/19/2010 - 14:15 नवीन
एका उमलत्या स्वयंपाक्याचा उत्साह घालवून डान्राव तुम्ही काय त्याला बॅचलर थालिपीठं खायला घालणार का? प्रभ्या, तू बनव एकेक प्रकार! पण पनीर आणि मिरच्या टाळ रे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
च
चतुरंग गुरुवार, 08/19/2010 - 14:19 नवीन
'उमलत्या' हा शब्द काळजाला भिडला! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 08/19/2010 - 14:22 नवीन
सहमत. डच कथेतल्या अळीचे नाव प्रभो आहे तर :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
म
मदनबाण गुरुवार, 08/19/2010 - 14:26 नवीन
बिचारा नाना उगाच ओरडतो की त्याचे प्रतिसाद उडतात म्हणुन !!! त्याला बहुधा कुठे आणि कसे प्रतिसाद द्यावेत हे समजत नसावे !!! ;) काय नाना बरोबर ना ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
N
Nile Sat, 08/21/2010 - 05:22 नवीन
डच कथेतल्या अळीचे नाव प्रभो आहे तर
मी चुकुन "डच कथेतल्या कळीचे नाव प्रभो आहे तर" वाचले आणी खुर्चीवरुन पडलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
छ
छोटा डॉन गुरुवार, 08/19/2010 - 14:25 नवीन
>>एका उमलत्या स्वयंपाक्याचा उत्साह घालवून डान्राव तुम्ही ( अनावश्यक मजकुर फाट्यावर मारला आहे ) -१ आजकाल मिपावर प्रामाणिक मत द्यायला 'उत्साह घालवणे' अशी संज्ञा रुढ झाली आहे हे माहित नव्हते, असो. इथुन पुढे जसे ४ लोक म्हणतात तसे 'चान चान' म्हणु ... ही रेसिपीही चान चान आहे असेच म्हणतो. :) :) >>प्रभ्या, तू बनव एकेक प्रकार! पण पनीर आणि मिरच्या टाळ रे! (पुर्वार्धाला ) +०.५ / -०.५ ( उत्तरार्धाला ) बाकी 'पनीर मसाला' हा पदार्थ 'पनीर न घालता' बनव ह्या सल्ल्याची मौज वाटली, हरकत नाही आम्ही पनीर नसलेला पनीर मसालाही खाऊ. तसेही आम्हाला शंकर नसलेली शंकरपाळी आणि सीता नसलेले सीताफळ खायचा अनुभव गाठीशी आहेच :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 08/19/2010 - 14:33 नवीन
आजकाल मिपावर प्रामाणिक मत द्यायला 'उत्साह घालवणे' अशी संज्ञा रुढ झाली आहे हे माहित नव्हते, असो. इथुन पुढे जसे ४ लोक म्हणतात तसे 'चान चान' म्हणु ...
'चान चान'च्या चालीवर ... श्री. चोता दोन, तुमचा अभ्यास कमी पडतो आहे यापुढे काहीही बोलण्याची इच्छा नाही, तरीही तुम्ही केलेले आरोप पाहून मन व्यथित झाले. आणि पुढचा प्रतिसाद टंकला आहे.
बाकी 'पनीर मसाला' हा पदार्थ 'पनीर न घालता' बनव ह्या सल्ल्याची मौज वाटली
आम्ही एकेक प्रकार असं लिहिलं होतं, पनीर आणि मिरची टाळून पनीर मसाला बनव असं सांगितलं नव्हतं. आपल्यासारखे ज्येष्ठ सदस्य वाचनात अशी चूक करतील अशी अपेक्षा नव्हती. असो. >> तसेही आम्हाला शंकर नसलेली शंकरपाळी आणि सीता नसलेले सीताफळ खायचा अनुभव गाठीशी आहेच<< मग त्याच न्यायाने जेव्हा पुण्यात याल तेव्हा या आमच्या गरीबाच्या होस्टेलवर आणि बीर नसलेली कोथिंबीर वडी आणि पुरण नसलेली पोळी खाऊन जा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
प
प्रभो गुरुवार, 08/19/2010 - 15:41 नवीन
काजू - क्रीम घातले असते तर पनीर बटर मसाला झाला असता तो म्हणून नाही घातले.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रद्धा.
ज
जाई अस्सल कोल्हापुरी गुरुवार, 08/19/2010 - 13:50 नवीन
हं...छान दिसतं आहे. अजुन जर्रा तिखट चाललं असतं नाही?... आणि माजा साठी कांद्याशेजारी मस्त ५-६ तळलेल्या हिरव्या मिरच्या! ;) (माझी एक भाची भुक लागली / भिती वाटली....या सगळ्याला आली म्हणते..मलाही जाम आवड्लं)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 08/19/2010 - 14:03 नवीन
अजुन जर्रा तिखट चाललं असतं नाही? अहो त्या रावणी पिठल्यात तिखट कमी पडलं का हो ? ;) नाही याचाही रावणी पनीर मसला करायचा विचार आहे वाट्ट !!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 08/19/2010 - 14:24 नवीन
माजासाठी हिरव्या मिर्च्या कशाला पाहीजेत. त्याच्याकडे हिरव्या नोटा असतील की. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी
प
प्रभो गुरुवार, 08/19/2010 - 15:41 नवीन
सर्व प्रतिसादक आणी वाचक मित्रांना धन्यवाद......
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब गुरुवार, 08/19/2010 - 19:06 नवीन
छान दिसतेय भाजी...आणि काही कुणाच्या सल्ल्यांकडे लक्ष देऊ नका...चांगल्या पाकृच भजं करतात हे लोकं.
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही Fri, 08/20/2010 - 01:15 नवीन
सदर पदार्थ मी दिनांक २४.०८.२०१० रोजी भारतीय प्रमाण वेळ १९:३० वाजता बनविणार आहे!
  • Log in or register to post comments
च
चित्रा Fri, 08/20/2010 - 01:23 नवीन
किती जाहिरात करावी लग्नायोग्य वय झाले त्याची?! पाककृती/फोटो छान. कांदा-लसूण मसाला ही गेल्या दशकातली मसाल्याची पाककृती आहे का पश्चिम महाराष्ट्राकडची परंपरागत आहे (पण मला माहिती नाही, अशी) असा एक अवांतर प्रश्न मात्र पडला.
  • Log in or register to post comments
प
प्रभो Fri, 08/20/2010 - 03:46 नवीन
कांदा-लसूण मसाला गेल्या दशकाच्या आधी होता का हे माहीत नाही..... पण सध्या जवळजवळ सगळीकडे पाकिटबंद मिळतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
ब
बेसनलाडू Sat, 08/21/2010 - 00:20 नवीन
आणि दुसरी एक कंपनी जी हा मसाला इकडे विकते, ती म्हणजे राम बंधू. (अनुभवी)बेसनलाडू आणि केप्र अस्सल मराठमोळ्या थालिपिठाची भाजणी 'ठेपले का आटा' म्हणून विकत असल्याचे दिसले ते पाहून तर मला दरदरून घाम फुटला. त्यावर मराठीत 'थालिपीठ भाजणी' ठळक अक्षरात लिहिलेले असते, हे सर्व मराठीजनांचे सुदैव. (घामाघूम)बेसनलाडू अर्थात घरीच धान्ये भाजून दळून आणून तयार केलेल्या भाजणीच्या थालिपिठांच्या चवीसमोर बाकीच्या भाजण्या झक मारतात, असे आमचे मत आहे. बालपणापासूनचे असे चोचले असल्याने, आम्ही भारतातून घरीच बनविलेली भाजणी आयात करतो ;) (आयातकार)बेसनलाडू ठेपल्याची बाकी जोरदार चलती आहे, हे मात्र १००% खरे! थालिपिठाची तितकीशी नसावी. (खोचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो
व
विकास Fri, 08/20/2010 - 01:35 नवीन
"शायद तेरे शादीका खयाल (तेरेही) दिलमे आया है" वगैरे झाले म्हणून शिकायला लागलास का? ;) बाकी डिशमधे एकदम मस्त दिसतयं, बोलावले पाहीजे एकदा घरी! पोळ्या कोणी केल्यारे? :-)
  • Log in or register to post comments
प
प्रभो Fri, 08/20/2010 - 03:48 नवीन
पोळ्या कवन (विकत-फ्रोझन)च्या... :) घडीची पोळी जमत नाही अजून नीट... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
स
सोया Fri, 08/20/2010 - 18:20 नवीन
छान छानः तोनडाला पाणी सुट्ले, हे पनीर सॉयाबीनचे असते तर पोशटिक हॉईल.
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 08/20/2010 - 18:27 नवीन
आधी या पाकृला वा!! छान ! म्हणून घेते. आता शंका, या पदार्थाला मोहरीची, कढिपत्त्याची फोडणी देतात का? दुसरे असे कि आता लग्न कर असे मी म्हटल्यावर जो दम दिलास तसा चित्रातैला का नाही दिलास?
  • Log in or register to post comments
प
प्रभो Fri, 08/20/2010 - 19:13 नवीन
मला आवडतं म्हणून मी यात २-३ कडिपत्याची पाने आणी खूप थोडे जिरे टाकतो..मोहरी नाही टाकत.. :) पोळ्या ह्या विषयावरून ती आधीच कावली आहे माझ्यावर....एकाच वेळेस दोन दोन संपादकांशी पंगा घेणे जमत नाही अजून मला.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
आ
आमोद शिंदे Sat, 08/21/2010 - 01:17 नवीन
मोहरी नाही टाकत.. पहिल्या चित्रात उजवीकडच्या ठोकळ्यावर (ह्याला पनीर नाही हो म्हणवत!) मोहरी सारखा दिसणारा प्रकार काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो
प
प्रभो Sat, 08/21/2010 - 01:42 नवीन
ते मिरचीचं बी आहे... काळं पडलेलं..... बादवे , धाग्याचा टीआरपी वाढवल्याबद्दल धन्यवाद... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आमोद शिंदे
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा