फ्राईड ग्रीन टोमॅटो
💬 प्रतिसाद
(21)
र
रेवती
गुरुवार, 08/19/2010 - 14:36
नवीन
कधीच न ऐकलेली/ पाहिलेली पाकृ!
खूप वेगळी व छान!
याबरोबर तोंडीलावणे म्हणून केचप घ्यायचे कि काय?
चव कशी लागेल याबद्दल उत्सुकता आहे.
- Log in or register to post comments
स
स्वाती२
गुरुवार, 08/19/2010 - 15:46
नवीन
अगं आम्ही नुसतेच खातो. कच्चा टोमॅटोचा आंबटपणा आणि वरचे तळलेले कव्हर याची वेगळीच चव येते.
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 08/19/2010 - 14:37
नवीन
दिसतायत तर भारी. एकदा गिळुन बघायला पाहिजेत, कोणी करुन देत असेल तर ;)
- Log in or register to post comments
च
चिंतामणी
गुरुवार, 08/19/2010 - 14:56
नवीन
Drinks ...मुली आणि मद्यपान! वरचा पोस्ट उडवलास वाटते.
असो.
दोघे एकत्र बसताना चकणा चांगले म्हणुन आहे.
- Log in or register to post comments
स
सहज
गुरुवार, 08/19/2010 - 15:04
नवीन
हटके...एक्वायर्ड टेस्ट ...
- Log in or register to post comments
प
प्रियाली
गुरुवार, 08/19/2010 - 15:06
नवीन
माझ्याकडे झाडाला बरेच ग्रीन टोमॅटो आहेत. करून बघते.
बायदवे, दुधी मस्त आले आहेत. कालच दोन काढले. फोटो टाकेन नंतर.
जत्रेत आवडणारे पदार्थ
जायरो
गरम कुत्रा
कॉटन कँडी/ बुढ्ढीके बाल
एलिफंट इयर्स आणि
आइसक्रिम/ शेव्ड आईस वगैरे
- Log in or register to post comments
प
प्रभो
गुरुवार, 08/19/2010 - 15:07
नवीन
झकास...
- Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी
गुरुवार, 08/19/2010 - 15:20
नवीन
मस्त पाणी सुटलय तोंडाला..
करुन पाहते.
- Log in or register to post comments
श
शहराजाद
गुरुवार, 08/19/2010 - 18:05
नवीन
हा माझा अत्यंत आवडता पदार्थ.
ह्यावर्षी मी जास्त गर आणि कमी बिया/ रस असलेल्या मोठ्या आकाराचे टोमेटो परसबागेत लावले, फक्त फ्राइड ग्रीन टोमेटो करण्यासाठी. पण आत्ता त्यावर एकाही तळण्याजोगा टोमेटो शिल्लक नाही आणि फार्मर्स मार्केटला अजून तीन दिवस आहेत. तोपर्यंत आम्ही काय हे फोटो खायचे? आमच्या झाडावरचे टोमेटो संपले असताना अशा अधल्यामधल्या वारी तुम्ही छान पाकृ टाकलीत, वरून छान फोटोही टाकलात, त्याबद्दल स्वातीतै तुमचा निषेध ( तोंडाचे पाणी गिळून :))
मी हा पदार्थ थोड्या वेगळ्या पद्ध्तीने करते.
टोमेटोच्या चकत्यांना वरून फक्त मीठ आणी भरपूर मिरपूड लावायची.
अण्डे न लावता मक्याच्या बारीक रव्यात घोळवायचे. ( यामुळे वरचे आवरण पातळ होते व चिकटून राहते)
तेल व बेकन फॅट निम्मे-निम्मे घेऊन तव्यावर तळून काढायचे. बेकन फॅटने खमंग , खास दक्षिणेकडची चव येते.
- Log in or register to post comments
प
पुष्करिणी
गुरुवार, 08/19/2010 - 18:41
नवीन
छान दिसतोय पदार्थ...ग्रीन टोमॅटो म्हणजे कच्चे टोमॅटो का?
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
गुरुवार, 08/19/2010 - 18:45
नवीन
नाव ऐकून आहे...याच नावाचा छानसा पिच्चर सुद्धा आहे...
असो..करून बघायला हरकत नाही...पण अंड्याच्या ऐवजी आपलं नेहेमीचं पीठ वापरून बघेन..
- Log in or register to post comments
च
चिंतामणी
गुरुवार, 08/19/2010 - 22:46
नवीन
पण वांग्याचे असे काप (अंडे न वापरता) लै भारी होतात.
रेसिपी तयार आहे. पण फोटु नाहीत. (त्याशिवाय इथले लोक विश्वास ठेवत नाहीत.). पुन्हा एकदा करतो. फोटु काढतो अन येथे ठेवतो.
(निरागस) खवैया चिंतामणी
- Log in or register to post comments
च
चिंतामणी
गुरुवार, 08/19/2010 - 22:48
नवीन
तुला खायला (साग्रसंगीत) बोलावतो आणि मग पोस्ट करतो.
- Log in or register to post comments
म
मीनल
गुरुवार, 08/19/2010 - 22:55
नवीन
कालच कुणीतरी त्यांच्या बागेतील कच्चे टोमॅटो पाठवले आहेत. करून पाहेनच.
- Log in or register to post comments
च
चित्रा
Fri, 08/20/2010 - 02:08
नवीन
नक्की करून पाहीन.
- Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार
Fri, 08/20/2010 - 08:28
नवीन
आपण वांग्याचे , सुरणाचे काप करतो त्याच वर्गातील हा पदार्थ दिसतोय . छान. करुन बघेन.
हे एलीफंट ईयर्स म्हणजे काय प्रकार आहे ?
- Log in or register to post comments
स
स्वाती२
Fri, 08/20/2010 - 16:06
नवीन
एलिफंट इअर्स म्हणजे यीस्ट वापरुन फुगवलेला मैद्याचा प्रकार असतो. खाली दुवा दिलाय.
http://allrecipes.com//Recipe/elephant-ears-2/Detail.aspx
- Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश
Fri, 08/20/2010 - 10:29
नवीन
आवडले फ्राइड टोमॅटो..
स्वाती
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Fri, 08/20/2010 - 11:24
नवीन
हेच म्हणतो... :)
- Log in or register to post comments
स
स्वाती२
Fri, 08/20/2010 - 15:59
नवीन
सर्व वाचकांना आणि प्रतिसादकांना धन्यवाद!
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Wed, 08/25/2010 - 15:49
नवीन
छान..:)
- Log in or register to post comments