Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सोपं आणि मस्त ब्रेड पुडिंग

ज
जाई अस्सल कोल्हापुरी
गुरुवार, 08/19/2010 - 15:14

प्रतिक्रिया द्या
7390 वाचन

💬 प्रतिसाद (21)
र
रेवती गुरुवार, 08/19/2010 - 15:20 नवीन
आणि अंडी? मधली पायरी चुकून गळाली वाटते. कि मलाच दिसत नाहिये?
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 08/19/2010 - 15:22 नवीन
अंड्यांची भुर्जी करुन खायची असेल. आणि मग उरलेल्या ब्रेडचं पुडिंग :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती गुरुवार, 08/19/2010 - 15:24 नवीन
अच्छा! असा प्रकार आहे तर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ध
धमाल मुलगा गुरुवार, 08/19/2010 - 15:21 नवीन
ह्म्म्म..... एकदम सोपं दिसतंय प्रकरण. करुन बघायला हवं. :) ठ्यांकू जाईताई !
  • Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी गुरुवार, 08/19/2010 - 15:47 नवीन
पायरी क्र. ३ : दूध + साखर + लोणी यामध्यी अंडी फेटुन घालावीत्..आणि जायफळ ही घालावे ..किसुन. छान मिक्स करुन घ्यावे. माफीची चुकी असावी...आपलं..चुकीची माफी असावी. (अति घाई संकटात जाई) ;) डॉनभाई...ठ्यांकू...
  • Log in or register to post comments
म
मस्त कलंदर गुरुवार, 08/19/2010 - 15:26 नवीन
पण एक शंका आहे.
साखर कितपत आहे ते पहावे. आवडीनुसार वाढवावी किंवा कमी करावी.
वाढवावी इतपत ठीक आहे. कमी कशी करावी हे काही कळले नाही. :) जाता जाता: ते स्टीलचे भांडे स्वच्छ घासायला हवेय.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 08/19/2010 - 15:30 नवीन
किती क्रूर आणि निर्दयी आहे हा प्रतिसाद. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
ज
जाई अस्सल कोल्हापुरी गुरुवार, 08/19/2010 - 15:36 नवीन
जर आपल्याला कमी गोडाची सवय असेल तर घालतानाच कमी घालावी. पुढल्या वेळी नीट तपशिलात छापेन ...माफ करा. (गुरु आहात हं बाकी) :) भांडे : दुध + साखर यांचे थेंब पातेल्याला लागुन ते अति उष्णतेमुळे caramalised झालेले आहेत्.त्यामुळे ......! नाहीतर आमच्या मेरी च्या स्वच्छतेविषयी शंका....?????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
म
मस्त कलंदर गुरुवार, 08/19/2010 - 15:41 नवीन
माझा अत्यंत निरागस प्रश्न होता हो. हा धम्या उगाचच कैतरी बोलतोय. लक्ष नका देऊ त्याच्याकडे. महाबिलंदर आहे तो. (इथे एक अत्यंत निरागस इमोटिकॉन कल्पून घ्यावी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 08/19/2010 - 15:58 नवीन
माझा अत्यंत निरागस प्रश्न होता हो.
आजकाल स्वतःला निरागस म्हणुन घ्यायची फॅशन आली आहे का मिपावर ? असो.. छान आणि सोपी आहे पाकृ. खाऊन बघायलाच पाहिजे. अवांतर :- ह्या पाकृत तिखट न घातल्याबद्दल धन्यवाद ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
अ
अनामिक गुरुवार, 08/19/2010 - 18:28 नवीन
अवांतर :- ह्या पाकृत तिखट न घातल्याबद्दल धन्यवाद हो, नाहीतर काही लोक फोडणी घालून त्यात दुध घालतात म्हणे! अवांतर - पुडींग छान आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 08/20/2010 - 06:55 नवीन
अरे सोप्पंय! IIरावण मरणार निश्चितII ॥इति अनिरुद्ध महावाक्यम॥ असल्यामुळे या पाकृत तिखट (आणि/किंवा मिरच्या) घातल्या नसणार! पाकृ आवडली. पुढच्या वेळेस साखर कमी कशी करायची याचीही कृपया पाकृ द्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
अ
अनामिक गुरुवार, 08/19/2010 - 18:29 नवीन
पण दुध आणि बटर दोन्ही थंडेच दिसताहेत??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी
ज
जाई अस्सल कोल्हापुरी गुरुवार, 08/19/2010 - 23:44 नवीन
त्यात घाललेलं बटर वेगळं दिसावं म्हणुन मी आधीच फोटु काढलेलं असतं कि वो..! अस्सं कस्सं म्हणते की मी कि तुमाला ते हे नाही वापरता एत कि वो.. हे आप्लं कॉमनसेन्स कि काय ते! आणि दुध आपल्याला उकळायचे नाहीच आहे. साखर विर्घळेपर्यंत तापवायचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
ज
जासुश Fri, 08/20/2010 - 07:26 नवीन
साखरेची चव कमी करायची असेल तर दुधाचे प्रमाण वाढवायचे. नंतर रेसिपीतील इतर साहित्याचे प्रमाण ही वाढवावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
च
चित्रा Fri, 08/20/2010 - 02:09 नवीन
पाककृती छान दिसते आहे. अंड्याशिवायही करता येते का?
  • Log in or register to post comments
स
सुनील Fri, 08/20/2010 - 02:24 नवीन
सोपी पाकृ. काहीशा अशाच पाकृमध्ये, ब्रेडवर दुध्-अंड्याचे मिश्रण ओतण्याऐवजी, ब्रेडच्या स्लाईस ह्या मिश्रणात बुडवून, तव्यावर किंचित तेलात परतल्या, की फ्रेन्च टोस्ट बनेल!
  • Log in or register to post comments
म
मनि२७ Fri, 08/20/2010 - 06:58 नवीन
काय मस्त पुडिंग आहे ग जाई... श्रावण झाला कि नक्की करून पाहीन..... आमच्याकडे श्रावणात अंडी पण खात नाही अग :-( अजून छान छान गोडाचे पदार्थ येऊ देत... मला लई गोड आवडत गडे....... :-)
  • Log in or register to post comments
स
सोया Fri, 08/20/2010 - 18:31 नवीन
यात सोया दुध वापर्ल्यास प्रोटिन यएतात.
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही Wed, 08/25/2010 - 12:33 नवीन
छान आहे.. बनवुन बघेन नक्की!
  • Log in or register to post comments
स
सन्योगिता Wed, 08/25/2010 - 15:22 नवीन
without egg kasa karava?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा