Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

समिकरणे

क — क्रान्ति, गुरुवार, 08/19/2010 - 17:56

प्रतिक्रिया द्या
3131 वाचन

💬 प्रतिसाद (15)
अ
अनामिक गुरुवार, 08/19/2010 - 18:22 नवीन
छान कविता. शेवटची ओळ कंसात का टाकली?
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति गुरुवार, 08/19/2010 - 19:00 नवीन
स्वगत असल्यामुळे कंसात टाकली आहे.
  • Log in or register to post comments
प
पुष्करिणी गुरुवार, 08/19/2010 - 19:01 नवीन
कविता आवडली
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 08/20/2010 - 02:51 नवीन
मला वृत्त/बहर समजू येत नाही. मात्र क्रान्ति यांची रचना असल्यामुळे "वृत्त नाही" असे म्हणायला कचरतो.
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 08/20/2010 - 06:38 नवीन
हे ही छान. जगण्यासाठी मला आणखी काय हवे रे? तुझे ध्यास, आभास, श्वास माळून विहरणे ही द्वीपदी खूप आवडली.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 08/20/2010 - 12:13 नवीन
दु:खाला का असते उंची, लांबी, रुंदी? सुख मोजाया कुठली वजने अन् उपकरणे? अ प्र ति म. . . :)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 08/21/2010 - 16:18 नवीन
दु:खाला का असते उंची, लांबी, रुंदी? सुख मोजाया कुठली वजने अन् उपकरणे? अ प्र ति म. . . -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
प
परिकथेतील राजकुमार Fri, 08/20/2010 - 12:27 नवीन
मस्त ग तै. स्वगत एकदम जास्ती आवडले.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 08/21/2010 - 07:12 नवीन
छान..
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Sat, 08/21/2010 - 12:02 नवीन
झकास.... पहिल्या कडव्यात मीटर समजायला जरा अडचण पडते, दुसर्‍या कडव्यापासून मीटर नीट क्लीअर होते.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sat, 08/21/2010 - 16:35 नवीन
दुसर्‍या कडव्यापासून मीटर असे आहे : ८ || ८ || ८ मात्रा मात्र असे असल्यास पहिल्याच कडव्यात यतिभंग होतो आहे. अनुभवी क्रान्ति असे वैचित्र्य कशामुळे आणत आहेत? मुद्दामून केलेल्या यतिभंगाचा (मुद्दामून घातलेल्या वर्ज्य स्वरासारखा) भावनेशी किंवा सौंदर्यानुभवाशी काही संबंध असावा. मात्र मला तो येथे कळत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
प
प्रशांत उदय मनोहर Tue, 08/31/2010 - 09:09 नवीन
यतिभंग होत असला, तरी एक उत्कृष्ठ "चमत्कृती" निर्माण होत असल्यामुळे (मलातरी) खटकत नाही. एखादी तान किंवा आलाप घेऊन एक मात्रेतलं तोंड दीड, सव्वा, पाऊण किंवा अर्ध्यामात्रेत घेऊन समेवर येण्याची जी मजा आहे तसा प्रकार आहे त्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
अ
अनिल हटेला Sat, 08/21/2010 - 16:08 नवीन
सुंदर रचना !! आवडली !!! :)
  • Log in or register to post comments
व
विलासराव Tue, 08/31/2010 - 09:13 नवीन
लिहा अजुन.
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Tue, 08/31/2010 - 10:00 नवीन
पण काहीतरी खटकलं. हे अर्थातच क्रान्तिंनी निर्माण केलेल्या उंच मानदंडांपोटीच... मोजमापांच्या, समीकरणांच्या, सिंटॅक्सच्या थीममध्ये पाचपैकी फक्त तीन कडवी बसतात. बुडायचे तर ठरले होते, ठरले नव्हते बुडता बुडता तुला पाहुनी अलगद तरणे ऐवजी बुडायचे तर ठरले होते, ठरले नव्हते त्या खोलीच्या अथांगतेने मी गुदमरणे असं काही जास्त शोभून दिसलं असतं... पुन्हा कवयित्रीची कविता कशी असावी हे सांगण्यापेक्षा, मुळात काय अपेक्षा निर्माण झाल्या होत्या ते सांगण्याचा प्रयत्न आहे. जर गजलच्या गुच्छात तीन लाल व दोन निळी फुलं ठेवून मुद्दाम उठाव देण्याचा प्रयत्न असेल तर... व्यक्तीशः मला तो विशेष आवडला नाही असंच म्हणावं लागेल.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा