Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अंडाहार - शाकाहारी की मांसाहारी?

स
सुनील
Sat, 08/21/2010 - 16:19
🗣 64 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
21214 वाचन

💬 प्रतिसाद (64)
स
सुहास गुरुवार, 04/04/2013 - 20:11 नवीन
पुणे-सोलापूर रस्त्याला असलेल्या एका प्युअर व्हेज हॉटेलात मेनू कार्डवर "व्हेज अंडाकरी" पहायला मिळाली..! Image removed.
  • Log in or register to post comments
श
श्रिया Fri, 04/05/2013 - 09:43 नवीन
कोणते हॉटेल "कांचन" का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास
त
तुषार काळभोर Fri, 04/05/2013 - 10:01 नवीन
कांचनची मिसळ लई भारी असती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रिया
श
श्रिया Fri, 04/05/2013 - 10:31 नवीन
हो, मिसळ छान असते आणि मातीच्या भांड्यात सर्व करतात ते. व्हेज अंडे बहुतेक पनीर आणि बटाट्याचे बनवलेले असते तिथे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 04/05/2013 - 10:41 नवीन
@ व्हेज अंडे बहुतेक पनीर आणि बटाट्याचे बनवलेले असते तिथे.>>> येस...येस...अफलातुन प्रकार आहे.त्या डिशचं मेनुकार्डातलं नाव शाम/सवेरे असं आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रिया
प
पिवळा डांबिस गुरुवार, 04/04/2013 - 23:37 नवीन
आमच्याकडे मटण-माशे काहीच शिजवायला आणलेले नसले तर नाईलाजाने अंडं तरी करतात. त्यामुळे अंडं हे बहुदा शाकाहारी असावं....
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 04/05/2013 - 08:44 नवीन
विवादास्पद आणी विचारास्पद विधान "प्राणी रुचकर लागतात म्हणून ते खाणे" हे "मजा येते म्हणून बलात्कार करतो असे बलात्कार्याने म्हणण्यासारखे आहे."माझ्या एका जैन मित्राचे म्हणणे आहे
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 04/05/2013 - 08:53 नवीन
वनस्पती रुचकर लागतात म्हणून खाणे हेही तसेच आहे असे सांगून तं बघा त्याला. असले नग लै डॉक्शात जातेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Fri, 04/05/2013 - 09:19 नवीन
वा बॅटमॅन आता आम्हाला बटाटा भजी, कोठीम्बीर वडी आणी चिकन तंदुरी निर्विघ्नपणे खाता येईल(उगाच तो बरोबर का चूक चा किडा वळवळणार नाही
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 04/05/2013 - 13:16 नवीन
रोचक चर्चा. बाटगा जास्त जोरात बांग देतो या म्हणीचा प्रत्यय देणारा धागा. =))
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 04/05/2013 - 13:17 नवीन
धाग्यावरचे प्रतिसाद !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
५
५० फक्त Fri, 04/05/2013 - 13:55 नवीन
मी ते वर लाल अक्षरात आय मीना वाचलं....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Fri, 04/05/2013 - 14:24 नवीन
आक्षी कंन्फ्युजन !! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त
प
प्रशांत हेबारे Mon, 04/08/2013 - 09:21 नवीन
अंडे जे आपल्यला मिळते ते फलित न झालेला म्हणजे तेच्य्पासून दुसरा जीव होत नाही. And it is treated as a food. दुसरे असे कि दुधा मध्ये सुधा पेशी असतात. भ्याजामध्ये सुधा जीव असतो
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा