कलादालन
गोकाकचा धबधबा
Primary tabs
गोकाक एक निसर्ग रम्य ठीकाण........
मी काढलेले धबधब्याचे काही फोटो देत आहे.
हा धबधबा मनाला फारच भुरळ पाड्णारा आहे. येथे july व august महीन्यात भेट द्यावी...
धबधबा प्रेमीनी पाहिलाच पाहीजे असा हा गोकाकचा धबधबा.....
धबधबा कोसळण्यापुर्वीचा खडकाळ भाग.......
धबधब्यावरील झुलता पुल.... यावरून चालताना भीतीने पोटात गोळा येतो.........
धबाबा.........धबाबा..........धबाबा................
कोसळल्यानंतर शांतपणे वाहणारे पाणी.........
दुरुन दिसणारे विहंगम द्रुश्य.................
काय मंडळी..... तुम्हीसुध्दा जाणार ना, पाहायला..............
फोटो आवडले. कुठे आहे, कसे जायचे ते सांगितले असते तर बरे झाले असते.
+१
गोकाक हे बेळगाव (कर्नाटक राज्य) पासुन ६० कि.मी. वर आहे.
बेळगावहुन नियमीत बस सेवा आहे.
वा... सुंदर !!! :)