माझा एक मित्र हरवलाय
💬 प्रतिसाद
(5)
प
प्रकाश घाटपांडे
Mon, 08/23/2010 - 05:04
नवीन
आमच म्हन्न अस हाय कि जव्हा सोताच सोताच हरवुन बसतो तव्हा काय करायच? त्याच्याव बी यखांदी कविता पाडा
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Mon, 08/23/2010 - 05:11
नवीन
मला तर ही कविता स्वतःच स्वतःला हरवण्याविषयीच वाटली.
- Log in or register to post comments
ग
गांधीवादी
Mon, 08/23/2010 - 05:38
नवीन
माझा आख्खा एक देश हरवलाय.
अधून मधून कधीतरी त्याची एक झलक बघायला मिळते, बस्स.......
तुम्ही कविता चागली आहे.
पण,
हे पाकिस्तान विषयी लिहिले आहे का ?
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Mon, 08/23/2010 - 06:07
नवीन
माझा मोबाईल हरवला आहे. ;)
- Log in or register to post comments
अ
अशक्त
Mon, 08/23/2010 - 06:21
नवीन
म्ह्णुनच म्हटल होता कुंभ के मेले में मत जाव!
- Log in or register to post comments