Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकबिरादरी प्रकल्प

प
प्रचेतस
Mon, 08/23/2010 - 06:02
🗣 6 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3622 वाचन

💬 प्रतिसाद (6)
व
विलासराव Mon, 08/23/2010 - 06:44 नवीन
लोक बिरादरी प्रकल्पाबद्दल बरेच ऐकुन आहे. प्रकाशवाटा वाचले आहे. पण आता वाचन्यात मन लागत नाही. आता हेमलकस्याला प्रत्यक्ष जायची ईच्छा आहे.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवट Mon, 08/23/2010 - 06:52 नवीन
अगदी विलासरावांसारखेच म्हणतो... अधिक माहिती कळाल्यास उपकृत होइन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव
द
दाद Mon, 08/23/2010 - 12:47 नवीन
लोक बिरादरी प्रकल्पाबद्दल बरेच ऐकुन आहे.माहिति दिल्या बद्द्ल धन्यवाद
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Mon, 08/23/2010 - 13:33 नवीन
सलाम
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Mon, 08/23/2010 - 15:17 नवीन
गेल्याच आठवड्यातस प्रकाशवाटा वाचले.. प्रकाश आमटेंच्या उत्तुंगतेला सीमा नाही हेच खरं!
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Tue, 08/24/2010 - 00:54 नवीन
काय चित्र आहे पहा... एकिकडे तीन पिढ्या त्या आदिवासी भागाच्या कल्याणासाठी अहोरात्र झटुन राहिल्या आहेत, आणि दुसरीकडे अनेक पिढ्यांचे राजकारण डोळ्यावर कातडं पांघरुन, गेंड्याची कातडी ओढुन बसलय. आम्हिही या दुसर्‍या टोकावरचेच म्हणा... कसलाहि स्वार्थ न बघता हे पहिलं टोक कसं काय इतक्या तळमळीने कार्य करते कोण जाणे. यालाच बहुतेक "मनुष्य" म्हणत असावे. सलाम. (स्वार्थी) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा