खासदारांनी "सार्वजनिक सेवे'बद्दलचा मोबदला हक्काने मागितला आहे; परंतु त्याबरोबर येणाऱ्या उत्तरदायित्वाचे बंधन स्वीकारण्याची त्यांची तयारी आहे काय?
💬 प्रतिसाद
(10)
ग
गांधीवादी
Mon, 08/23/2010 - 09:28
नवीन
मुद्द्याशी तत्वतः सहमत,
ह्याची चिरफाड अगोदरच झालेली आहे इथे
>> तसे केले नाहीत तर तुम्हाला परत बोलावण्याचा (राईट टू रिकॉल) आमचाही हक्क तुम्हाला मान्य करावा लागेल,
हे असलं काही होत नाही हे सगळ्यांना माहीत आहे. म्हणूनच तर ते इतके काही करायला धजावू शकतात.
******************************************
हे अगोदरच इथे प्रकाशित झालेले आहे.
संपादकांनी कृपया इथे लक्ष द्यावे.
- Log in or register to post comments
व
वेताळ
Mon, 08/23/2010 - 13:47
नवीन
मामा खासदार परवडले पण हे सनदी अधिकारी नको.तुमच्या माहितीसाठी मेडीकल कौन्सिलचे अध्यक्ष श्री देसाई ह्याच्या कडे किती रक्कम मिळाली ती तुम्ही वाचली आहे ना?त्याना ८०,००० पगार कमी पडत होता म्हणुन त्यानी ८०० कोटी कॅश आणि किलोत सोने घरी जमा करुन ठेवले होते.सचीवाना निदान नोकरी किती काळ अजुन अस्णर ह्याची माहिती असते पण खासदार पुन्हा खासदार होईल कि नाही ह्याची त्याना गॅरटी नसते. म्हणुन केली असेल बिचार्यानी पगारवाढ स्वतःला आता त्याने इतकासा काय फरक पडणार आहे? सहावा का सातवा वेतन आयोग लागु करण्याची एवढे घाई नोकरशाहीने केली त्याचे दु:ख तुम्हाला वाटत नाही पण ह्याचे वाटते. हा दुट्टप्पीपणा आहे.
मामा वाचवा हो हे लिखाण....... प्रतिसाद लिहताना अगोदरच झीट येते अन त्यात अप्रकाशित लेखात प्रतिक्रिया गेली तर खुपच दुखः होते.
- Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर
Mon, 08/23/2010 - 09:30
नवीन
जास्त पगार मागण्याचे आणखी एक कारण आहे.
खासदार होण्यासाठी किती खर्च करावा लागतो ह्याचा विचार कोणी केला आहे का? कोटींच्या घरात खर्च करायचा आणि नोकरी फक्त पाचच वर्षे! पाच वर्षांची पण गॅरंटी नाही. मग त्यांच्या पन्नास हजारांवर का इतके सगळे जण खार खाऊन आहेत?
- Log in or register to post comments
अ
अनिल २७
Mon, 08/23/2010 - 11:07
नवीन
लेख छान लिहिला आहे.. आजच्या दै. सकाळचे संपादकिय तुम्हीच लिहिले आहे का? अगदी असाच्या असाच लेख आजच्या दै. सकाळ्मध्ये आला आहे..खालच्या लिंकवर टिचकी मारल्यास लक्षात येईल..
http://www.esakal.com/esakal/20100823/5177184124122661425.htm
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
Mon, 08/23/2010 - 11:11
नवीन
आजच्या दै. सकाळचे संपादकिय तुम्हीच लिहिले आहे का?
मि.पा गुप्तचर संस्था ...
मामा निभाव नाहि लागणार...
डिलिटुन टाका धागा
- Log in or register to post comments
अ
अर्धवट
Mon, 08/23/2010 - 12:13
नवीन
संपादकांचे लक्ष वेधुन घेत आहे..
अगदी शब्दशः चोप्य पस्ते आहे हा लेख.. मामांनी स्पष्टीकरण द्यावे ही विनंती..
जर सकाळ मधला लेख तुमचाच असेल तर अभिनंदन..
- Log in or register to post comments
स
संपादक मंडळ
Mon, 08/23/2010 - 13:21
नवीन
श्री. शेलार मामा मालुसरे वरचे लिखाण तुम्ही केलेले आहे का??
मिपाच्या धोरणातील मुद्दा क्रमांक २ नुसार येथे फक्त स्वरचित साहित्य प्रकाशित केल्या जावे.
आपल्या कडुन स्पष्टीकरण न आल्यास अजुन २४ तासांनी धागा अप्रकाशित करण्यात येईल.
संपादक मंडळ
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
Mon, 08/23/2010 - 13:31
नवीन
- Log in or register to post comments
च
चिंतामणी
Tue, 08/24/2010 - 14:34
नवीन
लै भारी.
कुट गावले??????
तेची जोडणी द्या की काका.
- Log in or register to post comments
क
कशिद
Tue, 08/24/2010 - 14:25
नवीन
मला एक सांग आपण मिपाकरा किती झण खासदारान कडे समस्या घेवून गेलाय ?
- Log in or register to post comments