Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

काय ? काय ! द्यावे बहिणीला भेट म्हणुन ???

स
संजयशिवाजीरावगडगे
Mon, 08/23/2010 - 19:52
🗣 6 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2641 वाचन

💬 प्रतिसाद (6)
श
शिल्पा ब Mon, 08/23/2010 - 20:06 नवीन
बहिणीला विचारून बघा तिला काय हवंय ते... आणि तुमचे लग्न झाले असेल तर तुमच्या बायकोला विचारूनच द्या...नाहीतर "आता काय करावे" असा धागा काढावा लागेल..
  • Log in or register to post comments
स
संजयशिवाजीरावगडगे Tue, 08/24/2010 - 10:23 नवीन
छान ...... सुरेख !! टोमना ! पण लग्न झाले असेल तर तुमच्या बायकोला विचारूनच द्या.??????????????????????.. लग्न झाले असेल तर पण अजुन मी नशीबवान आहे त्या बाबतीत ! ?!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
आ
आगाऊ कार्टा Tue, 08/24/2010 - 08:12 नवीन
यत्र नार्यस्तु पू....... यत्र नार्यस्तु पू....... . . . .मरन्ते तत्र देवता: काय ? काय ! द्यावे बहिणीला भेट म्हणुन ??? मला पण हाच प्रश्न पडला आहे...
  • Log in or register to post comments
स
संजयशिवाजीरावगडगे Tue, 08/24/2010 - 09:35 नवीन
काय ! द्यावे बहिणीला भेट म्हणुन ? छान ! समविचारी मिळाला !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आगाऊ कार्टा
अ
अनिल २७ Tue, 08/24/2010 - 09:53 नवीन
भेटवस्तूपेक्षा बहिणीला हि जाणीव करून द्या कि तिच्या सुखदु:खात तुम्ही तिच्यासोबत कायम असणार आहात.. बाकी मग भेटवस्तू काहिही दिलीत तर तिला फरक पडत नाही.. आनंदच होतो.. (याचे कारण असे कि समस्त स्री जातीला भेटवस्तू मिळण्याशी मतलब, मग ते काहीही असो!!.. त्यांना शक्यतो सरप्राईज देण्याचा प्रयत्न करावा, जाम खुश होतात.. फॉर अ चेंज, जर सरप्राईज म्हणून तिच्यावर एखादी जेम्तेम कविता करून ऐकवलीत तरीही ती खुश होईल..)
  • Log in or register to post comments
स
संजयशिवाजीरावगडगे Tue, 08/24/2010 - 10:30 नवीन
सुखदु:खात तिच्यासोबत कायम आहेच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल २७
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा