Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिपा टॉप २५

म
मिसळभोक्ता
Tue, 08/24/2010 - 00:18
🗣 71 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
11400 वाचन

💬 प्रतिसाद (71)
श
श्रावण मोडक गुरुवार, 08/26/2010 - 06:22 नवीन
तीनचं एक मात्र नशीबाचा भाग आहे! ;)
नशीब! ;) त्या शब्दांत मी "प्रयत्ने वाळूचा कण रगडता तेलही निघे," हे वाचू शकलो. हुश्श! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 08/26/2010 - 07:14 नवीन
यावर एक स्वतंत्र लेख लिहीण्याचा विचार होता, पण मी आधीच 'धाग्याचा खफ कसा करावा' हा लेख लिहीला असल्यामुळे वेगळं आणखी लिहीण्याची गरज नसावी. ;-) मेहेंदळे साहेबः श्श, कुठे बोलायचं नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
र
राजेश घासकडवी गुरुवार, 08/26/2010 - 07:32 नवीन
सुपारी दे! थांब गं देते! देवघराजवळच्या पेटीत चार सुपार्‍या, हळकुंडं ठेवलीत जपून.
हे फारच 'थांब अदिती, कुंकू लावते' टाईप वाटतंय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
प
पाहुणा Wed, 08/25/2010 - 13:27 नवीन
हा ३५% महिला आऱशणाचा परीणाम समजावा का ? (महिला पण सुपारी घ्यायला लागल्यात म्हणून वाटले !)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
आ
आप्पा Tue, 08/24/2010 - 07:57 नवीन
या सर्व धाग्यांची लिंक दिली असती तर यातील न वाचलेले धागे वाचता आले असते. सर्व लेखकांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 08/24/2010 - 08:01 नवीन
एकुणच या चर्चेचा रोख पहाता सध्या मि.पा. वर धागे फक्त प्रतिसाद मिळवण्या साठीच काढले जातात असे वाटते. मी मि.पा. चा जुना वाचक आहे. मला खेदाने असे नमुद करावेसे वाटते की लेखनाचा दर्जा सध्या हरवत चालला आहे. सदस्यांच्या वाढत्या संख्येच्या प्रमाणात लिखाणाच्या दर्जाची घसरण होत आहे. काहीतरी सवंग, चटपटीत, प्रक्षोभक किंवा कोणावर तरी टीका करणारे लिहीले आणि त्याला अमाप प्रतिसाद मिळाले तर त्यात कौतुक करण्या सारखे ते काय? (वरील यादी मधील काही उदाहरणे वानगी साठी घेता येतील) पण कधी कधी वाटते की आपल्या अजुबाजुला जे चालले आहे त्याचेच प्रतिबिंब मि.पा.वर उठते आहे. जसे सिनेमा चालावा म्हणुन हिंदी चित्रपट निर्माते करत असलेल्या युक्त्या. किंवा टी.व्ही चॅनेल ची टी.आर. पी. टीकवण्या साठी चाललेली धडपड. मि.पा. ची अशी काहीतरी अवस्था होउ नये असे वाटते. मि.पा. वर जशा नविन आ.डीं ची भर पडते आहे तशी काही जुनी मंडळी गायब झाली आहेत ज्यांचे लेखन खरोखर वाचनिय असायचे. असे का झाले / होत आहे याचा शोधघेणे जरुरीचे आहे. पैजारबुबा,
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Tue, 08/24/2010 - 08:23 नवीन
पैजारबुवा >> माफक करमणुक ?
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Tue, 08/24/2010 - 08:54 नवीन
आता मिभोकाकांचा धागा आहे 'चान चान' म्हणणे ओघाने आलेच, तशी पद्धतच आहे म्हणे मिपावर :)
प्रथम क्रमांकावर असलेल्या छोटा डॉन ह्यांना गोल्ड मेडल जाहीर करण्यात येते आहे. त्यांनी त्यांच्या ब्यांकेचा अकाउंट नंबर आणि पिन पाठवावा. म्हणजे ते जमा करता येईल
घ्या, आम्ही समजत होतो की इथे लॉगिन केले की आमचे सर्व डिटेल्स ( खरे नाव, गाव, पासपोर्ट नंबर, पॅन कार्ड नंबर, लायसन्स डिटेल्स, बॅक अकाउंट डिटेल्स वगैरे ) ऑपॉप ( कॉपीराईट : धमु ) तुमच्याकडे जमा होतात म्हणुन ;) नाय, तसे आधी आम्ही कुठेतरी वाचले होते म्हणुन म्हटले. - ( ट्रॅकर ) छोटा डॉन
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Tue, 08/24/2010 - 09:38 नवीन
चांगलंय... चालू द्या. - (पान १८) भट
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Tue, 08/24/2010 - 10:21 नवीन
अरे वा आमचा ९ वा नंबर लागला !! छान ( ९ वा ) अमोल
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Tue, 08/24/2010 - 12:26 नवीन
मेरा नंबर कब आयेगा ?
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 08/24/2010 - 13:13 नवीन
काका, हमारा नंबरच नै क्या? :( काका पार्शल हय!
  • Log in or register to post comments
ड
डावखुरा Tue, 08/24/2010 - 13:14 नवीन
ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस..!
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 08/24/2010 - 17:59 नवीन
ज्ञानदेवे रचिला पाया, (खरं,) तु का झालासे कळस..!
असं म्हणायला हवं का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डावखुरा
स
सूड Tue, 08/24/2010 - 13:15 नवीन
टॉपर्सचे अभिणंधण... मिभो.....विरजण घालण्याचे आपले व्यस्त वेळापत्रक सांभाळून हे मौल्यवान काम केल्याबद्दल आभार, बाकी आमचा नंबर कितवा हे विचारुन तुमच्या कामात अडथळा आणत नाही.
  • Log in or register to post comments
द
दाद Tue, 08/24/2010 - 15:36 नवीन
पैजारबुवाशि सहमत !!
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Tue, 08/24/2010 - 15:55 नवीन
याच गतीने या धाग्यावर प्रतिसाद आले तर हा धागा 'पेज ३' वरपण यायचा नाही!
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 08/26/2010 - 06:53 नवीन
लेखावर किती प्रतिसाद मिळाले त्यावर लेख उत्तम अथवा फालतू हे ठरविण्याचा एक लोकप्रीय प्रकार म्हणजे प्रतिसांदांची संख्या. हे लॉजीक फारच तोकडे वाटते. हे म्हणजे एखादी भिन्न लिंगी ( हे बरे ना उगाच सुपरवुमनायटीस वाल्यांचा ओरडा नको) व्यक्तीने किती कमी/तोकडे कपडे परीधान केले यावरून त्याव्यक्तीचे सौंदर्य मोजण्यासारखे आहे. धाग्यातले लिखाण उत्तम यासाठी किती प्रतिसाद मिळाले ही मोजपट्टी वापरणे म्हणजे एखाद्या जागेची खोली/उंची सांगण्यासाठी व्होल्टमीटर वापरण्यासारखे आहे. सोन्याची शुद्धता मोजण्यासाठी सेंटीमिटर एककाचा वापर सर्वार्थाने अयोग्य ठरतो. चांगले काय हे ठरवण्यासाठी योग्य मोजपट्ट्या वापरा अन्यथा "काय जेवलात? " सारखे एकोळी धागे सर्वश्रेष्ठ ठरतील
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Fri, 08/27/2010 - 19:24 नवीन
लेखावर किती प्रतिसाद मिळाले त्यावर लेख उत्तम अथवा फालतू हे ठरविण्याचा एक लोकप्रीय प्रकार म्हणजे प्रतिसांदांची संख्या. हे लॉजीक फारच तोकडे वाटते. ज्यांच्या लेखनावर प्रतिसाद येत नाहीत, ते अशीच मनाची समजूत घालून घेतात. त्यामुळे तुमच्याकडून हे अपेक्षितच होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ऋ
ऋषिकेश Fri, 08/27/2010 - 19:43 नवीन
हे पान क्र. कसे मिळतात?
  • Log in or register to post comments
म
मस्त कलंदर Fri, 08/27/2010 - 20:25 नवीन
नवे लेखनवर जायचे. आणि वरच्या हेडलाईनीतल्या (होय, आमच्याकडे असंच म्हंत्यात)प्रतिसाद या शब्दावर दोनवेळा टिचकी मारायची. पहिल्यांदा मारली , की शून्य प्रतिसादवाले सगळे धागे वरती येतात.. आणि दुसर्‍यांदा मारली, की जास्तीत जास्त वाले.. आता तू माझा मित्र म्हणून तुला डायरेक लिंक दिल्या गेलेली हाये.. :p http://www.misalpav.com/tracker?order=comment_count&sort=desc तू पान नं. २ आणि मी १९व्या पानावर आहे. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा