कलादालन कोणाच्या कानातील आवडते? By सुनील · Tue, 08/24/2010 - 17:31 ">Tue, 08/24/2010 - 17:31 · 3207 reads · 0 bookmarks Primary tabs बघा Log in or register to post comments अनाम 08/24/2010 - 18:05 हे काय फक्त ३ ऑप्शन्स? इ ना चॉलबे.... आवांतर : हल्ली मिपाच ऑर्कुटीकरण चालु आहे वाटत :? Log in or register to post comments कानडाऊ योगेशु 08/24/2010 - 18:05 गेले काही दिवस मिपावर बहुतेक कान महोत्सव भरला आहे का काय? बाकी तिसर्या ललनेची पोझ दिलखेचक आहे.त्यामुळे कानाकडे आम्ही कानाडोळा केला. :P (डोळस)योगेशु Log in or register to post comments चिंतामणी 08/24/2010 - 18:08 कौलासाठी अजून एक विषय टाकल्या बद्दल धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद. Log in or register to post comments प्रसाद_डी 08/24/2010 - 18:19 तो कोन्ता हो ( तीसरा वशय ||०_०||०_०|| ) Log in or register to post comments धमाल मुलगा 08/24/2010 - 18:21 काय सुनिलराव, आयला, त्या प्रिटी वूमन मर्जिनाला ठेवलं लपवून आणि हे काय फुटकळ धागे काढत बसलायत हल्ली? च्छ्या:! फुडचा भाग टाका राव प्रिटी वूमनचा :) Log in or register to post comments सुनील 08/24/2010 - 20:15 बरोबर धमुराव! फुटकळ धागे आता बंद!! यापुढे फक्त मुद्द्यालाच हात घालणारे धागे!!! रिमायन्डरबद्दल धन्यवाद!!!! (विसराळू) सुनील Log in or register to post comments धमाल मुलगा 08/24/2010 - 20:52 तर हो! तुमच्या लेखनात एव्हढी ताकद आहे म्हणुन आपलं आम्हाला वाटतं. :) येऊ द्या की पुर्वीसारखं एकदम झक्कास! >>रिमायन्डरबद्दल धन्यवाद!!!! बस, दुवा में याद रखना... -धमाल मिर्झा. :D Log in or register to post comments मेघवेडा 08/25/2010 - 02:12 (ध)मुलतान मिर्झा अशी हवी होती सही! ;) Log in or register to post comments श्रावण मोडक 08/24/2010 - 23:38 वा... याला म्हणतात... काय म्हणतात? विसरलो. हां... शिकार करणं म्हणतात याला. Log in or register to post comments उपेन्द्र 08/24/2010 - 23:21 कौल काय तेच विसरलो.. कानातल्याकडे लक्षच गेले नाही. Log in or register to post comments सूड 08/25/2010 - 21:21 खरंतर प्रश्न असा असा असायला हवा होता की.........जाऊ दे काही न लिहीणं हे माझ्या आयडीच्या हिताचं आहे. Log in or register to post comments ऋषिकेश 08/25/2010 - 23:05 प्रिटी वुमन चालु करा म्हटल्या म्हटल्या सुरू ! काय? ;) Log in or register to post comments
अनाम 08/24/2010 - 18:05 हे काय फक्त ३ ऑप्शन्स? इ ना चॉलबे.... आवांतर : हल्ली मिपाच ऑर्कुटीकरण चालु आहे वाटत :? Log in or register to post comments
कानडाऊ योगेशु 08/24/2010 - 18:05 गेले काही दिवस मिपावर बहुतेक कान महोत्सव भरला आहे का काय? बाकी तिसर्या ललनेची पोझ दिलखेचक आहे.त्यामुळे कानाकडे आम्ही कानाडोळा केला. :P (डोळस)योगेशु Log in or register to post comments
चिंतामणी 08/24/2010 - 18:08 कौलासाठी अजून एक विषय टाकल्या बद्दल धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद. Log in or register to post comments
प्रसाद_डी 08/24/2010 - 18:19 तो कोन्ता हो ( तीसरा वशय ||०_०||०_०|| ) Log in or register to post comments
धमाल मुलगा 08/24/2010 - 18:21 काय सुनिलराव, आयला, त्या प्रिटी वूमन मर्जिनाला ठेवलं लपवून आणि हे काय फुटकळ धागे काढत बसलायत हल्ली? च्छ्या:! फुडचा भाग टाका राव प्रिटी वूमनचा :) Log in or register to post comments
सुनील 08/24/2010 - 20:15 बरोबर धमुराव! फुटकळ धागे आता बंद!! यापुढे फक्त मुद्द्यालाच हात घालणारे धागे!!! रिमायन्डरबद्दल धन्यवाद!!!! (विसराळू) सुनील Log in or register to post comments
धमाल मुलगा 08/24/2010 - 20:52 तर हो! तुमच्या लेखनात एव्हढी ताकद आहे म्हणुन आपलं आम्हाला वाटतं. :) येऊ द्या की पुर्वीसारखं एकदम झक्कास! >>रिमायन्डरबद्दल धन्यवाद!!!! बस, दुवा में याद रखना... -धमाल मिर्झा. :D Log in or register to post comments
श्रावण मोडक 08/24/2010 - 23:38 वा... याला म्हणतात... काय म्हणतात? विसरलो. हां... शिकार करणं म्हणतात याला. Log in or register to post comments
उपेन्द्र 08/24/2010 - 23:21 कौल काय तेच विसरलो.. कानातल्याकडे लक्षच गेले नाही. Log in or register to post comments
सूड 08/25/2010 - 21:21 खरंतर प्रश्न असा असा असायला हवा होता की.........जाऊ दे काही न लिहीणं हे माझ्या आयडीच्या हिताचं आहे. Log in or register to post comments
ऋषिकेश 08/25/2010 - 23:05 प्रिटी वुमन चालु करा म्हटल्या म्हटल्या सुरू ! काय? ;) Log in or register to post comments
हे काय फक्त ३ ऑप्शन्स? इ ना चॉलबे....
आवांतर : हल्ली मिपाच ऑर्कुटीकरण चालु आहे वाटत :?
गेले काही दिवस मिपावर बहुतेक कान महोत्सव भरला आहे का काय?
बाकी तिसर्या ललनेची पोझ दिलखेचक आहे.त्यामुळे कानाकडे आम्ही कानाडोळा केला. :P
(डोळस)योगेशु
कौलासाठी अजून एक विषय टाकल्या बद्दल
धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.
तो कोन्ता हो ( तीसरा वशय ||०_०||०_०|| )
काय सुनिलराव,
आयला, त्या प्रिटी वूमन मर्जिनाला ठेवलं लपवून आणि हे काय फुटकळ धागे काढत बसलायत हल्ली?
च्छ्या:!
फुडचा भाग टाका राव प्रिटी वूमनचा :)
बरोबर धमुराव! फुटकळ धागे आता बंद!!
यापुढे फक्त मुद्द्यालाच हात घालणारे धागे!!!
रिमायन्डरबद्दल धन्यवाद!!!!
(विसराळू) सुनील
तर हो!
तुमच्या लेखनात एव्हढी ताकद आहे म्हणुन आपलं आम्हाला वाटतं. :)
येऊ द्या की पुर्वीसारखं एकदम झक्कास!
>>रिमायन्डरबद्दल धन्यवाद!!!!
बस, दुवा में याद रखना...
-धमाल मिर्झा. :D
(ध)मुलतान मिर्झा अशी हवी होती सही! ;)
वा... याला म्हणतात... काय म्हणतात? विसरलो. हां... शिकार करणं म्हणतात याला.
कौल काय तेच विसरलो.. कानातल्याकडे लक्षच गेले नाही.
खरंतर प्रश्न असा असा असायला हवा होता की.........जाऊ दे काही न लिहीणं हे माझ्या आयडीच्या हिताचं आहे.
प्रिटी वुमन चालु करा म्हटल्या म्हटल्या सुरू ! काय? ;)