Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मी येडा हाय का ! मग मला लाथा घाला ! भाग १/२

ग
गांधीवादी
Tue, 08/24/2010 - 15:55
🗣 13 प्रतिसाद
  • मी येडा हाय का ! मग मला लाथा घाला ! भाग(शेवटचा) २/२

Book traversal links for मी येडा हाय का ! मग मला लाथा घाला ! भाग १/२

  • मी येडा हाय का ! मग मला लाथा घाला ! भाग(शेवटचा) २/२ ›

प्रतिक्रिया द्या
5105 वाचन

💬 प्रतिसाद (13)
अ
अर्धवट Tue, 08/24/2010 - 15:58 नवीन
मी काही तज्ञ नाही पण शोध क्रमांक ५ ला जोरकस अनुमोदन आहे ब्वॉ आपलं..
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Tue, 08/24/2010 - 16:04 नवीन
अर्धवटरावांशी सहमत .. >>मी काही तज्ञ नाही पण शोध क्रमांक ५ ला जोरकस अनुमोदन आहे ब्वॉ आपलं.. +१, हेच म्हणतो. पुढच्या भागाची वाट पहात आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट
म
मदनबाण Tue, 08/24/2010 - 16:02 नवीन
गांधीवादी तुम्ही दांडीयात्रा किंवा जमल्यास चार धाम यात्रा करा... हे वेगवेगळे शोध लागण कमी होईल. ;) बाकी दिवसभर मोबायील वरून बोलून बोलून माझे डोके खूप दुखते, म्हणून मी डोक्याला एक तांब्याची तर बांधून ठेवली आहे, आणि तिचे दुसरे टोक जमिनीवर घसरत जाईल अशी ठेवली आहे, आपण नाही का घरात ३ पिन वापरत, त्याची एक तार earthing करतो, अगदी तसेच,.आणि माझे डोके एकदम दुखायचे थांबले. हे मी पेटंट ला टाकण्याचा विचार करत आहे. हे वाचले आणि हे आठवले.
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Tue, 08/24/2010 - 16:06 नवीन
काल रात्री झोप येत नव्हती, २ वाजले तरी ह्या अंगावरून त्या अंगावर, आँ..आँ... अश्लील्..अश्लील! ...नाहीतर मग माझ्या बायकोसारख्या मला येऊन लाथा घालाव्यात... आता या अंगावरून त्या अंगावर केल्यावर, बायको लाथा नाही घालणार तर काय आरती ओवाळेल? बाकी शोध बेताचेच आहेत... २ ऐवजी ४ पर्यंत जागे राहून बघा, थोडे बरे शोध लागतील.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवट Tue, 08/24/2010 - 16:08 नवीन
>>काल रात्री झोप येत नव्हती, २ वाजले तरी ह्या अंगावरून त्या अंगावर, आयाया.. हसतोय अजुन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
म
मृत्युन्जय Tue, 08/24/2010 - 17:01 नवीन
हाहाहा. पडलो मी वाचुन. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
अ
अभिरत भिरभि-या Tue, 08/24/2010 - 16:13 नवीन
>> मी देशी घेत नाही. फक्त विदेशीच घेतात हे सांगायचे आहे का ? >> मी उरेका उरेका म्हणून बोंबललो तर बायकोने आणि काही आजूबाजूच्या लोकांनी मला लाथा घातल्या, अहो तुमच्या बायकोने सुरेखा सुरेखा ऐकले असेल. मग काय बसणारच लाथा ! >> १) पृथ्वी सपाट आहे., आहेच ती. अ‍ॅरिस्टॉटलने जेव्हा पृथ्वी गोलाकार असल्याचा शोध लावला तेव्हा तत्कालिन राजापण म्हणे हेच म्हणला होता - "Oh fool. Can't you use your eyes" .. तुम्ही डोळे वापरता तर ? :) >> ३) आपला शनिवार वाड्यापाशी एक खूप मोठा ज्वालामुखी आहे होते. शन्वारवाड्यासमोरच्या सभा म्हणजे म्हणजे ज्वालामुखीच होते. गेले ते दिवस .. चला घ्या आणखी एक घोट .. ए गणप्या चकणा आण रे ! >> ३) रात्री वर गच्चीत उभे असताना मला क्षितिजावर चंद्र दिसत होता, रेखा लंडन छेदेल की म्हायती नाय पण आपला दिल जरूर छेदेल . पण मालक रेखा का सुरेखा ?? चढली वाटत आता ! >> ५) मला वाटते कि जगात मीच भारी आहे. तुमचे राव उलटच ! आमाला घेतली की कसे हलके हलके वाटते .. :) हलके हलके घ्या :)
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 08/24/2010 - 18:38 नवीन
अभ्या... मेलोऽऽ..................... (इथे छातीत चाकू भोसकुन घेणारी स्मायली.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिरत भिरभि-या
द
दाद Tue, 08/24/2010 - 16:41 नवीन
[ हे मी पेटंट ला टाकण्याचा विचार करत आहे. ] मि म्हन्तो टाकाच पेटंट , मिळनारच !
  • Log in or register to post comments
व
वेताळ Tue, 08/24/2010 - 16:46 नवीन
गांधीवादाचा इतका टोकाचा परिणाम माणसावर होतो हे मी प्रथमच पहात आहे.
  • Log in or register to post comments
ग
गांधीवादी Wed, 08/25/2010 - 03:32 नवीन
मी आज सकाळ सकाळी घरात बसलो होतो, माझे शोध निबंध प्रकाशित करणार तेवढ्यात.... मला खिडकीतुन एक हाक ऐकू आली, खिडकीतुन डोकावून बघतो तर काय, समोर माझा एक जुना परम मित्र गणप्या एक यानामधेय बसून मला बोलावित होता. आमचा गणप्या मासा नावाच्या एक कंपनीत अवकशात सोडणाऱ्या यानात धुनी भांडी धुवायची कामं करतो. आज तो योगायोगाने माझ्या घराच्या गच्चीवरून चालला होता, माझी आठवण आली म्हणून त्यांनी यानाच्या driver ला यान जरा खालून घ्यायला लावले. मी त्याला माझे कालचे शोध निबंध सांगितले, तर त्याने मला परत यानातूनच लाथा घातल्या अन म्हणाला कि, चल माझ्याबरोबर, तुला पृथ्वी दाखवतो. मी निघालो त्याच्या बरोबर यानातून (फुकट ).आत मध्ये दोन अंतराळवीर होते , ते माझ्याकडे नजर रोखून बघू लागले तर आमचा गणप्या त्यांना म्हणाल कि, जाऊद्या साहेब, माझा मित्र आहेत. तर अश्या प्रकारे माझी अंतराळ सफर चालू झाली, मी खुप उंचावर गेल्यावर, मला पृथ्वी गोल गोल दिसू लागली, मला तिसरीतल्या भूगोलातला पृथ्वीचा एक फोटो आठवला, शेम टू शेम असाच दिसत होता, अगदी, दोन चार round मारले मी आपल्या पृथ्वी भोवती, मग मला गणप्या म्हणाला कि आता सांग पृथ्वी गोल कि सपाट ? मी म्हणालो , गणप्या तू म्हणतो तेच खरं, पृथ्वी गोलंच हाय राव ! मग माझे पुढचे निष्कर्ष त्याच्या पुढे केले, तर त्याने मला एक फुटपट्टी दिले, आणि यान काही वेळापुरते थांबवायला सांगितले, आणि म्हणाला कि आता बघ जरा यानाच्या speedometer कडे. मी बघितले , त्यात शून्य speed असे तो speedometer दाखवीत होते,मग मी फुटपट्टीने यान आणि सूर्याचे अंतर मोजले, आणि नंतर यान आणि पृथ्वी मधले अंतर मोजले.मग आम्ही मस्त पैकी जेवण मारले, (आमच्याकडे मारणे हे क्रियापद बर्याच बाबतीती लागू होते, जसे पिक्चर मारला, जेवण मारले, सिंहगड मारला).मग एक तासांनी पुन्हा वरील माज्मापे घेतली, तर असे अआधाळू आले कि सूर्यापासूनचे यांचे अंतर काही बदलले नाही, पण पृथ्वी पासूनचे अंतर मात्र आता फुटपट्टीत मोजता येत नव्हते, ह्या वरून असा निष्कर्ष काढला कि सूर्य तर एकाच जागेवर हाय,पण आपली पृथ्वी मात्र गरागरा त्याच्या भोवती गिरक्या घालती आहे. तर माझे काही निष्कर्ष हे चुकीचे निघाले, पण मी अगोदरच नमूद केल्याप्रमाणे माझे काही शोध निबंध चोरीला गेलेले आहेत, ते कुणास मिळाल्यास मला संपर्क करावा. देव जाने कोण त्यांचा कसा (गैर)वापर करीत असेल ? ------------------------------------------------------------------------------------------------------- मला व्यनी तून एकाचा निरोप आला कि, तुम्ही राव उगाचच दुसर्यांच्या धर्माला नावे ठेवत आहात. आता मिपावासी, तुम्हीच सांगा राव, मी अजून पर्यंत एकाला तरी नावे ठेवली आहेत काय ? एकालातरी उद्देशून काय म्हणालो आहे का राव ? माझे शोध, माझे निष्कर्ष, भले चुकीचे असतील तर मला लाथा घाला, हे काय मी चुकीचे बोललो आहे का राव ? आणि हो, इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत? ह्या धाग्याशी माझ्या लेखाचा काहीतरी संबंध आहे का ? (असला तरी मला तर अजून काय माहित नाही, कोणाला माहित असेल तर मलाच सांगा )
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Wed, 08/25/2010 - 03:45 नवीन
देव जाने कोण त्यांचा कसा (गैर)वापर करीत असेल ? कोण त्यांचा कसा वापर करत असेल ते माहीत नाही, पण देव मात्र तुमच्या शोध निबंधांना चाल लावण्यात मग्न असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
भ
भडकमकर मास्तर Wed, 08/25/2010 - 14:21 नवीन
गद्य शरदिनी आहे वाटतं... शरद ??
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा