Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एकदा तरी भेट देई मज पांडूरंगा

प — पाषाणभेद, Tue, 08/24/2010 - 18:35

प्रतिक्रिया द्या
3528 वाचन

💬 प्रतिसाद (7)
म
मृगनयनी Wed, 08/25/2010 - 10:57 नवीन
पाषाणभेद'जी!.. खूप छान! मिसळपाववरती "देवा"ला मानणारेही मिपाकर आहेत.. त्यामुळे बरे वाटले.... :) आयुष्य नासले अनंते हाती केले पाप पुण्य नाही केले कर आता माफ शेवटाला आलो रंगलो तुझ्या रंगा तुझ्या भेटीसाठी गातो मुखी अभंगा ||४|| खूप सुन्दर भावना.... ________________ फक्त आयुष्याच्या शेवटी देवाला शरण जाण्यापेक्षा बाल्/तरूण वयापासूनच जर देवाला शरण गेले.. तर ते अधिक श्रेयस्कर असते.. असे मला वाटते.... देवाला शरण जाणे... म्हणजे काहीच कर्म न करणे... असे नव्हे... तर.. केलेले प्रत्येक कर्म देवाला / गुरुला अर्पण करणे होय! :) अर्थात... ही शिकवणही माझ्या गुरुंचीच्च ! :) :) ________________ ही रचना आपलीच आहे का? पाषाणभेद'जी ? खूप भक्तीपूर्ण आहे... :) अजून येऊ देत! :)
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 08/25/2010 - 15:00 नवीन
हॅ हॅ हॅ.... कसचं कसचं अवो ती तर दगडफोडे म्हून हायेत ना मिपा वर त्यांच्यावालं गानं हाय हे. मी त्ये त्यांच्यावाल्या आंतरजालवहीमधून उतरवून घ्येयेले. आवं चोरीच म्हना की ही. (विट्टला! विट्टला! काय पन लोकं हायती!...... सरळसरळ चोरी करत्यात आन वर त्वांड करूनशान सांगत्यातबी. पांडुरंगा काय दिस आल्याती. लवकर ने बाबा.) ( बाकी ताई या इथं बगा. युगलगीतं, लावन्या, गण, गौळन, आन पवाडेबी हायेत बगा. त्ये बी त्या दगडफोड्यानंच लिवलंय म्हनं) सर्वांच्या प्रतिक्रियेसाठी अन वाचनाबद्दल धन्यवाद. अशीच कृपा राहू द्या. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
न
निरन्जन वहालेकर Wed, 08/25/2010 - 11:08 नवीन
सुंदर अभंग ! ! पांडुरंगाच्या चरणी मन विलीन झाले ! ! ! असेच अजून येऊ देत.
  • Log in or register to post comments
अ
असुर Wed, 08/25/2010 - 12:19 नवीन
व्वा! अभंगातला आर्त भाव खरोखर सुंदर.. 'नको देवराया अंत असा पाहू' मधली कान्होपात्रेची आर्तता जशी मनाला भिडून जाते तसाच आपला अभंग देखील! हा अभंग केवळ सुंदर आहे! कोणी देव मानो वा न मानो, त्या वादात या सुंदर धाग्याचं काश्मिर होऊ नये ही समंजस अपेक्षा! -- (गळा तुळशीच्या माळा) असुर
  • Log in or register to post comments
द
दिपक Wed, 08/25/2010 - 11:37 नवीन
प्रल्हाद शिंदे नी गायलेली गाणी आठवली. --- मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान , मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान !!!
  • Log in or register to post comments
न
नंदू Wed, 08/25/2010 - 13:36 नवीन
पाषाणभेदजी, अभंग फारच छान जमलाय. आवडला हे. वे. सां. न. ल. नंदू
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Wed, 08/25/2010 - 15:05 नवीन
अभंगाची गोडी करी ज्यास वेडी तोची पुण्य जोडी, पंढरीचे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा