हिंदीतून मराठीकडे
💬 प्रतिसाद
(90)
च
चित्रा
Wed, 08/25/2010 - 14:55
नवीन
मस्त.
- Log in or register to post comments
व
विश्वेश
Wed, 08/25/2010 - 08:39
नवीन
डोळ्यात डोळ्यात इशारा झाला हो ..
बसल्या बसल्या जीवनाचा आधार मिळाला ...
- Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार
Wed, 08/25/2010 - 09:07
नवीन
:D :-D :lol:
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Wed, 08/25/2010 - 10:02
नवीन
इकडे मोठा ढीग आहे असला.
- Log in or register to post comments
द
दिपक
गुरुवार, 08/26/2010 - 10:18
नवीन
इथेही
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 08/25/2010 - 13:51
नवीन
हे माझ्या प्रिये, प्रिये गं प्रिये
तुला जायचं तर तु जा
तुझी मर्जी मला काय....!
पण तु अशी रागावून निघून जाशील तर,
तुझ्याबरोबर माझ्या मरण्याची
खबर येईल.
हे माझ्या प्रिये, प्रिये गं प्रिये...
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
य
योगी९००
Wed, 08/25/2010 - 14:09
नवीन
मराठी ते इंग्रजी चालेल का?
हेय सन ऑफ अंजनी, यु हॅव ब्लेसिंगस ऑफ राम
विथ वन माऊथ टॉक, टॉक विन विन हनूमान..!!
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Wed, 08/25/2010 - 14:56
नवीन
ह्याचंच हिंदी संस्करण बघा
अंजनीके पुत्तर, तुझे राम का वरदान
सबजन मिलके बोलो, बोलो जय जय हनुमान!!
दिव्य तेरी रामभक्ती, भव्य तेरी काया,
बचपनमेंही सूरजसे तू मिलने को आया
कांप उठी ये धरणी, कांप उठा आसमान
सबजन मिलके बोलो, बोलो जय जय हनुमान!!
(बजरंगभक्त)चतुरंग
- Log in or register to post comments
य
योगी९००
Wed, 08/25/2010 - 16:17
नवीन
फार छान..
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Wed, 08/25/2010 - 19:22
नवीन
हेय सन ऑफ अंजनी, यु हॅव ब्लेसिंगस ऑफ राम
विथ वन माऊथ टॉक, टॉक विन विन हनूमान..!!
हे जबराच! ते महेंद्र कपूरच्या तोंडून असं ऐकू येतंय
हेय सहन ऑफह अंजनी, यु हॅव ब्लेसिंगस ऑफह राहम
विथ वनह माऊथह टॉहक, टॉहक विन विन हनूहमाहान..!!
- Log in or register to post comments
र
रेवती
Wed, 08/25/2010 - 15:18
नवीन
पलभर में ये क्या हो गया चे मराठीकरण
पळभरात हे काय झालं?
ती मी गेले आणि ते मनही गेलं
ओढणी म्हणते, "ऐक रे वार्या,
पाउस घेउन आला,
या वर्षी साजण"
क्षणभरच मला असा त्रास देतो,
(पण्)त्यांच्याशिवाय आता
राहणे शक्य नाही.
- Log in or register to post comments
र
रेवती
Wed, 08/25/2010 - 15:26
नवीन
मराठीतून हिंदीकडे मुक्तपणे ;)
रेशमियॉ रेघोंसे
लाल काले धागोंसे
कर्नाटकी कशिदा
आया काढनेको,
हाथ मत लगाओ मेरे साडीको|
नयी कोरी साडी लाखमोलकी
एब्रॉयडरी कि है मैने
फुलबेली की|
(बेली कि बै बेली कि);)
क्या कहू मै बाई, बाई
तुम्हारे इस खोडीको
हाथ मत लगाओ मेरे साडीको|
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Wed, 08/25/2010 - 15:42
नवीन
आयायायायायायायाया.....
आमची ह्या धाग्यावर ट्याम्प्लीज बॉ.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Wed, 08/25/2010 - 15:31
नवीन
कसला भन्नाट खतरी धागा आहे!! खूप हसले! =))
- Log in or register to post comments
अ
अडगळ
Wed, 08/25/2010 - 15:46
नवीन
धनी वेतन 'सहावे' घरी आणती ,
महागाई सटवी काशी घालती !
- Log in or register to post comments
य
योगी९००
Wed, 08/25/2010 - 16:03
नवीन
चैत पुनवकी रात, आयी है ..., धकधक मेरे कलिजेमे ...
....
....
(fill the blanks)
मुझको जाने दो ना घर अब बज गये बारा..
मुझको जाने दो ना घर अब बज गये बारा..
हेय ऐसा क्यू पिडते, पिछे पिछे घुमते, ऐसा क्यू करते जिजाजी उसको मिलोना अगले बाजारी...
ऊ आ आ..
छे बजे की गाडी गयी, नौ की भी गयी अब बारा की गाडी निकलली..
- Log in or register to post comments
य
योगी९००
Wed, 08/25/2010 - 16:37
नवीन
ह्र्दय हरवले... झाले ....कोणाचे..
आणि रस्ता भेटला ...खुशीचा..
डोळ्यात स्वप्न आहे रे ....कोणाचे
आणि रस्ता भेटला ...खुशीचा..
नाते नवे देवा ...ह्रदयाला भिडतंय..
खेचतेय मला कोणी दोरी..तुझ्या दारी...
तुझ्या दारी... तुझ्या दारी...तुझ्या दारी...अरे देवा..
तुझ्या दारी... तुझ्या दारी...तुझ्या दारी....
- Log in or register to post comments
र
रेवती
Wed, 08/25/2010 - 16:40
नवीन
अरे देवा!
(सोवळं नेसलेले, मुकुट घातलेले) देव पाणी शेंदताना नजरेसमोर आले.;)
- Log in or register to post comments
प
पुष्करिणी
Wed, 08/25/2010 - 16:46
नवीन
कुणाची ही चाहुल
कुणाची ही छाया
ह्रुदयावरही टकटक
इथे कोण आsला
माझ्यावर कुणी हा हिरवा रंग टाकला
सुखानेच कसा हा माझा जीव घेतला
जीsव घेतला, जीsव घेतला, माsssझा जीsव घेतला
हातावर कधी ना चंद्र रेखटला
तारकांशी कधी ना संवाद केला
देवापाशी कधी ना गार्हाणं मांडल
देवापाशी कधी ना गार्हाणं मांडल
दु:खालाही कायम लपवून ठेवल
अन्याय्ही अन मुकाट गिळला
काट्यांनाही अलिंगनं दिली
आणि फुलांकडून मात्र जखमा खाल्ल्या...
हां , देवाकडे मात्र जेंव्हा मी हात पसरले
वर म्हणून फक्त तुलाच मागितले
तुलाच मागितले , तुलाच मागितले , तुsलाच माsगितले
अल्ला जीsssव घेतला
- Log in or register to post comments
र
रेवती
Wed, 08/25/2010 - 17:02
नवीन
अल्ला जीsssव घेतला
आईग्ग! मेले मेले!
हसून हसून गाल दुखायला लागले.
- Log in or register to post comments
अ
अनामिक
Wed, 08/25/2010 - 17:12
नवीन
अल्ला जीsssव घेतला...
हहपुवा!
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 08/25/2010 - 19:10
नवीन
कहर आहेस गं तू! =)) =)) =)) =))
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 08/26/2010 - 09:25
नवीन
=)) =)) =))
- Log in or register to post comments
च
चतुरंग
गुरुवार, 08/26/2010 - 13:54
नवीन
संपलो!!! =)) =)) =))
-अल रंगा
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 08/25/2010 - 17:07
नवीन
अनुवाद वाचून मेलो....वारलो....खपलो.....!
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
द
दिपक
गुरुवार, 08/26/2010 - 10:14
नवीन
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
गुरुवार, 08/26/2010 - 10:41
नवीन
अल्ला जीव घेतला....




- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Fri, 08/27/2010 - 08:25
नवीन
फुटलो. एकतर हे गाणे मी "विठ्ठला कोणता झेंडा घेउ हाती" या चालीवर वाचत होतो. शेवटी अल्लाताला अवतरले तेव्हा खुर्चीवरुन पडलो मी हसुन हसुन. आजपासुन हा धागा मी ऑफ्फिसमध्ये उघडणार नाही ब्वॉ.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Wed, 08/25/2010 - 16:55
नवीन
पुश्के! =))
- Log in or register to post comments
अ
अनामिक
Wed, 08/25/2010 - 17:11
नवीन
कुणाची गं बघतेस तू वाट मी आहे ना
बघना इकडे एकवेळ मी आहे ना
गप्प का गं अशी, काय सांगायचंय ते सांग
तुला जेवढं हवं, तेवढं प्रेम माग
हो.. तुला मिळेल प्रेम तेवढं, मी आहे ना
- Log in or register to post comments
व
विश्नापा
Wed, 08/25/2010 - 18:49
नवीन
मिपाच्या सर्व रसिक लेखकूंना नमस्कार,
माझ्या पहिल्यावहिल्या धाग्याला एवढा प्रतिसाद मिळेल असे वाटले नव्हते.
धन्यवाद!
- Log in or register to post comments
च
चिंगुसविकॄतजोशी
Wed, 08/25/2010 - 20:02
नवीन
पूर्ण पूर्ण रात्र जागवतही हेचं
डोळ्यातून झोप उडवतही हेचं
हळूहळू प्रेम शिकवतही हेचं
हसवतही हेचं, हेचं रडवतही...
मन तर वेडं आहे..
मन तर वेडं आहे..
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 08/25/2010 - 20:20
नवीन
सांभाळून रहा रे सांभाळून तू रहा
नाही दुसरी संधी तू सांभाळून रहा
कुठेही लपशील तुला तरी शोधेल
हे प्रेम आहे करणार तुला आणि तुलाच... खल्लास हे एऽऽऽऽ खल्लास .. एकदम खल्लास!
- Log in or register to post comments
च
चिंगुसविकॄतजोशी
Wed, 08/25/2010 - 20:35
नवीन
जबरदस्त.. मानलं बुवा..:bigsmile:
- Log in or register to post comments
च
चिंगुसविकॄतजोशी
Wed, 08/25/2010 - 20:45
नवीन
स्वप्नांचे दिवस आहेत स्वप्नांची रात्री...
प्रेमळ प्रेमळ क्षण.. प्रेमळ प्रेमळ बोलणं..
नाचत आहेत सगळे वेडे....
तर नाचुया नाचुया रात्रभर................
कार्याक्रम(party) :~ :-~ :puzzled: कुठे आहे? नाचण्याच्या फरशीवर
- Log in or register to post comments
च
चिंगुसविकॄतजोशी
Wed, 08/25/2010 - 20:53
नवीन
तू माझी अर्धवट तहान तहान..
तू आवडली मनाला फार फार..आता तर.........
तू माझी अर्धवट तहान तहान..
तू आवडली मनाला फार फार
आता तरी ये ना जवळं जवळं ..........
आहे इच्छा...) :smile:
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
गुरुवार, 08/26/2010 - 10:45
नवीन
लपाछपी पुरे झाली, सामोरा ये आता
कुठे कुठे शोधू तुला, थकली रे तुझी माता
ये ना सांज झाली, मला चिंता तुझी,
गढूळली, पाहा नजर माझी.. ये ना
- Log in or register to post comments
भ
भारी समर्थ
Fri, 08/27/2010 - 17:44
नवीन
स्वामी समर्थांना शोधणार्या त्यांच्या आईची आठवण आणलीत राव.... अगदी चपखल बसलय...
भारी समर्थ
- Log in or register to post comments
व
विसुनाना
गुरुवार, 08/26/2010 - 15:27
नवीन
हसून हसून डोळ्यात पाणी आले.
ब्येष्ट!
- Log in or register to post comments
व
विश्नापा
गुरुवार, 09/02/2010 - 18:37
नवीन
जगायचं इथे मरायचं इथे
याच्याशिवाय जायचं कुठे
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2