Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रामजन्मभूमी

अ
अविनाशकुलकर्णी
Wed, 08/25/2010 - 06:39
🗣 14 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3328 वाचन

💬 प्रतिसाद (14)
श
शिल्पा ब Wed, 08/25/2010 - 06:45 नवीन
बरं मगं? आम्ही काय करावं अशी अपेक्षा आहे?
  • Log in or register to post comments
व
विंजिनेर Wed, 08/25/2010 - 07:00 नवीन
ते सांगितलंय की कुलकर्णी सायबांनी - काथ्या कुटा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
ग
गांधीवादी Wed, 08/25/2010 - 07:08 नवीन
कोणीही काहीही करू नका . हातावर हाथ धरून बसून राहा. गप्प. पाकड्यांना माहितीच आहे कि भारत काहीहीकरू शकत नाही. पाकड्यांनी पाकिस्तानमधील हिंद्न्च्या मंदिरांची किती वाट लावलि आहे ते इथे बघा http://www.chakranews.com/87-year-old-hindu-temple-facing-demolition-in-pakistan/812 http://hinduexistence.wordpress.com/2010/04/07/1822/ http://www.expressindia.com/news/fullstory.php?newsid=69276 अशी हजारो उदाहरणे देता येतील पण इथे एका तरी मस्जिदला हाथ लावा, बघ काय होता ते. राम मंदिर झालाच पाहिजे, त्यांच्या नाकावर टिच्चून ते झालाच पाहिजे, हे हिंदूंचा राज्य होते, आहे आणि राहणार अवांतर ; चाणक्य एकदा म्हणाले होते कि जर माणसाला संपवायचा असेल तर त्याच इतिहास संपवा. माणूस आपोआप संपले. आम्ही इतिहास संपून देणार नाही.
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Wed, 08/25/2010 - 07:31 नवीन
मान्य की पाकड्यांनी हिंदु मंदिरांचा नाश केला आहे. पण बोलुनचालुन ते मुस्लीम राष्ट्र आहे. तुम्ही पण हिंदु राष्ट्र घोषित करा आणि घाला वाट्टेल तो गोंधळ. शेकडो वर्षे आपण जर मुग गिळुन गप्प बसलो आणि हिंदु मंदिरे पाडु दिली तर तो आपलाच दोष आहे. मुस्लिम तेव्हादेखील अल्पसंख्यांक होते. तरीही त्यांनी माज केलाच ना? खानाने जेव्हा तुळजापुर पंढरपुरची मुर्ती फोडली तेव्हा त्याच्या सैन्यामध्ये बहुसंख्य हिंदु सरदार होते. त्यांनी षंढपणे सगळा तमाशा पाहिला. आता भारत एक निधर्मी राष्ट्र असताना हिंदुनी जर मशीदी तोडल्या तर गदारोळ होणारच. आता मुसलमानांनी मंदीरे तोडली तरी गदारोळ होइल. मला तरी वाटते की १९४७ ची जी काही स्थिती असेल (मंदीर - मशीद या बाबतीत) ती तशीच राहु देणे हेच योग्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
च
चिंतामणी Wed, 08/25/2010 - 07:11 नवीन
जय श्रीराम!! जय श्रीराम!! जय श्रीराम!! जय श्रीराम!! जय श्रीराम!! जय श्रीराम!! (यावेळी गंगा उलटी वाहिली असे दिसत आहे.)
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Wed, 08/25/2010 - 09:22 नवीन
मेरेको यहिच्च बोलनेका था। 'मला वाटल ती जागा पकिस्तानला देवुन त्यांच्या शुभ हस्ते मशिद बांधा म्हणुन लिहिल असणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 08/25/2010 - 08:19 नवीन
जय श्रीराम .... राममंदिर होईलच यात तिळमात्र शंका नाही. या हलकट भाजप वाल्यांनी साल्यांनी बाजार केला त्या रामाच्या मंदिराचा म्हणूनच निवडणूक हरले लेकाचे. असो. मंदिर बांधायचे असते तर इतकी माणसं होती रातोरात बांधून झाले असते. मंदिर बांधून काढायचे आणि मग चालूदे केस कोर्टात वाट्टेल तितके दिवस. :) शिवाजी महाराजांसारखे वेगाने आणि गूपचूप गोष्टी उरकून टाकायच्या. त्या अफझलखानाच्या थडग्याबद्दलही आमचे तेच मत आहे.
  • Log in or register to post comments
ग
गांधीवादी गुरुवार, 08/26/2010 - 06:05 नवीन
>>शिवाजी महाराजांसारखे वेगाने आणि गूपचूप गोष्टी उरकून टाकायच्या. त्या अफझलखानाच्या थडग्याबद्दलही आमचे तेच मत आहे. आमची तयारी आहे. सोबतीला ८-१० मावळे देखील आहेत, कधी करायचा प्लान ? माझा लयी डोळा त्या औरंगजेबच्या कबरीवर आहे. बोला काय म्हणता ? एकदा करून मोकळा व्हायचा मग चालूदे केस कोर्टात वाट्टेल तितके दिवस. (मनसे, सेना आहेच आपल्यामागे) अवांतर : तसेच औरंगाबाद चे नाव बदलून संभाजी नगर कसे वाटते ? त्या मेल्या नालायक औरंगजेबाचे नाव त्या गावाला कशाला पाहिजे. इथल्या विमानतळाचा वापर खास फक्त. त्या अल्प संख्यांकन साठी त्यांच्या धार्मिक स्थळी जाण्यास होतो. खास त्यांच्यासाठी विमानतळ आहे तिथे. AIR INDIA तोट्यात का आहे माहिती आहे का ? 'त्यांना' भरगच्च सवलत दिली जाते, विमान प्रवासात . हिंदूंचे असे चोचले कुठे ? http://navbharattimes.indiatimes.com/articleshow/6106999.cms
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
अ
अनाम Wed, 08/25/2010 - 09:46 नवीन
काड्या सारणे काही कमी होत नाही.... २-४ वाक्यांचा चर्चा प्रस्ताव टाकुन लेखक महाशय गायब होणार.. आणि मग झाडावर चढुन गंमत बघत बसणार.
  • Log in or register to post comments
P
Pain Wed, 08/25/2010 - 10:55 नवीन
लेखक आणि अमोल तुळजकर ही एकच व्यक्ती आहे का ? नसेल तर एकाने दुसर्‍याचा धागा इथे/मुक्तपीठवर डकवला आहे.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 08/25/2010 - 10:59 नवीन
कदाचित एका संघटनेचे कार्यकर्ते असतील. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain
च
चिंतामणी Wed, 08/25/2010 - 11:00 नवीन
(यावेळी गंगा उलटी वाहिली असे दिसत आहे.) म्हणजे यावेळी मुपि वरून मिपावर विषय आला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain
व
विश्वनाथ मेहेंदळे गुरुवार, 08/26/2010 - 06:09 नवीन
त्या धाग्याचा दुवा द्या कि राव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain
व
विजुभाऊ गुरुवार, 08/26/2010 - 06:35 नवीन
तो विषय विश्व हिंदु परीषदेच्या पोतडीतून राष्ट्रीय म्हणवणार्‍या एका संघटनेने एका तथाकथीत राजकीय पक्षाच्या हातात दिला. त्या पक्षाला त्या प्रश्नामुळे पुनरुज्जीवन मिळाले खरे. पण त्या पक्षाला प्रश्न सोडवण्यापेक्षा तो तसाच ठेवणे महत्वाचे वातत होते. जनतेला खेळवत ठेवले की जनता आपोआप आअपल्याला निवडून देईल असे त्या पक्षाचे म्हणणे. उजव्या हिंदूवादी धोरणांपासून गांधीवादी समाजवाद ते जिन्नांचे गोडवे गण्यापर्यन्त त्या पक्षाच्या नेत्यानी अनेक कोलांट्याउड्या घेतल्या. भारतीय जनता हे विसरली नाही, पक्षाच्या नावात भारत आणि जनता असलेतरी या पक्षाच्या नेत्याना भारताच्या आणि जनतेच्या प्रश्नांशी काहीच घेणेदेणे उरलेले नाहिय्ये. त्या जागेवर काहीहे बांधले तरी ती जागा वादग्रस्तच रहाणार आहे. इथे कोणीतरी कारणनसताना बादरायण संबन्ध जोडून विचारलेले नसतानासुद्धा अफझलखानाच्या थडग्याबद्दलही मत दिले आहेआहे. अफझलखानाच्या थडग्याला शिवाजीमहाराजानी काही रक्कम दिवाबत्तीसाठी लावून दिली होती. अर्थात तो मुद्दा गौण आहे. धाग्यात नमूद केलेल्या त्या जागेवर मंदीर मशीद असे काहिही न बांधता एखादे हॉस्पिटल स्टेडियम अथवा शाळा बांधावी. अवांतरः हरिवंशरायजींच्या काही ओळी आठवल्या. ये मंदीर मस्जीद बैर बढाते मेल कराती है मधुशाला
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा