ब्लॉगर्स साठी - अत्यंत महत्वाचे ...
💬 प्रतिसाद
(9)
व
विसोबा खेचर
Wed, 08/25/2010 - 15:58
नवीन
धन्यवाद..
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Wed, 08/25/2010 - 16:02
नवीन
हे शब्दबंध विषयी आहे की त्याहून वेगळे?
- Log in or register to post comments
व
विनायक पाचलग
Wed, 08/25/2010 - 16:35
नवीन
याचा आणि शब्दबंध चा कोणताही संबंध नाही ...
गेल्या रविवारच्या सकाळ मध्ये आपण कंटेंट चोरीचा प्रकार वाचला असेलच ..
नसेल तर तो इथे पाहता येईल ..
http://www.mogaraafulalaa.com/2010/08/content-thief-bokya-satbande.html
त्या अनुषंगाने या भेटीचे ठरले आहे ..
यानिमित्ताने ब्लॉगर्स ना मार्गदर्शन मिळेल व आपल्या हक्कांबद्दल जाणता येइल ,असे वाटते ..
- Log in or register to post comments
अ
अनामिक
Wed, 08/25/2010 - 16:41
नवीन
कांचन ने आपली माहिती अभिजीत थिटे किंवा सम्राट फडणीस यांना व्यनी करायला सांगीतली आहे. तु हि माहिती स्वतःच्या ईमेल मधे का मागवतोयेस?
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Wed, 08/25/2010 - 17:06
नवीन
अनामिक, ह्या खुलाशासाठी धन्यवाद.
ह्यासाठी कोणी अॅडमिनचे काम करत असल्यास, एखादा वेगळा आयडी तयार करुन तो इथे देता येईल, म्हणजे त्या आयडीवर इच्छूकांना माहिती पाठवता येईल व वैयक्तिक इतर कोणालाच पाठवायची गरज राहणार नाही. तसेच सम्राट वा अभिजित थिटे ह्यांचे इमेल आयडीही इथे द्यायची गरज पडणार नाही.
ह्या आयडीचा अॅक्सेस ठराविक लोकांनाच द्यावा, की जे प्रत्यक्ष ह्यासाठी काम करत आहेत.
- Log in or register to post comments
छ
छोटा डॉन
Wed, 08/25/2010 - 16:45
नवीन
सदर कार्यकक्रमाची अधिक माहिती हवी आहे.
म्हणजे कसे करणार ?
व्हिडिओ कॉन्फरसिंग हे अत्यंत गोड नाव असले तरी प्रत्यक्षात ते करताना भयानक शॉट लागतो, ह्याचा आम्हाला वैयक्तिक अनुभव आहे.
तशी तयारी आहे का ऑलरेडी, की प्रायोगिक तत्वावर हे होणार आहे ?
व्हिडिओ सोडा पण साधी ऑडिओ कॉन्फरंस घ्यायची म्हटली तरी १०० लफडी होतात.
आय होप आयली सर्व चाचणी वगैरे झाली / सुरु असेल.
उपक्रमास शुभेच्छा !!!
योग्य पुर्व-माहिती मिळाल्यास कार्यकरमात सामिल होऊ इच्छितो :)
- छोटा डॉन
- Log in or register to post comments
अ
अनामिक
Wed, 08/25/2010 - 17:02
नवीन
डॉन... कांचनच्या ब्लॉगवर अभिजीत थिटे आणि सम्राट फडणीसचा ईमेल आहे. तु अधीक माहिती प्रत्यक्ष त्यांनाच विचारू शकतोस.
- Log in or register to post comments
व
विनायक पाचलग
Wed, 08/25/2010 - 19:20
नवीन
अभिजित आणि सम्राट यांना तुम्ही डायरेक्ट काँटॅक्ट करु शकता ..
माझ्याशी सम्राट शी आज झालेल्या फोन नुसार सध्या तरी तुझ्याकडे डाटा घे असे तो म्हणाला होता ...
जाता जाता
सकाळ मध्ये दररोज व्हिडिओ कॉन्सफरींग वरुन मीटींग होतात ...सो त्याचा काहीही प्रॉब्लेम नाही आहे ...
- Log in or register to post comments
अ
अमोल केळकर
गुरुवार, 08/26/2010 - 07:23
नवीन
चांगली माहिती
अमोल
- Log in or register to post comments