Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुतळे हटवा! इतिहास घडवा !!

क
कापूसकोन्ड्या
Wed, 08/25/2010 - 17:49
🗣 106 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
27454 वाचन

💬 प्रतिसाद (106)
श
शेलार मामा मालुसरे Wed, 08/25/2010 - 17:58 नवीन
लवासाच्या मुद्यात दम आहे.
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Wed, 08/25/2010 - 19:27 नवीन
इतिहास घडवा कसला इतिहास बदला लेको. **ची जय यांच्या. मि पा वर शिव्या दिल्या तर चालतात का? कचकुन शिव्या द्यायची इच्छा होत आहे आत्ता. शेपुट्घाले, कणाहीन लोक साले. आणि निर्णय कोण घेणार तर तो yz राजपाल. त्याला मराठ्यांचा इतिहास तरी माहिती आहे का विचारा आधी.
  • Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे गुरुवार, 08/26/2010 - 00:18 नवीन
इतिहास काय आहे या पेक्षा तो काही झुन्डींना कसा ऐकायला ऐकायला आवडेल हे महत्त्वाचे. आता ज्ञानेश्वरी ला भंपक साबित केले किंवा ती ज्ञानेश्वरांनी कुणाकडून तरी (कुणा ब्राह्मणेतराकडून) ढापली हे सिद्ध केले कि ताबूत थंडे होतील यांचे. असो, त्यांना इतिहास बदलू दे, ज्यांच्या अंगात धमक आहे ते नवीन इतिहास घडवतील मग त्यांची जात काहीही असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
ह
हुप्प्या गुरुवार, 08/26/2010 - 04:06 नवीन
  • इतकी वर्षे खोटा इतिहास शिकवून बहुजनांची बदनामी केल्याबद्दल काही उच्चवर्णीय जातींना जिझिया कर लावावा. त्या द्र्व्यातून खर्‍या इतिहासाची नव्याने मांडणी करावी. बहुजनातले विद्वान लोक उचित मानधन देऊन याकरता नेमावेत.
  • पुढील शंभर वर्षे त्या उच्चवर्णीयांना शिवरायांचे नावही घ्यायला बंदी घालावी. शिवरायांबद्दल यापुढे फक्त बहुजन बोलतील, लिहीतील, वाचतील आणि ऐकतील असे बघावे.
  • काही उच्चवर्णीयांनी महाराजांचे नाव घेऊन अमाप धनसंपदा जमा केली आहे. ती तात्काळ जप्त करून आधुनिक इतिहासाच्या निर्मितीकरता वापरावी
  • प्रत्येक दसर्‍याला दादू कोंडदेवाच्या पुतळ्याचे प्रतिकात्मक दहन करावे.
  • Log in or register to post comments
ग
गांधीवादी गुरुवार, 08/26/2010 - 05:26 नवीन
हुप्प्या भाऊ, जास्त घेत जाऊ नका, त्रास होतो त्याने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 01/04/2017 - 07:18 नवीन
१. तसेच पुणे व अन्य ठिकाणी राजांच्या नावाने संपत्ती जमवलेल्या भटांची संपत्ती जप्त करावी. २. शनिवार वाडा हे बहुजनांच्या शोषणाचे प्रतिक आहे म्हणून तो पाडून उलटा बांधावा. (कारण बांधणार्‍यांना आता उलटे टांगणे शक्य नाही म्हणून) ३. सारसबाग गणेश मंदीर हे ब्राह्मण पेशव्यांनी बहुजनांचे शोषण करून बांधलेले आहे म्हणून ते पाडून टाकावे तिथे सर्वप्रेमी आलमगीराची कबर बांधवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
न
नगरीनिरंजन गुरुवार, 08/26/2010 - 05:19 नवीन
ज्या लोकांनी नको त्या कंड्या पिकवल्या ते राहिले बाजूलाच आणि आता सरसकट भुई धोपटण्याचा प्रकार चालू आहे. वर्तमान 'सुजाण' राज्यकर्त्यांकडून दुसरी अपेक्षा नाहीचे म्हणा. शिवाजी महाराज जन्मलेच नसते तर बरं झालं असतं असं म्हणायची वेळ आणली आहे दोन्हीकडच्या काही लोकांनी. धन्य ती मराठी अस्मिता आणि धन्य ते मराठी जन.
  • Log in or register to post comments
S
sagarparadkar गुरुवार, 08/26/2010 - 07:03 नवीन
तुम्ही पुणेकर अभिजन २१ व्या शतकातल्या 'जाणत्या राजा' ला मानत नाही ; पण १७ व्या शतकातल्या जाणत्या राजापुढे कायम नतमस्तक होता, त्यांच्या पायाची धूळ अजूनही आपल्या कपाळावर लावता. आणि इथे सध्याच्या जित्या-जागत्या, कर्त्या-सवर्त्या, आशास्थान, भारतवर्षाचे भावी आणि एकमेव आधारस्तंभ अश्या महान 'जाणत्या राजा'पुढे मान तुकवत नाही म्हणजे काय? मग आम्ही १७व्या शतकातल्या जाणत्या राजाची आठवणच एक्-एक करून पुसून टाकतो, आम्हाला कोण आडवणार?
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर गुरुवार, 08/26/2010 - 07:14 नवीन
विनाकारण वाद घालण्याचा राज्यकर्त्यांचा डाव आहे. सुजाण पुणेकरांनी उधळून लावायला पाहिजे अमोल
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी गुरुवार, 08/26/2010 - 08:21 नवीन
हा ह हा.... 'मोहनसिन्ग राजपाल' हे पुण्याचे महापौर आहेत... याची आठवण "काल"च आम्हाला पुन्हा झाली... ;) (मध्यंतरी आम्ही चुकुन महापौर राजपाल म्हणजे- "राजपाल यादव"च मानायचो! हीहीही! ... शेम ऑन अस! ;) राजपाल यादवचा अपमान होतो म्हणजे काय ? ;) ) ___ जाउ देत! ....... मध्यंतरी पुण्यात झालेल्या कुठल्याशा "मिका"च्या की "दलेर (की दिलेर) मेहंदी" च्या प्रोग्रॅम मध्ये ... "राजपाल दादाजी"ना नाचताना पाहिले होते..... ;) ;) त्याआधी किन्वा त्यानन्तर "पुणे"शहराच्या विकासासाठी किन्वा त्यासंदर्भात "दादाजी"चा उल्लेख कुठे दिसलाच नाही हो! उल्लेख सोडा... साधा त्यांचा 'फोटो' पेप्रात द्यायचे सौजन्यही वृत्तपत्र वाल्यांनी दाखवले नाही! :| _____________________ (दीप्ती चौधरी' ताई पुण्याच्या महापौर झाल्या- कलमाडी साहेबांच्या कृपेने... obviously ;) .. तेव्हा मात्र रोज त्यांचा एकतरी फोटो असायचा.... वेगवेगळ्या पोजमध्ये! ;) ) असो... सांगायचा मुद्दा इतकाच.... की काल माननीय "दादोजीं"चा पुतळा हटवण्यासाठी "दादाजींनी" म्हणे आयुक्तांना आदेश दिले... की २४ घंटे के अंदर अंदर पुतला हटना चाहिये.. (वरना मेरी जान को खतरा हय! ;) ) "दादाजींना" तर हेही माहित नाहीये.. की लाल महल कुणी बांधला.... शिवाजी महाराजांचा इतिहास काय ? .. सई-ताई निम्बाळकर कोण होत्या? :( :( :( त्यामुळे "दादाजींनी" हे कृत्य कुणाच्या आग्रहा'वरून केले... हे काही पुन्हा सांगायची गरज नाही... ;) कारण सगळ्यांनाच माहित आहे... सम्भाजी सीग्रेड.. वगैरे... लोकांना कुणाचा पाठिम्बा आहे... ते! ;) संभाजी सीग्रेड.. वगैरे अतिरेकी सन्घटना या रा.वा. काँ. चे पा__ले _त्रे आहेत!.. ;) .. असं कुठेतरी ऐकल्याचे स्मरते!!.. ... कालच्या प्रसंगामुळे आम्हाला "बर्‍याच" गोष्टी स्मरायला लागल्या आहेत... ! ;) असो... पण कालच्या प्रसंगावरून आम्हाला पुन्हा प्रकर्षाने कळले की "सरदार लोकांवर सर्वात जास्त जोक्स का बरं होतात" धबड धबड धबड धबड धबड धबड धबड ! || सुरीन्दर बाबा की जय || ;) (सौजन्य : सोनी टीव्ही.. - कॉमेडी सर्कस ) :) ___________________ काल आय बी एन- लोकमत वर कोळसे-पाटील, मिलिन्द एकबोटे आणि निखिल वागळे यांची चर्चा पाहिली आणि ऐकली! :) अम्मळ मौज वाटली...... प्रवीण गायकवाड.. यांनी चर्चेच्या शेवटी का होईना... पण "बामन लोकानी शिवरायान्च्या राज्याभिशेकाला विरोधा केला.. आनि दादोजी कोन्डदेव- हे बामन होते.. " इ. इ. मुक्ताफळे उधळली.. ज्याचा कालच्या चर्चेशी काहीएक सम्बन्ध नव्हता!... पण त्यामुळे का होईना.... गायकवाडांनी सम्भाजी ब्रिगेड'ची "चीप पब्लिसिटी" करायची सन्धी बिल्कूल सोडली नाही!... आणि कोळसे -पाटील यांना तर "मिलिन्द एकबोटें" च्या प्रश्नांना उत्तरे देता देता... दम लागला.. आणि "काही" उत्तरे न सुचल्यामुळे त्यांचा राग अनावर झाला! :| आणि अगदीच संयम सुटल्यावर कोळसे पाटील , मिलिन्द एकबोटेंना उद्देशून म्हणाले ," " त्याच्याईच्चा..****#$% ... त्या मिलिन एकबोटेला म्हनावं.... तुज्याईचा पुतला करून लाव म्हना... त्या दादोजीच्या श्येजारी! " &&**#$%^ " ... मन्ग बोल! " माज्या जास्ती नादी लागू नकोस... ठेवणार नाय तुला... हात पाय तोडून ठेवेन. बर्याच लोकान्ला सरळ केलाय!!!!!!!!!!!!.. ब्ला ब्ला ब्ला ब्ला ब्ला ब्ला ब्ला ब्ला ब्ला " ओह माय गॉड्ड्ड्ड्ड्ड!!! .. पुन्हा एकदा सम्भाजी सीग्रेड्'ची लायकी सिद्ध करायची एकही सन्धी सोडली नाही त्यांनी ! _______ अर्थात या गर्दी मुळे काल आम्हाला घरी पोचायला अम्मळ उशीर झाला! शेम शेम शेम.... :| ;) ;) _______ पण अमोल केळकर'जी , खरोखर आता आपल्यासारख्या सामान्य आणि शान्तिप्रिय पुणेकरांनीच सुजाण बनून काहीतरी केले पाहिजे! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल केळकर
प
प्रचेतस गुरुवार, 08/26/2010 - 08:24 नवीन
याच गायकवाड महोदयांनी बाबासाहेब पुरंदरे, समर्थ रामदास यांचाही एकेरी भाषेत अतिशय घृणास्पदरीत्या हीन उल्लेख केला. अर्थात त्यांच्याकडून यापेक्षा दुसरे काय अपे़क्षित असणार म्हणा. त्यांना या महान व्यक्तींचे कार्य माहितीच नाही. ज्या बाबासाहेबांनी सदोदीत महाराजांचा ध्यास घेतला, ज्यांनी उन, वारा, पाउस यांची तमा न बाळगता सह्याद्रीच्या निबिड दर्‍याखोर्‍यांतून, काट्याकुट्यातून प्रवास केला, शिवचरित्राचा प्रसार केला त्या व्यक्तीबद्दल असे हीन उद्गार ऐकून खरोखर वाईट वाटले. कोळसे पाटलांबद्दल आम्ही पामर काय बोलणार, कोळसा जितका उगाळावा तितका काळाच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
क
कापूसकोन्ड्या गुरुवार, 08/26/2010 - 12:36 नवीन
हेच का ते कोळसे १९७२-७३ मध्ये जोशी अभ्यंकर खुन खटल्यामध्येआरोपींचे वकिल होते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 08/26/2010 - 08:35 नवीन
काय सांगता मिलिंद एकबोटेंना बोलावलं होतं चर्चेत? मी नेमका मुकलो त्या चर्चेला. एकबोटे एक सच्चे कार्यकर्ते आहेत. बघूया त्यांना आम्ही सांगितलं आहे मुद्द्द्यापासून गुद्यापर्यंत सगळ्याची तयारी आहे. काय करायचं तर आताच करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
अ
अर्धवट गुरुवार, 08/26/2010 - 09:38 नवीन
च्यायला चुकली की रे चर्चा ती माझीपण.. काय काय झालं ते पण सांग रे.. जालावर मिळेल का कुठं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
स
सुहास.. गुरुवार, 08/26/2010 - 09:45 नवीन
ह हा.... 'मोहनसिन्ग राजपाल' ................शान्तिप्रिय पुणेकरांनीच सुजाण बनून काहीतरी केले पाहिजे ! =)) =)) अगगा !! काय प्रतिसाद आहे का चप्पल !! ह्यापुढे काय लिहायची जरज नसावी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
म
मेघवेडा गुरुवार, 08/26/2010 - 10:36 नवीन
__/\__ क ड क प्रतिसाद गो नैने!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
व
विसोबा खेचर गुरुवार, 08/26/2010 - 07:24 नवीन
त्या पुतळ्याचे काय करणार? सन्मानाने विसर्जीत करावा अशी एक सुचना (जर कुणाच्या भावना दुखत नसतील तरच!)
काकोंशी सहमत..
आता ज्ञानेश्वरी ला भंपक साबित केले किंवा ती ज्ञानेश्वरांनी कुणाकडून तरी (कुणा ब्राह्मणेतराकडून) ढापली हे सिद्ध केले कि ताबूत थंडे होतील यांचे.
विश्वनाथाशी सहमत.. तसेच हुप्प्याच्या प्रतिसादाशीही सहमत.. आपला, (शिवभक्त) तात्या.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 08/26/2010 - 09:40 नवीन
वा वा वा ! हलवणार का एकदाच तो पुतळा ? बर्र झालं. तिथे पलिकडेच एक बामणी वाड्याचे अवशेष अजुन शिल्लक आहेत, शनिवार वाडा काय काय ते. ते पाडुन तिथे भांडारकरच्या धर्तीवर एक मोठी संस्था उभारुन बहुजनांचा खरा इतिहास जो आजवर दाबुन ठेवण्यात आला आहे तो उकरुन काढण्याचे कार्य करता येईल.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 08/26/2010 - 11:02 नवीन
अहो कसला भांडारकर आणि इतिहास घेऊन बसला आहात. शरद पवाराना ती भांडारकरची जमिन पाहीजे होती पैशासाठी म्हणजे तिथे त्यांनी कॉम्प्लेक्स उभारून तिथल्या जागा मारवाडी धंदेवाल्याना विकून 'विकास' केला असता ना! आहात कुठं? कशी काय तुम्हाला विकासाची भाषा कळत नाही हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 08/26/2010 - 11:57 नवीन
काय हे दुर्दैव ! एका प्रतापी राजावर नाही नाही ते शिंतोडे उडवुन झाले, आता आमच्या बारामतीच्या जाणत्या राजावर उडवा. पेशवे कुठे फेडाल हि पापं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
श
शेलार मामा मालुसरे गुरुवार, 08/26/2010 - 12:13 नवीन
जिभ हासडावी त्या सर्व नराधमांची जे कोणत्याही बाजारबसव्याला जाणता राजा म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 08/26/2010 - 12:39 नवीन
सहमत आहे हो जाणते मामा आपलं सॉरी शेलार मामा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेलार मामा मालुसरे
म
मृण्मयी दीक्षित Sat, 08/28/2010 - 06:01 नवीन
त्या बारामातीवाल्याला जाणता राजा बोलून शिवरायांचा अपमान करू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
स
सोत्रि Fri, 05/11/2012 - 20:06 नवीन
ऑ..., धम्याला कोण शिंचा 'जाणता' राजा म्हणाला बरं ? - (जाणता रंक) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृण्मयी दीक्षित
य
यशोधरा गुरुवार, 08/26/2010 - 12:05 नवीन
अहो, काहीही काय बोलता? भांडारकरमध्ये आहेच काय? तिथे काय ग्रन्थ भांडार आहे का? उगा आपली बामणांची थेरं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 08/26/2010 - 13:05 नवीन
सहमत आहे. भांडारकर च्या जागी एखादा चांगला पब वैग्रे बांधला तर आयपील च्या पुणे वॉरीयर टीमसाठी पार्टीला जागा तरी होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा गुरुवार, 08/26/2010 - 13:12 नवीन
खरय, खरय! बामणंच ती! त्यांना हे असले शौक कुठून कळायला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
अ
अविनाश कदम गुरुवार, 08/26/2010 - 10:01 नवीन
आपल्याकडील विद्वानांनी जरा इतिहास निट सुधरून घेण्यासाठी एकत्र यावे. इतिहास लिहिण्याची व तपासण्याची काही शास्त्रीय पद्धत आहे की नाही? सबळ पुराव्यानीशी सिद्ध झाले की दादोजी कोंडदेव महत्वाचा माणूस नव्हता. तर संबंधितांवर पुतळा हलवण्याचे आपोआप बंधन येईल. निदर्शने, मोर्चे, हुल्लडबाजीने इतिहास बदलण्याचा प्रयत्न हा मुर्खपणाचा आहे. कोळसेपाटलांचं ठिक आहे. पण न्या. पी.बी.सावंतही त्यांच्या नादाला? याचं आश्चर्य वाटतं. महाराष्ट्रातल्या विचारवंतांना काय झालंय? सगळीडेच ‘राडा’ संस्कृती माजलेली आहे. अविनाश
  • Log in or register to post comments
आ
आम्हाघरीधन गुरुवार, 08/26/2010 - 11:49 नवीन
आपल्या कडे शास्त्र पद्धतीने सत्य इतिहास बदलण्याची पद्धत पेशवाई पासुन सुरु आहे... उगाच काहीही उफराटे आरोप केल्याने पुतळा लाल महालात राहणार नाही..... तो उचलण्याची तयारी केंव्हाच सुरु झाली आहे... पेशवाई गेली पण शेपुट राहिले वळवळ करायला...
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी गुरुवार, 08/26/2010 - 12:40 नवीन
ह्म्म्म तरीच म्हटले... सम्भाजी सीग्रेड्'ला सगळे शिव्या घालतायेत.. आणि "हे" रडतराऊत अजून आलं कसं नाही ! ? ! कुजलेल्या प्रेताच्या वासाने कशी गिधाडे जमतात... तसे "संभाजी ब्रिगेड्"ची चर्चा चालली, की आपण येता... आम्हा घरी धन! उर्फ राऊत राय उर्फ रडत राऊत! ही ही ही ! (ग्ल्याआक्क्क्क्क...... ) असो! ... दादोजी कोन्डदेवांचा पुतळा तिथून हटवण्यापेक्षा "शहाजी राजें"चा पुतळा तिथे आणून बसवणे.. सगळ्यांच्याच हिताचे नव्हते का? पण नाही! ... बामनद्वेष कुटं तरी दिस्ला पायजेल ना! आणि अकलेने काम करतील ते सम्भाजी ब्रिगेड (उर्फ सीग्रेड") चे सच्चे कार्यकर्ते कसले? (हा हा हा) आपला मेंदू अजून पायाच्या करंगळीच्या नखातून वरती सरकलाच नाहीये... हे दाखवायचा केवढा हा अट्टाहास्स!! अरे ब्रह्मदेवा! का रे असा अन्याय केला या "रडतराऊतां"वर! ;) ;) ______________ आणि आता तर काय "मिडियम" म्हणून अजून एक "सरदार" मिळालाये ना! ... ;) जसं माकडाच्या हाती कोलीतच! (माकडांनो माफ करा... तुमची तुलना खूपच हीन दर्जाच्या अतिरेकींबरोबर केली जातेय!) किन्वा आधीच माकड... त्यात त्याला दारू पाजली!! .. (जाऊ दे... माकडांचा जरा जास्तच अपमान होतोये! ;) _______________ बाय द वे! .. तुमचे ते प्रवीण गैकवाड, कोळसे पाटील... इ. मुळे आमची काल रात्री फार करमणूक झाली बरं का! ;) ते मिलिन्दजी एकबोटे आणि निखील वागळ्यांचाच डाव होता हो... तुम्हाला उचकवून तुमच्या तोन्डून सणसणीत शिव्या मिडियासमोर आणायच्या... म्हणून तर मिलिन्दजी वेळात वेळ काढून आले! ;) आणि या कुटील कारस्थानाला तुमचे गैकवाड आणि पाटील बळी पडले!.... नसती इज्जत घालवून बसले बिचारे! :) .. करंगळीच्या नखात मेन्दू असल्यावर काय होणार दुसरे! :-? ________________ जाऊ दे.. पुढल्या वेळी काळजी घ्यायला सांगा हं त्यांना.... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आम्हाघरीधन
अ
अर्धवट गुरुवार, 08/26/2010 - 12:45 नवीन
मृगनयनीतै.. जंगी सहमत.. ही स्वाक्षरी ठेवायच्या विचारात आहे. :) “I learned long ago, never to wrestle with a pig, you get dirty; and besides, the pig likes it.” (प्रताधीकार - George Bernard Shaw)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
म
मृगनयनी गुरुवार, 08/26/2010 - 12:54 नवीन
ही स्वाक्षरी ठेवायच्या विचारात आहे. “I learned long ago, never to wrestle with a pig, you get dirty; and besides, the pig likes it.” ठेवा हो! अर्धवट'जी! ... पण डुकरांना (पक्षी : pig) इन्ग्रजी कुठे कळतय ? ;) शेवटी दिसने आनि असने यामधे एकच अन्तर : मणाचा भाव! नाही का? ;) ;) बाय द वे.... श्रीमन्त पेशवे... त्यांच्याकडच्या हत्तींना १० मणाचे चांदीचे साखळदन्ड घालायचे म्हणे!! अहाहा!... काय तो थाट!... काय ती श्रीमन्ती ! उगीच नाही "शाही थाटाला" , "शाही भोजनाला", "शाही संस्कारांना", "शाही संस्कृतीला" आजही (सुसंस्कृत)लोक "पेशवाई" म्हणतात! :) :) ______ चिखलात लोळणार्‍या आणि आपल्या अंगावरचा चिखल इतरांवर उडवून त्यात धन्यता मानणार्‍या "डुकरांना" काय कळणार पेशवाईचा अर्थ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट
D
Dipankar गुरुवार, 08/26/2010 - 11:59 नवीन
शास्त्रीय पध्दतीने एका जातीला बदनाम करण्याची वळवळ चालु झाली आहे
  • Log in or register to post comments
ट
टग्या टवाळ गुरुवार, 08/26/2010 - 12:02 नवीन
परिकथेतील राजकुमार सर्व प्रथम आपण बहुजनांचा हुशार नेता आज कोण आहे ते दाखवा मग बहुजनांचा इतिहास शोधा तस ही महाराजांन नंतर शनिवार व ब्राम्हणानाच इतिहास आहे. हुप्प्या हुप्प च बसायच काय तर बहुजनातले विद्वान लोक उचित मानधन देऊन याकरता नेमावेत. नीदान बहुजना न साठी बहुजनांनी फुकट हे काम कराव व खर्‍या इतिहासाची नव्याने मांडणी करावी (असल्यास). आपण काय बोलतोय काय नाही ते पहा उगाच गायकवाड/ कोळसे/ खेडेकर अशा भपंक लोकाच्या नादी लागु नका. (वीनायक मेठे मराठा आरक्शना साठी बाहेर पड्ले आमदार झाले पुठे काय ? ) मराठ्यांशी त्याला काहीही देण घेण नाहीये आपल्य आमदारकीत मस्त आहेत तेव्हा सबुरी ने घ्या. पुढील शंभर वर्षे उच्चवर्णीयच शिवरायांचे नाव घेणार आहेत.असो
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 08/26/2010 - 12:08 नवीन
परिकथेतील राजकुमार सर्व प्रथम आपण बहुजनांचा हुशार नेता आज कोण आहे ते दाखवा मग बहुजनांचा इतिहास शोधा तस ही महाराजांन नंतर शनिवार व ब्राम्हणानाच इतिहास आहे.
अहो तुम्ही वर येउ दिलेत तर कोणीतरी नेता होईल ना ? सगळी सत्तास्थाने तुम्ही लोकांनी स्वतःच्या दावणीला बांधुन ठेवली आहेत. आणि मायावती/ आठवले सैब/ काशीराम/ छगनभौ हे थोर नेते तुमच्या डोळ्याला दिसत नाहीत का ? आणि ब्राम्हणांना कुठे आहे हो इतिहास ? आणि शनिवारचा इतिहास सांगा बर जरा. त्या वाड्यासाठी पैसा कुठुन आला ते पण सांगा. आणि महाराजांतर संभाजीराजे झाले, ताराराणी झाल्या, शाहु झाले हे सगळे येवढ्यात विसरलात का ? का आता हा पण इतिहास दाबुन टाकणार आहात ?
हुप्प्या हुप्प च बसायच काय तर बहुजनातले विद्वान लोक उचित मानधन देऊन याकरता नेमावेत. नीदान बहुजना न साठी बहुजनांनी फुकट हे काम कराव व खर्‍या इतिहासाची नव्याने मांडणी करावी (असल्यास).
आमचे थोर नेते आणि तज्ञ सध्या तेच करत आहेत. एकदा आमच्या ब्रिगेडी सभांच्या बाहेरची पत्रक वाचा म्हणजे डोळे उघडतील तुमचे.
आपण काय बोलतोय काय नाही ते पहा उगाच गायकवाड/ कोळसे/ खेडेकर अशा भपंक लोकाच्या नादी लागु नका. (वीनायक मेठे मराठा आरक्शना साठी बाहेर पड्ले आमदार झाले पुठे काय ? ) मराठ्यांशी त्याला काहीही देण घेण नाहीये आपल्य आमदारकीत मस्त आहेत तेव्हा सबुरी ने घ्या. पुढील शंभर वर्षे उच्चवर्णीयच शिवरायांचे नाव घेणार आहेत.असो
आम्हाला पण त्यांच्याशी काय घेणे देणे नाही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टग्या टवाळ
छ
छोटा डॉन गुरुवार, 08/26/2010 - 13:10 नवीन
परिकथेतल्या राजकुमाराच्या सगळ्या प्रतिसादांशी सहमत आहे. बास झाली आता मुस्कटदाबी !!! परा, तु लढ रे, वेळ आलीच तर आम्ही ही येऊ मैदानात ;) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 08/26/2010 - 13:12 नवीन
परिकथेतील राजकुमार यांणी इतिहासाचे पुनर्लेखन करावे यासाठी पाठिंबा आहे. हवं तर आम्ही एक ओसरी देऊ शनिवार वाड्याची. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
अ
अर्धवट गुरुवार, 08/26/2010 - 13:15 नवीन
च्यायला.. आमचा चानस गेला म्हनायचा.. ठिकाय काही हरकत नाही, आमी आणखी ५-१० वर्षं थांबुन पुनर्पुनर्लेखन करू. पुप्या पुढची विलेक्षन लागली की आठवण कर रे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
य
यशोधरा गुरुवार, 08/26/2010 - 13:20 नवीन
त्यावेळी दुसरं एखादं "लवासा" ही काढा शोधून. लग्गेच संधी मिळेल तुम्हाला हव तेवढ्या इतिहासाचं हवं तसं पुनर्लेखन करायची!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 08/26/2010 - 13:18 नवीन
परिकथेतील राजकुमार यांणी इतिहासाचे पुनर्लेखन करावे यासाठी पाठिंबा आहे. हवं तर आम्ही एक ओसरी देऊ शनिवार वाड्याची.
श्री. पेशवे तुम्ही देणारे कोण ? अहो खरेतर त्या वाड्यावर आमचाच खरा हक्क आहे. शेवटी आमच्या शाहूराजांच्या पैशातुन उभारलेला वाडा आहे तो. वाड्यात काय काय थेरे करुन पार सगळ्या मराठी दौलतीची इभ्रत घालवली ती तुम्ही बामणांनी, आणि वर म्हणे ओसरी देउ वापरायला. काय पण मिजास ! श्री. छोटा डॉन, माझय लेखनानी तुमच्या सारखे अजुन लोक जागे होतील आणि आपला खरा इतिहास बाहेर काढतिल तोच खरा सोनियाचा दिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
य
यशोधरा गुरुवार, 08/26/2010 - 13:24 नवीन
इटलीच्या सोनियाचा का? हल्लीचे सगळेच दिन त्यांचे नसतात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
ट
टग्या टवाळ गुरुवार, 08/26/2010 - 13:43 नवीन
शेवटी आमच्या शाहूराजांच्या पैशातुन उभारलेला वाडा आहे तो. मान्य पण मला १ सांगा कि तुमच्या शाहूराजांनी पेशवाइ चे वस्त्र बाळाजी विश्वनाथ यांनाच का दीली. शाहुराजांना तेव्हा कुणी बहुजनांचा एखादा सरदार दिसला नाही ? शाहुमहाराज आमचे तुमचे नसुन सर्वाचे आहेत कुपया आमच्या आसा शब्द वापरु नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 08/26/2010 - 13:52 नवीन
शाहुराजांना तेव्हा कुणी बहुजनांचा एखादा सरदार दिसला नाही ?
अहो ते सहिष्णु होते. तुम्हा भटा बामणांसारखे स्वतःच्याच जातीचा उत्कर्ष व्हावा म्हणुन प्रयत्न करणारे न्हवते.
शाहुमहाराज आमचे तुमचे नसुन सर्वाचे आहेत कुपया आमच्या आसा शब्द वापरु नका.
ऑ ऑ ऑ ऑ .... मगाशी तर महाराजांनंतर तुमचा इतिहास संपला होता की हो :) तेंव्हा तुम्हाला शाहुराजांच नाव पण आठवले न्हवते. आणि आता ते तुमचे पण झाले का ? अर्र वा र वा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टग्या टवाळ
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 08/26/2010 - 13:58 नवीन
श्री. पेशवे तुम्ही देणारे कोण ? अहो खरेतर त्या वाड्यावर आमचाच खरा हक्क आहे. शेवटी आमच्या शाहूराजांच्या पैशातुन उभारलेला वाडा आहे तो. अहो मनाचा मोठेपणा कसा असतो ते आमच्याकडे बघून शिका हो. ;) वाड्यात काय काय थेरे करुन पार सगळ्या मराठी दौलतीची इभ्रत घालवली ती तुम्ही बामणांनी, आणि वर म्हणे ओसरी देउ वापरायला. काय पण मिजास ! खरं आहे खरं आहे. शांतम् पापम् । असो. आम्ही याप्रीत्यर्थ काशीस जाऊन प्रायश्चित्त घ्यायचे म्हणतो आहे. तत्पूर्वी एकदा पूनमतिर्थी आचमने करावा असा मानस आहे. तिथे १२ बहुजनांना विप्र म्हणून भोजनघालून सव्वा रुपया दक्षीणा द्यायचा विचार आहे. तर जेवणार्‍यांच्या यादीत तुमचे नाव घालायचे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 08/26/2010 - 14:01 नवीन
खरं आहे खरं आहे. शांतम् पापम् । असो. आम्ही याप्रीत्यर्थ काशीस जाऊन प्रायश्चित्त घ्यायचे म्हणतो आहे. तत्पूर्वी एकदा पूनमतिर्थी आचमने करावा असा मानस आहे. तिथे १२ बहुजनांना विप्र म्हणून भोजनघालून सव्वा रुपया दक्षीणा द्यायचा विचार आहे. तर जेवणार्‍यांच्या यादीत तुमचे नाव घालायचे का?
हॅ हॅ हॅ आता परवानगी कशाला ? कॅमेर्‍यासमोर मारामार्‍या करुन झाल्या की दरयेळी आपण तिकडच जातो की श्रमपरिहार का काय त्याला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 08/26/2010 - 14:05 नवीन
हॅ हॅ हॅ आता परवानगी कशाला ? कॅमेर्‍यासमोर मारामार्‍या करुन झाल्या की दरयेळी आपण तिकडच जातो की श्रमपरिहार का काय त्याला. हां आता कसं. हवं तर एकदा त्या लालमहलापाशी पण जाऊन येऊ. तिथे पुढेमागे कुठेतरी काबुली चणा लई भारी मिळतो. तिर्थी जाण्याआधी तिथे जाऊन चणे घेऊन येऊ. आमच्या शनिवारवाड्याच्या आसपासच आहे तो लालमहाल. ते जाऊद्या. ते पुर्नर्लेखनाचं काम कधीपासून हाती घेता? त्या कामी काही मद्याची वगैरे सोय करावी लागेल की त्या कोळसेपाटलांसारखं उत्स्फूर्तपणे जमेल तुम्हाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
म
मृत्युन्जय गुरुवार, 08/26/2010 - 14:16 नवीन
वाड्यात काय काय थेरे करुन पार सगळ्या मराठी दौलतीची इभ्रत घालवली ती तुम्ही बामणांनी हो ना. मस्तानीच्या नादी लागुन बाजीरावाने दौलत घालवली असे उगाच का म्हणतात लोकं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 08/26/2010 - 14:19 नवीन
अहो मस्तानी काय, घटकंचुकी काय... काही विचारु नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 08/26/2010 - 14:34 नवीन
अहो उलट बाजीरावाने दौलत आणली.. कित्ती कित्ती दौलत आणली होती बाजीरावाने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 08/26/2010 - 14:43 नवीन
हो का ? कुठे गेली मग ती ? पेशवाई तर बघाव तेंव्हा कर्जातच बुडालेली असायची की ! आता ति दौलत कुठे गेली असेल हे पेशवाईतल्या एकेक पंगती आणि इतर गोष्टी वाचुन लक्षात येते म्हणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा