Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सात धारी भेंडे

ज
जागु
गुरुवार, 08/26/2010 - 09:31

प्रतिक्रिया द्या
8510 वाचन

💬 प्रतिसाद (31)
म
माया गुरुवार, 08/26/2010 - 09:40 नवीन
जागु ताई, छानच गं! करुन पहाते. (साध्या भेंड्या वापरुन :))
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 08/26/2010 - 10:35 नवीन
मस्त मस्त ! आज घरुन हाच डबा आणलेला होता :)
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी गुरुवार, 08/26/2010 - 16:17 नवीन
कोणाच्या घरून??????????????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
A
archana2285 गुरुवार, 08/26/2010 - 14:02 नवीन
पाकॄसाठी धन्यवाद जागुताई. आजच बाबांनी गावावरुन परत येताना असली भेंडी आणली ,खास मला आवडते म्हणून. थोडी भेंडी टॉमेटॉच्या सारात टाकली. बाकी भेंड्यांची आज संध्याकाळी अशी भाजी करुन पाहावी म्हणतेय.
  • Log in or register to post comments
च
चित्रा गुरुवार, 08/26/2010 - 14:22 नवीन
नुसती लसूण-कढीपत्त्याची फोडणी दिलेली पाककृती पहिल्यानेच पाहिली. करून पहायला हवी.
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 08/26/2010 - 15:53 नवीन
माझ्याकडे हिरव्या मिरच्या राहुन राहुन वापरत नाही म्हणून रागाने लाल झालेल्याही मिरच्या होत्या त्यांचाही नंबर लावला ....... हे आवडलं. ....आणि रेसिपी बघायला हवी करुन..
  • Log in or register to post comments
अ
अजबराव गुरुवार, 08/26/2010 - 16:11 नवीन
मला असे वाटत आहे कि भाजि शिजुन हिरवि दिसत नहिये....तिचा रन्ग टिकुन रहावा यासाथि काय करता येइल??? कि शिजवलेलि भाजि याच कलर चि दिसते??
  • Log in or register to post comments
अ
अनाम गुरुवार, 08/26/2010 - 16:21 नवीन
माझी आई हिरव्या भाज्यांमध्ये हळद मसाला कमी वापरते आणि लिंबाच्या रसाचा वापर करते. तसच भाज्या झाकण लावुन शिजवल्या तर त्यांचा हिरवा रंग फिका होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजबराव
ज
जागु Fri, 08/27/2010 - 09:06 नवीन
अजबराव, अनाम भेंडी जास्त शिजवली गेल्यामुळे असा कलर आला आहे. नाहीतर इतरवेळी हिरवीच राहतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनाम
र
रेवती गुरुवार, 08/26/2010 - 16:18 नवीन
जागुतै, आजकाल फर्मास पाकृ टाकते आहे. फोडणीतला वेगळेपणा दिसतो आहे. ट्राय करायला हरकत नाही. आजकाल जागु आणि सुहास यांच्या पाकृ सांगण्याच्या ष्टाईलमध्ये बराच बदल दिसून येतो. ही अशी गरमागरम भाजी आणि पोळी म्हणजे स्वर्गसुख नक्कीच! तुझ्यामुळे भाज्यांचे वेगवेगळे प्रकार आम्हाला कळत आहेत. भेंडी मध्येही असे काही प्रकार असतात हे माहित नव्हते.
  • Log in or register to post comments
ज
जागु Fri, 08/27/2010 - 09:02 नवीन
खुप खुप धन्यवाद रेवती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
च
चिंतामणी गुरुवार, 08/26/2010 - 16:21 नवीन
(आता पुढच्यावेळी फुटपट्टि घेउन माप मोजेन, कारण मिपाकरांना जरा सविस्तरच माहीती लागते ना, नाहीतर त्यावर भले मोठे मोठे, गहन प्रश्न पडतात). कधी कधी भाजीवाली हा प्रयोग स्वतःच करुन दाखवते आणि एवढे करुन नाही घेतले की मोडलेल्या भेंड्याचा राग आपल्यावर काढते. माझ्याकडे हिरव्या मिरच्या राहुन राहुन वापरत नाही म्हणून रागाने लाल झालेल्याही मिरच्या होत्या त्यांचाही नंबर लावला ....... (फोडणी दणदणीत द्यायची असली तरी ह्यात फोडणीचे साहित्य हळूच टाका नाहीतर तेल उडून आपल्यालाच दणका बसायचा.) असल्या सुचना/चिमटे/दणक्यासकट ही पाकृ चांगली वाटली. जरूर करून बघणार.
  • Log in or register to post comments
म
मस्त कलंदर गुरुवार, 08/26/2010 - 19:25 नवीन
अगदी हेच म्हणायचे होते पण टंकाळ्यामुळे कुणालातरी +१ म्हणायची वाट पाहात होते. धन्यवाद हो चिंतामणी. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 08/26/2010 - 19:34 नवीन
भेंडी फारशी आवडत नाही, मारूनमुटकून खाते. म्हणून का काय रेसिपीपेक्षा चिमटेच जास्त आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
स
सहज Fri, 08/27/2010 - 06:40 नवीन
हेच. भाजी इतकी काही खास वाटत नाही म्हणुनच पाकृ पेक्षा कटाकट मोडणार्‍या कोवळ्या भेंडीपेक्षा फ्रेश वाटले लेखन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ज
जागु Fri, 08/27/2010 - 09:12 नवीन
चिंतामणी, मस्तकलंदर, आदिती धन्यवाद. सहज नक्की करुन पहा. सहज तुम्ही एकदा करुन पहा ह्यात खोबर नाही घातल तरी चांगली लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
अ
असुर गुरुवार, 08/26/2010 - 19:31 नवीन
बरं जागुतै, कधी येऊ जेवायला? नुसत्याच पाकृ टाकणार आणि आमंत्रण नाही, हा निव्वळ अन्याय आहे. आम्हा बॅचलरांना नुस्ते फोटू आणि तोंडाला सुटलेलं पाणी यावर जिवंत रहावं लागतंय! णिसेद* णिसेद* णिसेद* !!! त्रिवार णिसेद*! *ज्याचा त्याला कॉपीराईट! --(भेंडीचा भुकेला) असुर
  • Log in or register to post comments
ज
जागु Fri, 08/27/2010 - 09:15 नवीन
असुर कधी येणार आणि तुम्ही किती भेंडे खाणार तेही सांगा म्हणजे कमी नको पडायला. म्हणजे तुम्ही भेंड्यांचे भुकेले आहात म्हणुन विचारल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर
अ
असुर Fri, 08/27/2010 - 14:54 नवीन
म्हणजे असं आहे बघा जागुतै, हातचं राखून आणि मन मारुन अगदी बेतास बात असं सकाळच्या न्याहारीइतकं जेवलो, तर २ पोती भेंडे पुरतील बहुधा! :-) कधी यायचं काय म्हणून काय विचारताय, पुढच्या वेळी पाकॄ टाकाल ना, तेव्हा जाहीर आमंत्रणच द्या की! बाकी, तुम्ही इतकं मनमोकळेपणे विचारलंत आणि आमंत्रण दिलंत, भरुन पावलो. असाच लोभ असू द्या! --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु
ज
जागु Mon, 08/30/2010 - 09:23 नवीन
हो नक्कीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर
स
स्पंदना Fri, 08/27/2010 - 03:42 नवीन
या मलेशियन भेंड्या! काय म्हणतात बर यांना? ओक्रा..आत मध्ये सात वा नउ घर बरोबर!! आम्ही आणुन वेगळी दिसते म्हणुन हाय्ब्रीड असावी असा विचार केला होता. आता बिनधास्त करेन.
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Fri, 08/27/2010 - 03:46 नवीन
छान दिसतेय भाजी...मला भेंडीची भाजी नीट जमत नाही...या पद्धतीने करून बघेन...छान...अजूनही वेगवेगळ्या भाज्यांच्या पाकृ येऊ द्या.
  • Log in or register to post comments
स
स्मिता_१३ Fri, 08/27/2010 - 07:28 नवीन
अहाहा ! जेवढी चटकदार पाकृ, तेवढीच चटकदार पाकृची मांडणी देखील. जागुताई चे पुन्हा एकदा अभिनंदन !
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 08/27/2010 - 07:37 नवीन
नेहमी प्रमाणेच नविन माहिती मिळाली... :)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 08/27/2010 - 08:25 नवीन
मस्त..:)
  • Log in or register to post comments
ज
जागु Fri, 08/27/2010 - 09:21 नवीन
माया, अर्चना, चित्रा, चिंतामणी, सुधांशू, अपर्णा, शिल्पा, स्मिता, मदनबाण, विसोबा तुम्हा सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Fri, 08/27/2010 - 09:25 नवीन
:) मी आधी "सात भारी धेंडे" असे वाचले आणि मिपावरील कोणत्या ७ धेंडांचा पंचनामा असेल हा विचार करत लेख उघडल्या पण छ्या! सात धारी भेंडे निघाले ;) अवांतरः रेसिपी फ्रेश आहे.. मस्त
  • Log in or register to post comments
प
पक्या Fri, 08/27/2010 - 17:51 नवीन
सात धारी भेंडे ही नविनच माहिती मिळाली. आधी कधी हा प्रकार ऐकला नव्हता. जागू ताई, तुमच्या साध्या साध्या रेसिपीज मधून बरीच नविन माहिती मिळत असते. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल Fri, 08/27/2010 - 18:23 नवीन
मस्त गं जागू... मला आठवतंय की ऋषीपंचमीला बनवतात त्या भाजीत टाकतात ही भेंडी...
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Sat, 08/28/2010 - 02:09 नवीन
घेतलेले चिमटे आणि भेंडे दोन्ही आवडले. करून बघतो!
  • Log in or register to post comments
ज
जागु Mon, 08/30/2010 - 09:27 नवीन
ऋषीकेश, पक्या, दिपाली, अनामिक धन्यवाद.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा