Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दहा लाखाची लॉटरी

ग
गंगाधर मुटे
Fri, 08/27/2010 - 06:26
🗣 14 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
11123 वाचन

💬 प्रतिसाद (14)
श
शिल्पा ब Fri, 08/27/2010 - 06:29 नवीन
कदाचित identity theft चा प्रकार चालू असेल.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 08/27/2010 - 06:33 नवीन
आत्ता पर्यत फ़क्त एसएमएस यायचे,आता फोनवायला पण लागले ? सध्या मी सुद्धा एसएमएस प्रकरणामुळे लयं हैराण हाय बघा !!! सतत कुठले ना कुठले फालतु एसएमएस येत राहतात्...शेयर बाजारातील टीप पासुन गुडगाव मधे फ्लॅट खरेदीच्या ऑफर पर्यंत सर्व काही. मी डु नॉट डिस्टर्बच्या यादीत नाव नोंदवले आहे,तरी सुद्धा हे एसएमएस यायचे काही थांबत नाहीत्.तक्रार करुन थकलो आणि आता पार वैतागलो आहे. :(
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Fri, 08/27/2010 - 06:36 नवीन
हिंदीमध्ये बोलत होता. पण बोलण्याची ढब भारतीय हिंदीसारखी वाटत नव्हती.
  • Log in or register to post comments
क
किश्या Fri, 08/27/2010 - 06:41 नवीन
मलाही ह्याच नंबर वरुन फोन आला होता, पण +९२ हा पाकीस्तानी आय.यस्.डी. नंबर माहीत असल्या मुळे मी त्यालाच शीव्या घातल्या. आणी हो नवीन uninor नं. लाच ह्या नंबर वरुन call येतो.
  • Log in or register to post comments
प
प्राजक्ताचि फुले Fri, 08/27/2010 - 16:15 नवीन
uninor चे मुळ connection पाकिस्तान मध्ये आहे असे ऐकुन आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किश्या
य
येडबंबू Fri, 08/27/2010 - 07:14 नवीन
च्या मारी हे हरामखोर पाकडे ... किती वेगवेगळ्या प्रकारांनी त्रास देतात ... मला तर असले फोन आले की त्यान्ना मि माझा नंबर कुठुन मिळाला हे सांगा म्हणून आडून बसतो. अवांतरः uninor पाकीस्तानी कंपनी आहे काय? ---
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Fri, 08/27/2010 - 15:46 नवीन
uninor ही नॉर्वेजियन Telenor ची बहीण आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: येडबंबू
इ
इन्द्र्राज पवार Fri, 08/27/2010 - 09:27 नवीन
तुम्ही सर्व "युनिनॉर" या नव्या कंपनीविषयी लिहित आहात, पण "एअरटेल" ही प्रस्थापित (आणि म्हणून विश्वासार्ह अशी प्रतिमा असलेली) कंपनीदेखील ग्राहकाचा "मामा" करण्यात अग्रेसर आहे. विश्वचषक फूटबॉलच्या वादळात "आजच्या सामन्यातील संभाव्य विजेता कोण? अंदाज बांधा, एसएमएस करा आणि पुढच्या सामन्यासाठी साउथ आफ्रिकेला जाण्याची तिकिटे मिळवा" असा शंख करणारे मेसेजेस येत असत, ती सुरुवातीला ठेवली (भाग घेतला नाही). नंतरची डिलिट करून टाकली. विश्वचषक सामने संपले. रूटीन सुरू झाले आणि एक दिवस एअर टेलचा मेसेज आला, "आमच्यातर्फे सादर करण्यात आलेल्या फूटबॉल स्कोअरचा आपण लाभ घेतला त्याबद्दल धन्यवाद. सेवेबद्दल १० रुपयाचा आकार आपल्या बॅलन्समधून कापण्यात आला आहे..." मी चक्रावलो. कारण मी तर कधीही मोबाईलवर स्कोअर पाहिलेला नव्हता. हा दहाचा भुर्दंड कशापायी? म्हणून तात्काळ आलेल्या नंबरवर "रिप्लाय" करून पैसे न कापण्याबद्दल सूचना केली. पण तिकडून प्रतिसाद इल्ला. इतकेच काय पण अगदी २० ऑगस्टलादेखील "युरोपिअन फूटबॉल" चा स्कोअर पाहिला म्हणून परत दहाचा दणका आला. या खेपेस चक्क कोल्हापुरी मिर्चिच्या झणझणीत शिव्या घालून पत्र पाठविले. पण काहीही परिणाम झालेला दिसून येत नाही.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Fri, 08/27/2010 - 10:12 नवीन
एअरटेलचा एक नोडल ऑफिसर प्रत्येक सर्कलमध्ये असतो. ज्याचा मेल आयडी नेट वर मिळेत. त्याला मेल केल्यास काही उपयोग होऊ शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
इ
इन्द्र्राज पवार Fri, 08/27/2010 - 11:59 नवीन
थॅन्क्स.... जरूर मेल आयडी मिळवितो आणि पाहतो प्रयत्न करून. प्रश्न पाचदहाचा नाही, पण "काळ सोकावतो" याची प्रचिती येऊ नये यासाठी. आज फूटबॉलचे कापले उद्या टायगर वूड्सने अमेरिकन कप जिंकला म्हणून दहा रूपये द्यावे लागतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
ग
गंगाधर मुटे Fri, 08/27/2010 - 12:20 नवीन
धन्यवाद. एअरटेलच्या सर्कल नोडल ऑफिसरला एसएमएस केला. बघुया काही दखल घेतात काय ते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
अ
अवलिया Fri, 08/27/2010 - 09:39 नवीन
..
  • Log in or register to post comments
अ
अनाम Fri, 08/27/2010 - 11:40 नवीन
काय राव दाब चांस आला होता. त्या माणसाले एखांद्या कॅफे वा हाटिलात कॅश घेउन या सांगायच की. लक्ष्मी अशी समोरुन चालत येत होती नी तुम्ही नाकारलीत... छ्यॉ बॉ.
  • Log in or register to post comments
अ
अनिल २७ Fri, 08/27/2010 - 12:32 नवीन
मलाही एकदा असाच कॉल आला होता, ३-४ महिन्यापुर्वी.. पण मला मात्र २५ लाखांची लॉटरी लागली होती!! कॉल सकाळीच ७-७:१५ दरम्यान आला होता. लँड्लाईन नं होता व तो गुजरातमधील होता.. साल्यांची बोलायची पद्धत युपी बिहारी होती अन आवाजावरून अत्यंत गावठी वाटत होते ते.. खूप शिव्या हासडल्या त्यांना..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा