Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आणखी एक राहूल

क
कापूसकोन्ड्या
Fri, 08/27/2010 - 06:54
🗣 7 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2342 वाचन

💬 प्रतिसाद (7)
व
वेताळ Fri, 08/27/2010 - 06:56 नवीन
कुठीही लिन्क दिसली नाही. उगाच कापुस पिंजु नकोस.
  • Log in or register to post comments
क
कापूसकोन्ड्या Fri, 08/27/2010 - 07:11 नवीन
परत देतो http://72.78.249.107/esakal/20100827/5283269579189293931.htm आपले नावच काकों वेळ आहे पिंजण्या शिवाय काय करणार या वयात?
  • Log in or register to post comments
व
वेताळ Fri, 08/27/2010 - 08:16 नवीन
राहुल वर जे मानसोपचार केले जाणार आहेत त्याची भाजपा नेत्यांना देखिल आता खुप गरज आहेत्.त्यामुळे बहुधा त्याला भाजपात घेणार आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कापूसकोन्ड्या
म
मी-सौरभ Fri, 08/27/2010 - 07:28 नवीन
संघ आणि भाजप यांचा संबंध कधीच संपला... :(
  • Log in or register to post comments
क
कापूसकोन्ड्या Fri, 08/27/2010 - 08:54 नवीन
------संघ आणि भाजप यांचा संबंध कधीच संपला... तो इतरांसाठी.अजूनही 'त्यांचा' अध्यक्ष ' तेच' ठरवतात ना? त्यांना त्यांच्या कृत्याचा जाब तेच विचारतात ना? -----काही गोष्टी आपल्या हातात नसतात. हे बाकी खरे. एकदम मान्य. ----उदा. पायगुण त्या मातेचे वाईट वाटते. एका मुलाने द्सर्‍या मुलाचा खून केला आणि स्वतः गूढ मरण पावला तर तिसरा इस्टेटी साठी भांडतोय. नातवाचे गुण काय वर्णावे? यालाच नशीब म्हणत असावेत.
  • Log in or register to post comments
क
कोदरकर Fri, 08/27/2010 - 13:33 नवीन
मोठे स्वार्थी असतात... बदनाम राहुल ला ते भाजप च्या सावलीत येवु देणार नाहीत... नरसिंहराव, वाय-एस-आर कसे कोन्ग्रेस ने उचलुन फेकले.... राहुल ला मुंडे साहेबच सांभाळु देत....
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 08/27/2010 - 15:48 नवीन
हे बाळ जर असं हाणामारी करायला लागलं तर सगळेचजण घाबरून राहतील.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा