Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मेंदूदुखापत एसएमएस???

प
पाषाणभेद
Fri, 08/27/2010 - 07:42
🗣 13 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3378 वाचन

💬 प्रतिसाद (13)
य
येडबंबू Fri, 08/27/2010 - 07:57 नवीन
सगळी फेकाफेकी आहे हो. साधे simple logic आहे: आपला मोबाइल फक्त काही pre-defined frequencies च पकडू शकतो. त्यात असले जास्त किंवा कमी उर्जा वगैरे काही नसते. आधूनीक भोंदूगिरी चा मला हा प्रकार वटतो. आजून जास्त technical माहीती कोणाला असेल तर कळेलच. --
  • Log in or register to post comments
क
केशवपुत Fri, 08/27/2010 - 08:22 नवीन
'Death Calls' / 'Killer Phone Number' Warnings.. म्हणुन लोकाना घाबरवण्याचा प्रकार आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: येडबंबू
क
केशवपुत Fri, 08/27/2010 - 08:13 नवीन
असे एसएमएस पहिल्यादा delete करावेत... कोणालाही forward करायच्या भानगडीत पडु नये.. याच सोबत... ओम साई राम!!! ओम गण गणपतेय नम। !!! हा एसएमएस १० लोकाना send करा..तुम्हाला भाग्य मिळेल्...इत्यादि इत्यादि... अन्यथा दुरभाग्य लाभेल..delete करु नका.. असे एसएमएस ही लोकाना मुर्ख बनवत असतात.. असे एसएमएस पटकन delete करावेत... हा सगळा हाय-टेक अंधश्रद्धेचा प्रकार आहे... बाकी आपण समजदार आहात...
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Fri, 08/27/2010 - 10:50 नवीन
मोबाईल ध.मु.बाबांचा मोबाईलवाल्या फोटु फुड ठेवा......मंग बगा फरक तुमाला आलेले आसले एसमेस बाबांच्या क्रुपेनि आपुआप डिलिट व्हतिल...
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 08/27/2010 - 16:28 नवीन
=)) =)) =)) =)) करा तुमी बाबाच्या मेंदूला दुखापत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे
ड
डॉ.श्रीराम दिवटे Fri, 08/27/2010 - 12:00 नवीन
ब्रेन हेमरेज होण्यामागे बरीच शारीरिक मानसिक (हायपरटेन्शन, स्ट्रोक इ.)किँवा अपघात वगैरे कारणे असतात. मोबाईल कॉल रिसीव्ह केल्याने असे होईल हे निव्वळ थोतांड आहे. विश्वास ठेवूच नका.
  • Log in or register to post comments
ब
बाप्पा Fri, 08/27/2010 - 13:24 नवीन
बाप्पा !! असं बी होते का? मले तं माहितंच नव्हतं. लोकाले भोदु बनवते लेकाचे . असा SMS पाठवनार्याले भेटुन त्याच्या पुठ्यावर लात मारा म्हंजे असलं काहि भंगार पाठवनार नाही परत तुमाले.
  • Log in or register to post comments
म
मनि२७ Fri, 08/27/2010 - 13:45 नवीन
आणि mobile जर black and white असला तर रेड कलर कुठून दिसणार आहे....??? सगळी फेकाफेकी आहे हि....
  • Log in or register to post comments
ख
खादाड Fri, 08/27/2010 - 15:14 नवीन
केशवपुत ह्यांच्याशी सहमत !!!
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 08/27/2010 - 18:09 नवीन
फेकाफेकी आहे हे तर मान्य आहेच. प्रश्न असा आहे की असल्या फालतू गोष्टी कोण करत असेल? यात कोणाचतरी नक्कीच फायदा असला पाहीजे. मोबाईल कंपन्यांचा तर वरवर नक्कीच फायदा लक्षात येतो आहे.
  • Log in or register to post comments
व
विराट Sat, 08/28/2010 - 01:49 नवीन
जर कोणा बाबा, देव यांचे message अथवा Email आल्यास, सर्वात प्रथम ते delete करा किंवा तोच message अथवा Email तुम्हाला पाठवणार्‍यालाच दहा वेळा पाठवा म्हणजे ती व्यक्ती तुम्हाला तसले message अथवा Email परत पाठवणार नाही........
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Sat, 08/28/2010 - 05:50 नवीन
SMS पाठवायला पैसे लागतात न? मग यात फायदा कोणाचा सांगा बरं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विराट
प
पाषाणभेद Sat, 08/28/2010 - 06:22 नवीन
तेच तर म्हणतोय. अगदी सुरूवातीचे एसएस्मेस हे बहुतेक मोबाईल कंपन्याच पाठवत असतील. आता दसरा दिवाळी गुढीपाडवा, डेज, (म्हणजे निरनिराळे येणारे दिवस जसे: मित्र दिवस, माय दिवस, बाप दिवस, भाऊ दिवस, रक्तदान दिवस, सर्दी दिवस, खोकला दिवस आदी) आदींना समस पाठवायचे असतील तर कोण कष्ट घेणार टायपायचे. आला समस तर कर फॉरवर्ड... तेच समस मोबाईल कंपन्या तयार पाठवतात अन आपण पाठवतो. मोबाईल कंपन्यांचे सर्व्हर तपासायला पाहीजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा