Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रविवारची मुखशुद्धी - पोच्ड पीचेस्

व
विंजिनेर
Sat, 08/28/2010 - 10:51

प्रतिक्रिया द्या
4095 वाचन

💬 प्रतिसाद (14)
म
मेघवेडा Sat, 08/28/2010 - 10:55 नवीन
(तोंडाला पाणी सुटलेली स्मायली)
  • Log in or register to post comments
श
शुचि Sat, 08/28/2010 - 14:12 नवीन
>> मुळात पीच हे एक अति नाजूक आणि नखरेल फळ. गुलाबी-लालसर रंगाच्या नाजूक छटांच्या मखमली बाह्यरंगापासून वेडावून टाकणारा गंधासोबत, पूर्ण पिकलेलं, रसरशीत मधाळ अंतरंगापर्यंत - नजाकत कुठे म्हणून लपत नाही. त्याला वाईन आणि मधाची साजेशी, किंचित मादक जोड असेल तर मग जीभेवर स्वर्ग उतरायचाच बाकी राहतो ! >> र-सि-क!!! वर्णन वाईन बाबा हौसेनी घरी बनवायचे तेव्हा थोडी टेस्ट केलेली. बाकी कधी मद्याला हात लावला नाही. पण हे पीच टेस्ट करावेसे वाटताहेत. फोटो अप्रतिम गोड.
  • Log in or register to post comments
च
चित्रा Sat, 08/28/2010 - 16:25 नवीन
छान. मस्त रेसिपी. लिहीली पण रसिकपणे आहे. मी असेच पेअरचे बेक करून करते (नासपती/नाशपती). नाशपतीबरोबर वाईनऐवजी थोडी रम घालायची. आणि आयस्क्रिम!
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sat, 08/28/2010 - 16:56 नवीन
मुळात पीच हे एक अति नाजूक आणि नखरेल फळ. गुलाबी-लालसर रंगाच्या नाजूक छटांच्या मखमली बाह्यरंगापासून वेडावून टाकणारा गंधासोबत, पूर्ण पिकलेलं, रसरशीत मधाळ अंतरंगापर्यंत - नजाकत कुठे म्हणून लपत नाही. त्याला वाईन आणि मधाची साजेशी, किंचित मादक जोड असेल तर मग जीभेवर स्वर्ग उतरायचाच बाकी राहतो ! क्लास वर्णन! आणि पाकृ तर मस्तच... स्वाती
  • Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल Sat, 08/28/2010 - 23:40 नवीन
मुळात पीच हे एक अति नाजूक आणि नखरेल फळ. गुलाबी-लालसर रंगाच्या नाजूक छटांच्या मखमली बाह्यरंगापासून वेडावून टाकणारा गंधासोबत, पूर्ण पिकलेलं, रसरशीत मधाळ अंतरंगापर्यंत - नजाकत कुठे म्हणून लपत नाही. त्याला वाईन आणि मधाची साजेशी, किंचित मादक जोड असेल तर मग जीभेवर स्वर्ग उतरायचाच बाकी राहतो... सही वर्णन... पोच्ड पेअर बनवलं होतं पण पोच्ड पीचपण नक्की बनवून बघेन...
  • Log in or register to post comments
स
सहज Sun, 08/29/2010 - 04:13 नवीन
मुळात पीच हे एक अति नाजूक आणि नखरेल फळ. गुलाबी-लालसर रंगाच्या नाजूक छटांच्या मखमली बाह्यरंगापासून वेडावून टाकणारा गंधासोबत, पूर्ण पिकलेलं, रसरशीत मधाळ अंतरंगापर्यंत - नजाकत कुठे म्हणून लपत नाही. त्याला वाईन आणि मधाची साजेशी, किंचित मादक जोड असेल तर मग जीभेवर स्वर्ग उतरायचाच बाकी राहतो... :-) काही डीश वाचून आपणही ट्राय करायच्या असतात तर काही डिश बाहेर/हाटेलात खायला छान असतात तर काही डिश त्या डिश करणार्‍या लोकांकडे जाउन खास फर्माइश करुन लुफ्त लुटायच्या असतात (आणी हो, काही डिश नो थॅक्स म्हणुन पास करुन जायच्या असतात.) उन्हाळा.. बार्बेक्यु! नाटक्याजी कुठे आहात? तेवढे 'सांग्रीया' बनवुन द्या की!
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Sun, 08/29/2010 - 07:05 नवीन
काही तासांत नाटक्याशेठ एका बार्बेक्यू कट्ट्यासाठी भेटणार आहेतच :) (कट्टेकरी)बेसनलाडू पोच्ड पीचेस आवडली. बायकोकडे करायच्या फर्माइशींच्या लिस्ट्मध्ये अ‍ॅड केली आहेत. तिला फोटोही दाखवला आणि कृतीसुद्धा पाठ करून घेतली. (मास्तर)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
स
सूड Sun, 08/29/2010 - 08:19 नवीन
पीचचे वर्णन छान .....आणि रेसिपीसुद्धा.....
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 08/29/2010 - 14:06 नवीन
पीचचे वर्णन छान केले आहे. फोटू तर भारीच आलाय!
  • Log in or register to post comments
व
विंजिनेर Mon, 08/30/2010 - 04:44 नवीन
प्रतिक्रियांसाठी ढन्यवादस् लोक्स! (थ्यँकफूल) विंजिनेर @ सहज - ही पाकृ कुठल्या कॅट्यागिरीत बसते ;) ? (साळसूद)विंजिनेर
  • Log in or register to post comments
S
Shubhangi Pingale Mon, 08/30/2010 - 07:24 नवीन
अतिशय उत्तम पाकृ आणि वर्णन
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 08/30/2010 - 07:32 नवीन
क्लास..!
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Tue, 08/31/2010 - 15:29 नवीन
व्वा! मस्त पाकृ !
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 08/31/2010 - 16:44 नवीन
मस्त पा़कृ! फोटो दिसत नै :(
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा