कलादालन दूधसागर By उपेन्द्र · Sat, 08/28/2010 - 23:09 ">Sat, 08/28/2010 - 23:09 · 3250 reads · 0 bookmarks Primary tabs बघा Log in or register to post comments पैसा 08/28/2010 - 23:11 बाकीचे फोटो अपलोड कर. बरोबर सगळी स्टोरी पण लिही. Log in or register to post comments विलासराव 08/28/2010 - 23:12 छान आहे फोटो. पण एकच का टाकलाय? Log in or register to post comments उपेन्द्र 08/28/2010 - 23:26 आधी फोटो बघा , ते प्रवासवर्णन म्हणजे एक मोठाच प्रकार आहे. ते ही लिहिणार आहे. Log in or register to post comments पैसा 08/28/2010 - 23:29 आता छान आलेत Log in or register to post comments स्वाती दिनेश 08/29/2010 - 11:18 काय मस्त फोटो आहेत! पण ते सगळे लेखात न टाकता प्रतिसादात का टाकलेत? वर्णनाची वाट पाहत आहे, खरं म्हणजे फोटो आणि वर्णन एकत्र दिले असते तर जास्त छान झाले असते असे वाटते. स्वाती Log in or register to post comments स्वाती 08/29/2010 - 11:20 फोटो आवडले. Log in or register to post comments उपेन्द्र 08/29/2010 - 13:09 धन्यवाद.. प्रवास वर्णन लिहायला वेळेअभावी थोडा 'वेळ' लागतोय. पण लवकरच पूर्ण होईल अशी आशा आहे... Log in or register to post comments NEWYORKER 08/30/2010 - 00:41 अप्रतिम. जसाकाहि दूधाचा सागर कोसलत आहे. Log in or register to post comments विसोबा खेचर 08/30/2010 - 11:32 वा वा..! Log in or register to post comments अरुंधती 08/30/2010 - 18:52 मस्त आहेत शुभ्र फेसाळत्या जलधारांचे फोटो! Log in or register to post comments
पैसा 08/28/2010 - 23:11 बाकीचे फोटो अपलोड कर. बरोबर सगळी स्टोरी पण लिही. Log in or register to post comments
उपेन्द्र 08/28/2010 - 23:26 आधी फोटो बघा , ते प्रवासवर्णन म्हणजे एक मोठाच प्रकार आहे. ते ही लिहिणार आहे. Log in or register to post comments
स्वाती दिनेश 08/29/2010 - 11:18 काय मस्त फोटो आहेत! पण ते सगळे लेखात न टाकता प्रतिसादात का टाकलेत? वर्णनाची वाट पाहत आहे, खरं म्हणजे फोटो आणि वर्णन एकत्र दिले असते तर जास्त छान झाले असते असे वाटते. स्वाती Log in or register to post comments
उपेन्द्र 08/29/2010 - 13:09 धन्यवाद.. प्रवास वर्णन लिहायला वेळेअभावी थोडा 'वेळ' लागतोय. पण लवकरच पूर्ण होईल अशी आशा आहे... Log in or register to post comments
NEWYORKER 08/30/2010 - 00:41 अप्रतिम. जसाकाहि दूधाचा सागर कोसलत आहे. Log in or register to post comments
अरुंधती 08/30/2010 - 18:52 मस्त आहेत शुभ्र फेसाळत्या जलधारांचे फोटो! Log in or register to post comments
बाकीचे फोटो अपलोड कर. बरोबर सगळी स्टोरी पण लिही.
छान आहे फोटो.
पण एकच का टाकलाय?
आधी फोटो बघा , ते प्रवासवर्णन म्हणजे एक मोठाच प्रकार आहे. ते ही लिहिणार आहे.







आता छान आलेत
काय मस्त फोटो आहेत! पण ते सगळे लेखात न टाकता प्रतिसादात का टाकलेत?
वर्णनाची वाट पाहत आहे, खरं म्हणजे फोटो आणि वर्णन एकत्र दिले असते तर जास्त छान झाले असते असे वाटते.
स्वाती
फोटो आवडले.
धन्यवाद..
प्रवास वर्णन लिहायला वेळेअभावी थोडा 'वेळ' लागतोय. पण लवकरच पूर्ण होईल अशी आशा आहे...
अप्रतिम. जसाकाहि दूधाचा सागर कोसलत आहे.
वा वा..!
मस्त आहेत शुभ्र फेसाळत्या जलधारांचे फोटो!