हे खेळ संचिताचे .....!
💬 प्रतिसाद
(10)
प
प्राजु
Sun, 08/29/2010 - 14:52
नवीन
घेतले ओठात होते, सप्तकाचे सूर मी
साद ती बेसूर गेली, नाद ही मंदावला
सुरेख!!
- Log in or register to post comments
श
शुचि
Sun, 08/29/2010 - 16:03
नवीन
हंबरूनी वासराने हंबरावे ते किती
आज गायीने पुन्हा तो मुक्त पान्हा चोरला
मुक्त शब्द बरा बसेल का इथे?
- Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे
Mon, 08/30/2010 - 06:03
नवीन
बदल करतोय.
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Mon, 08/30/2010 - 06:06
नवीन
मस्त.. प्रत्येक शेर आवडला
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Mon, 08/30/2010 - 14:50
नवीन
छान कविता..
- Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर
Mon, 08/30/2010 - 18:53
नवीन
मस्त..............
- Log in or register to post comments
अ
अनामिक
Tue, 08/31/2010 - 22:22
नवीन
मुखपृष्ठावर कविते पुढे कविचे नाव नसल्याने आजकाल कविता वाचनातच येत नाहित.
कविता खूप आवडली!
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
Tue, 08/31/2010 - 22:28
नवीन
गझल वेगळ्याच ढंगाची आहे.
(सुस्त)बेसनलाडू
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Wed, 09/01/2010 - 05:05
नवीन
हंबरूनी वासराने हंबरावे ते किती
आज गायीने पुन्हा तो मस्त पान्हा चोरला
सुंदर...
पाठराखा का मिळेना, का मिळेना सोबती
एकलाची झुंजतांना, श्वासही सुस्तावला
वा...
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
गुरुवार, 09/02/2010 - 06:54
नवीन
सुंदर.!
देवप्रिया वृत्ताबद्दल काही माहितीपर लिहावे ही विनंती..
तात्या.
- Log in or register to post comments