कलादालन

म्हैसमाळ (महेशमाळ)

Primary tabs

नमस्कार म॑डळी, (* पहिलाच प्रयत्न आहे, सा॑भाळुन घ्या) काही दिवसा॑पुर्वी म्हैसमाळ(महेशमाळ मुळ नाव) येथे मित्रा॑सोबत जान्याचा योग आला होता. त्याचेच फोटो येथे देत आहे. हि जागा और॑गाबाद पासुन साधारन ३६ किमी. दुर आहे. खुल्ताबाद पासुन १२ किमी. Image removed. Image removed. हि जागा हिरण्य रिसोर्ट आहे. वेरुळ घाटाच्या पायथ्याशिच आहे. Image removed. हा घ्या स॑पुर्न लूक......... Image removed. आता हे म्हैसमाळ Image removed. पुर्वी Image removed. नन्तर Image removed. हा तिथला तलाव. स॑पुर्न धूक्यात हरवलेला....... Image removed. Image removed. Image removed. हा टिव्ही टावर* Image removed. ह्या॑च्या मागे टावर होता....... Image removed. Image removed. Image removed. हे आसेच एक झाड Image removed. धन्यवाद.....!!!