Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हे कसले औदार्य?

क
केशवपुत
Sun, 08/29/2010 - 18:22
🗣 5 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
1664 वाचन

💬 प्रतिसाद (5)
क
कापूसकोन्ड्या Sun, 08/29/2010 - 18:49 नवीन
अरे केशवपुता! काय हे? मिसळपावच्या धोरणाप्रमाणे फक्त लिंक च द्यायची असते. पूर्ण कॉपी पेस्ट कसं काय चालणार? नविन असाल तर इथे पहा.
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Sun, 08/29/2010 - 19:16 नवीन
दुसरीकडे शत्रूचे घर सावरण्यासाठी आपण घराची कौले काढून देत आहोत. ......................मस्त उपमा आहे.
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Sun, 08/29/2010 - 19:20 नवीन
लेखाच्या सुरुवातीलाच त्यांनी लिहीलं आहे कोणाचा लेख ते...पण लिंक ही हवीच..
  • Log in or register to post comments
P
Pain Sun, 08/29/2010 - 20:03 नवीन
मदत करणे चूक आहे ना, मग ते नक्की होणार. आपण काहीही करू शकत नाही. घोरीची पुनरावृत्ती चालू आहे.
  • Log in or register to post comments
स
सुनील Sun, 08/29/2010 - 21:23 नवीन
पूरामुळे झालेल्या एकूण नुकसानीच्या तुलनेत म्हणा किंवा भारताच्या एकूण GDP च्या तुलनेत म्हणा, ५० लाख डॉलर ही रक्कम फारच क्षुल्लक आहे. सध्या ठाण्यात कापूरबावडीजवळ बांधण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचा खर्च त्याच्या पाचपट आहे!. तेव्हा असल्या क्षुल्लक रकमेसाठी मटामध्ये लेख लिहिणे हे भारतकुमार राऊतांना (लेख लिहिण्यासाठी) विषयांची कमतरता पडल्याचे लक्षण आहे! तेव्हा स्वतःच्या पोटास फारसा चिमटा लागू न देता, आपल्या "शत्रूराष्ट्रास" मदत केल्यामुळे, भारताने आपले गूडविल जगात वाढवले, असेच म्हणायला हवे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा